Nojoto: Largest Storytelling Platform

New फिरायला चाललो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फिरायला चाललो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फिरायला चाललो.

    PopularLatestVideo

Vilas Bhoir

चाललो ज्या वाटेवरी #footsteps

read more
चाललो ज्या वाटेवरी 
सोबत कुणाची नाही
तव सावली स्वतःची
घुटमळे माझ्या पायी

दुर दुर जाते वाट
शोध जगण्याचा घेत 
चालताना दिसे मज
आठवांचा एक श्वेत

नीरव शांत किनारी
सांज गहिवरलेली
पाणावले डोळे माझे
पापण्यांना नीज आली

तिथे विसावले मन 
स्वप्नात रंगूनी गेलो
एक दिवस मी माझा
आज सागराचा झालो

पहाटेचा जल स्वर
सागरी सनसनाट
लाट लाटांवर येता 
सुरू होते तीच वाट

                     ~ विलास भोईर 
                   ( चाललो ज्या वाटेवरी )

©Vilas Bhoir चाललो ज्या वाटेवरी 

#footsteps

RUPESH PATIL Sambhaji Brigade Kolhapur President

आम्ही प्रकाश बिजे रुजवीत चाललो

read more
mute video

umesh prakash salunke

अन्नाच्या शोधात निघाली जगलाबाहेर फिरायला एका वस्तीत लोकं लागली दिसायला.....!

read more
अन्नाच्या शोधात निघाली
जगलाबाहेर फिरायला
एका वस्तीत लोकं लागली
दिसायला.....!

गावांत वाटलं विश्वासाने
हमखास मिळेल कांहीतरी
भुकेच्या आशेने खायला.....!

 फटाक्याने भरलेले अननस
दिले गावातल्या लोकाने खायला
 तोंडाला जिभेला इजा 
 लागली भयानक होईला....!

कुणालाही कांही त्रास न
देता निघाली आपली
चालायला ती सोंड घेऊन
धाव घेतली नदीला....!

भाजलेली सोड बुडवून
उभी राहीली थोडासा 
आराम मिळाला जीवाला
बरं वाटलं मनाला.....!

तसाच विचार करून
पोटात असणाऱ्या 
बाळाला कांही झाले
नसेल ना प्रश्न पडत
होता स्वतः ला.....!

नदीजवळ माणस
पाहून लागली रागाने
बघायला तिने निश्चय
केला होता हात लावुन
देणारं नाही माझ्या 
बाळाला....!

काळिमा फासला
माणसाने माणुसकीला
निसर्ग कधीच माफ 
नाहीं करणार अश्या
वृत्तीला.....! अन्नाच्या शोधात निघाली
जगलाबाहेर फिरायला
एका वस्तीत लोकं लागली
दिसायला.....!

अल्पेश सोलकर

एकला मी चाललो होतो...✍️🤗 #marathiquotes #मराठीकविता #MarathiKavita #marathicharolya

read more
एकला मी चाललो होतो...
वाटेत ती उभी होती ...
प्रलंबित होकार तिचा..
मला देऊन चालली होती..
परत मागे येऊन ...कोणाला 
न सांगण्याची शपथ घालून गेली होती...! एकला मी चाललो होतो...✍️🤗
#marathiquotes #मराठीकविता #marathikavita  #marathicharolya

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्रानों काय चाललयं?कसे आहात? मी तुमची ताई पुन्हा हजर आहे एक नवा विषय घेऊन. हा विषय Rugved Pujari यांचा आहे. विषय आहे फिर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #फिरायला #फिरायलाजातांना

read more
खूप धावपळ असते फिरायला जाताना,
फिरायला जाताना सामानाची आवराआवर करताना.
कुठे जायचे फिरायला हे घरच्यांनी ठरवले असते,
आपले मत मात्र कुणीच विचारत नसते.
एक वेगळीच मजा असते
फिरायला जाताना,
आणि फिरताना कुटुंबासोबत असताना. सुप्रभात सुप्रभात मित्रानों
काय चाललयं?कसे आहात?
मी तुमची ताई पुन्हा हजर आहे एक नवा विषय घेऊन. हा विषय
Rugved Pujari यांचा आहे.
विषय आहे
फिर

अल्पेश सोलकर

चाललो मी कुठे ?.आणि कोणासाठी... जिथे थांबेन .. त्यांच्याच हितासाठी... फेकला तो रेडिओ .. ऐकण टाळण्यासाठी.. टीव्ही एके टीव्ही.. कंटाळलो पाहण् #sher #yqmarathi #yqtaai #charoli #yqmarathiquotes #alpeshsolkar

read more
चाललो मी कुठे ?.आणि कोणासाठी...
जिथे थांबेन .. त्यांच्याच हितासाठी...

