Find the Latest Status about उध्वस्त धर्मशाळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उध्वस्त धर्मशाळा.
Shashikant Kendre
अगदी श्वासा श्वासातला संवाद कानावरून शाहरे उमटलेल्या अंगवारती मी रेंगाळत होतो अन प्रत्येक शब्दनशब्द तुझ्या उघड्या पाठीवरती नखांनी मी एक एक कवीता लिहीत होतो.. ह्दयाला ह्दयाची शांत हाक ऐकू यावी अगदी अशीच अवस्था झाली होती एकमेकांच्या डोळ्यात उतरून तु व मी समाधिस्थ होत होतो...या अशाच बर्याच क्षणांना तुझ्यात आजून मला उध्वस्त व्हायच आहे... मला प्रत्येक क्षणात तुझ्या मला उध्वस्त व्हायच आहे... शशी केंद्रे..... मला उध्वस्त व्हायच आहे #marathiquotes
मला उध्वस्त व्हायच आहे #marathiquotes
read moreShankar Kamble
हुंकार विझले ओठांमधले वार किती झेलले होते उध्वस्त घरटे एक झुळूक ’ती’ कैक वादळे पेलले होते.. झुंडीत येते बळ साऱ्यांना मिळून लचके तोडले होते वाटा घालून आपापला घायाळ सावजा सोडले होते.. तळहाताचा फोड असां ’त्या’ जिवापाड मी जपले होते जखमां देण्या मलाच काटे फुलांमध्ये का लपले होते? शुभ्र वसने धारण करतो मन जरी मळलेले होते ध्यान लावून कित्येक बगळे घात घालण्या जुळले होते.. पोखरले वासे घराचे भुंग्याना का कळले नव्हते? किती मशाली आता पेटवू? तेल माझेच जळले होते.. दर्पणी मी पाहत नाही ’वय’ जरी टळलेले होते ताक फुंकुनी आज पितो दूध मला पोळले होते.. ©Shankar Kamble #WritersSpecial #हुंकार #वेदना #झुळूक #उध्वस्त #जखमा #फुलं #काटे
#WritersSpecial #हुंकार #वेदना #झुळूक #उध्वस्त #जखमा #फुलं #काटे #मराठीविचार
read moreRashmi Hule
एक तर येतच नाहीस दडी मारुन बसतोस आणी आलास तर सर्व उध्वस्त करुन टाकतोस अशी कशी रे पावसा तु मनमानी करतोस... कौतुक रंगहीनतेचे पाणी चिखलाचे झाले काठ सोडून बेभान गावागावांत शिरले पडझड घरादारांची डोगर ही खचले डोळ्यांनाही आले महापुर तुला कसे ना दिसले.. आवर आता हा प्रकोप थोडा विसावा घे.. सावरुदे आम्हालाही थोडी उसंत दे.. नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे उध्वस्त... #उध्वस्त१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating w
नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे उध्वस्त... #उध्वस्त१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating w
read morepooja d
उध्वस्त गावं,। उध्वस्त घर। उध्वस्त स्वप्नं। उध्वस्त नातं। उध्वस्त मी। नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे उध्वस्त... #उध्वस्त१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating w
नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे उध्वस्त... #उध्वस्त१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating w
read moreyogesh atmaram ambawale
वादळ येते,वादळ जाते, किती नुकसान झाले,हे मात्र कायम लक्षात राहते. वादळ हे भावनिक मनाचे असेल तर, नाते उध्वस्त करून जाते. आणि जर हेच वादळ निसर्गाचे असेल तर, संपूर्ण वातावरण बदलून जाते. वादळ हे असेच असते, उध्वस्त करून जाणे त्याचे कामच असते. पण ह्या वादळातून सावरून, पुन्हा जिद्दीने उभे राहणे,आपले काम असते. शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे वादळ... #वादळ1 तुमचे विषय कमेंट करा. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट
शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे वादळ... #वादळ1 तुमचे विषय कमेंट करा. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट #YourQuoteAndMine
read moreshayar_dillwala
दिल में हलचल तूने पैदा की... उध्वस्त हुआ मैं,तबाही तू थी। आस थी बस तुझसे मिलने की, मिली न तू, मुझे टालती रही। करता क्या मैं एक लड़का बेचारा, राह देखता रहा, फिरता मारा मारा। खेल कैसा भी हो मैं कभी भी न हारा, पर तेरे सामने गिरा मैं जैसे टूटता सा तारा। ©shayar_dillwala #mountain दिल में #हलचल तूने पैदा की... उध्वस्त हुआ मैं,#तबाही तू थी। आस थी बस तुझसे मिलने की, मिली न तू, मुझे टालती रही। करता क्या मैं एक
yogesh atmaram ambawale
माझ्या मनातलं वादळ मला उध्वस्त करीत होत. नको नको त्या विचारांचं थैमान घालत होत. कधी शमेल ते वादळ कळत नव्हते, अनेक विचारांचे सोबत तुफान आले होते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझ्या मनातलं वादळ.. #माझ्यामनातलंवादळ हा विषय Mukesh B यांचा आहे. #collab #yqtaai #Your
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझ्या मनातलं वादळ.. #माझ्यामनातलंवादळ हा विषय Mukesh B यांचा आहे. #Collab #yqtaai Your #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
संशय भयंकर आजार त्याचा कुठेच इलाज नसतो संशयात माणूस स्वतः ही मरतो इतरांनाही मारतो. संशय अतिप्रेमात पण असतो संशय एकतर्फी प्रेमात पण असतो. संशय चांगल्याला वाईट ठरवतो मन जे बोलेल तेच खरे मानतो. संशय वैर निर्माण करतो, संशय प्रतिमा ही मलीन करतो संशय घट्ट मैत्री ही तोडतो, संशय सुखी संसार ही उध्वस्त करतो. संशय...ह्याला काही औषध नाही. #yqtaai #yqmarathi #माझेविचार #संशय #मराठीलेखणी #मराठीमोटिव्हेशन संशय भयंकर आजार त्याचा कुठेच इलाज नसतो संश
संशय...ह्याला काही औषध नाही. #yqtaai #yqmarathi #माझेविचार #संशय #मराठीलेखणी #मराठीमोटिव्हेशन संशय भयंकर आजार त्याचा कुठेच इलाज नसतो संश
read more