Find the Latest Status about नऊ वाजेपर्यंत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नऊ वाजेपर्यंत.
yogesh atmaram ambawale
मला जाग येते तेव्हा,जेव्हा आई झोपेतून उठवते, तरीही मी अंथरुणातच,मग "ही" सुद्धा आवाज देते. मुलीला शाळेत,"ही" ला जॉब वर जायची घाई असते, दोघींची ही एकच वेळ,म्हणून सकाळी खूप धावपळ असते. मी मात्र सहा ते सात,एक तास ह्यांच्यात च अडकून असतो, पहिले मुलीला मग "हि" ला स्टॉप वर सोडून येतो. रोजचच आहे हे,साडे सात पर्यंत हा कार्यक्रम ठरलेला असतो, नंतर मात्र नऊ वाजेपर्यंत आपल्या YQ सोबत राहतो. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मला जाग येते... #मलाजागयेते चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य
somnath gawade
एखाद्याने नाकी 'नऊ' आणले की, त्याचे 'बारा' वाजवायची तयारी ठेवावी. 😁😆 #नऊ-बारा
KrissWrites
Vaibhav Thakre
yogesh atmaram ambawale
एकदा का सात वाजले की दहा वाजेपर्यंत, घरात आपलं काहीच चालत नाही. जाहिरात देखील जबरदस्ती बघावी लागते कारण आई च्या हातातील रिमोट काही सुटत नाही. असं का वाटतंय.. घरोघरी हीच स्टोरी..😊☺️ #yqmarathi #मराठीमाणसे #yqtaai #आईची_इच्छा #मराठीचारोळी एकदा का सात वाजले की दहा वाजेपर्यंत, घरात आ
yogesh atmaram ambawale
एक दोन तीन चार आपल्या मैत्रीचे नाते सुंदर फार पाच सहा सात आठ सुटणार नाही आपल्या मैत्रीची गाठ नऊ दहा अकरा बारा तू मित्र माझा सर्वात प्यारा. आपली मैत्री #withcollabratingyourquoteandmine #मैत्रीचेनाते #मित्रप्रेम #yqtaai #friendship #जिवलग_यार #मराठी_कविता #yqmarathiquotes एक दोन
sonam vanjale
प्रथम तुझं पाहता जीव धन्य झाला, नऊ महिन्याचा क्षीण कुठल्या कुठे पळाला. तानुले गोरेपान बाळ ते, नाक होते नकटे पण त्याचे त्याला साजिरे
yogesh atmaram ambawale
आज रविवार...सुट्टीचा दिवस, वाटलं छान ९ वाजेपर्यंत झोपेल. पण आई ने नेहमी प्रमाणे ७ वाजताच उठवलंय, अशा प्रकारे सकाळीच ते सर्व बिघडलंय जे काही माझं ठरलंय. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे माझ ठरलंय.. #माझठरलंय चला तर मग लिहूया... #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Y
gaurav
गर्दी दाटली मोठी त्या सुख आनंदी च्या पंढरी.... वारी आषाढीची ना कैसी चुकविली जग आनंदी डोई तुळशी ...... वैष्णवांचा सोहळा माझा देव दमला ,ऊठा पांडुरंगा दारी सोहळा रंगला...... जय हरी🚩🙏🙏🙏 शुभ संध्या मित्रहो आताच का होईना #८९१० पहिल्या ओळीत आठ शब्द, दुसऱ्या ओळीत नऊ शब्द आणि शेवटच्या ओळीत दहा शब्द लिहायचे आहेत. चला तर मग लिहूया.
yogesh atmaram ambawale
स्त्री जिचे एक ना अनेक रूप,कित्येक रुपात ती दिसते ,सर्वत्र आपले अस्तित्व दाखविते. आता नवरात्री आहे, ह्या नवरात्री निमित्त आपण नऊ दिवस देवींची मनोभावे पूजा करणार ,नवरात्री संपली की पुन्हा आहे तसेच वागणार ह्याला काहीच अर्थ नाही. देवी म्हणजे काय हो?? (कॅपशन मध्ये वाचावे) प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आपणा सर्वांना नवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा. आज पासुन नवरात्रीच्या उत्साहाला सुरुवात झालीय. अश्विन महिन्या