फेकला तो रेडिओ .. ऐकण टाळण्यासाठी..
टीव्ही एके टीव्ही.. कंटाळलो पाहण्यासाठी...
 
कुजबुज होत होती...मला डावलण्यासाठी..
कित्येक नियोजन फिकी होती.. मला रोखण्यासाठी..

     चाललो मी कुठे..?...आणि ...कोणासाठी..
 चाललो मी कुठे ?.आणि कोणासाठी...
जिथे थांबेन .. त्यांच्याच हितासाठी...

फेकला तो रेडिओ .. ऐकण टाळण्यासाठी..
टीव्ही एके टीव्ही.. कंटाळलो पाहण्

Dk Boy

मी जेव्हा झोपलेला होता तेव्हा माझ्या सपनात आले मी तिच्या बरोबर फिरायला गेलो! असे वाटले परंतु मी झोपलेला होता #mountainday

read more
आम्ही जेव्हा डोंग्राला गेले होते!
तेव्हा मी तिच्या मागे मागे फिरलो!
मी तिच्या मागे मागे फिरलो!
जेव्हा दरवाजाची घंटी वाजली तेव्हाच झोपेतुंन उठलो!

©Dk Boy मी जेव्हा झोपलेला होता तेव्हा
माझ्या सपनात आले मी तिच्या बरोबर
फिरायला गेलो!
असे वाटले परंतु मी झोपलेला होता
#mountainday

अल्पेश सोलकर

कुठे मी रावण जाळायला चाललो होतो.. माझ्यातच दडलेला ' नकारार्थी मन ' रावण होता.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #bestmarathiquotes #रावण#BePositive #negativethoughts #रावणदहन #alpeshsolkar

read more
कुठे मी रावण जाळायला चाललो होतो..
माझ्यातच दडलेला ' नकारार्थी मन ' रावण होता.. कुठे मी रावण जाळायला चाललो होतो..
माझ्यातच दडलेला ' नकारार्थी मन ' रावण होता..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #bestmarathiquotes #रावण #र

अल्पेश सोलकर

हस जरा गालावर खळी पडण्यासाठी... ओले कर केस तुझे मला आवडण्यासाठी... नुसता गुंतत चाललो तुझ्यात दिवसेंदिवस अश्या आकर्षणाला क #yqtaai #हसणं #alpeshsolkar #खळी_गालावरची #ओलेचिंब

read more
हस जरा गालावर
         खळी पडण्यासाठी...
ओले कर केस तुझे 
         मला आवडण्यासाठी...
नुसता गुंतत चाललो 
         तुझ्यात दिवसेंदिवस
अश्या आकर्षणाला काय उपाय 
           रोखण्यासाठी... हस जरा गालावर 
     खळी पडण्यासाठी...
ओले कर केस तुझे 
     मला आवडण्यासाठी...
नुसता गुंतत चाललो
       तुझ्यात दिवसेंदिवस
अश्या आकर्षणाला क

अल्पेश सोलकर

कोमल हात तुझा हाती माझ्या सखे.... चंचल स्वभाव माझा.. चाले करी भलते... करण्या चाललो काही वेगळे तू कशी वेळा- अगोदर सलते... किस्से तर खूप झालेत

read more
कोमल हात तुझा हाती माझ्या
सखे....
चंचल स्वभाव माझा..
चाले करी भलते...
करण्या चाललो काही वेगळे
तू कशी वेळा- अगोदर सलते...
किस्से तर खूप झालेत आपले..
तुझ्यासाठी थोडी आहेत हे 
नवखे...
 कोमल हात तुझा हाती माझ्या
सखे....
चंचल स्वभाव माझा..
चाले करी भलते...
करण्या चाललो काही वेगळे
तू कशी वेळा- अगोदर सलते...
किस्से तर खूप झालेत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile