Nojoto: Largest Storytelling Platform

New करावे तसे भरावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about करावे तसे भरावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करावे तसे भरावे.

Stories related to करावे तसे भरावे

    LatestPopularVideo

Shilpa ek Shaayaraa

नजरेत कैद करु मी
की बाहुत तुला भरावे..
प्रेमाच्या ह्या पिंजऱ्यात सखे
वाटे बंदिस्त तुजला करावे..
#Shilpa #Propose_Day_Special  #kuchh_taarife_apni_bhi #Valentines_Fever #One_Minute_Thought #Ramta_Jogi_Special #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358

सूयोग

प्रेम कुणावर करावे ?

read more
प्रेम कुणावर करावे
गवताच्या हलणाऱ्या पात्यवार, की रानतल्या एकाकी फुलावर..
पावसाने न्हावुन निघालेल्या वेलिवर प्रेम कुणावर करावे ?

Vijay Jadhav

पेराल तसे उगवेल #selflove #जीवनअनुभव

read more
माझ्या स्टोरीचे नाव आहे-
पेराल तसे उगवेल
एका गावात एक माणूस राहत आसतो. 
त्याची पत्नी खूप सुंदर आसते. तो आपल्या पत्नीवर खूप प्रेम करी. पण पत्नी मात्र खूप क्रुर असते.ती आपल्या सासु -सासरयशी नीट वागत नसते. ते अंध असतात म्हणून ती सासु सासर्यना छळत असते.
एक दिवस त्याची पत्नी त्याला सांगते कि तुमच्या आई-वडीलांना जंगलात सोडून ये.मी त्यांची काळजी घेणार नाही. सुरवातीला नवरा ऐकत नाही. काही दिवसांनी ती त्याला सारखे -सारखे
तेच सांगू लागली त्यामुळे बायकोचे ऐकून तो आपल्या अंध आई -वडीलांना जंगलात सोडून येतो.
त्यांचे आईवडील त्याची विनवणी करतात. आम्ही अंध आहोत आम्हाला सोडून जाऊ नकोस पण तो त्याचे काहीच ऐकत नाही.
आई-वडीलांना घरी येत आसताना तो एका खोल खड्यात पडतो. त्याच्या पायांना मोठी दुखापत होते. तिथुन एक साधु 
जात आसतो.तो त्याला बाहेर काढतो. त्याच्या पायाला खुपच लागते.त्यामुळे तो अपंग होतो.
त्यला कळते आपण आपल्या आईवडिलांना एकटेच सोडल्यामुळे देवाने आपल्याला शिक्षा दिली. तो आईवडीलांकडे जातो.त्यांची क्षमा मागतो,व त्यांना घरी आणतो...🙏🙏

©Vijay Jadhav पेराल तसे उगवेल 

#selflove

Hyper Harry

#छोरी कत्ल करावे तू

read more
माना कि ख़ुदा ने तुम्हें 
बनाया है हुस्न की मूरत,
इसका मतलब ये तो नहीं
कि क़त्लेआम करोगें #छोरी कत्ल करावे तू

Kumar Mangilal

माजीसा लीला लेहर मोज करावे

read more
 माजीसा लीला लेहर मोज करावे

Poonam Pawar

या जन्मावर शतदा प्रेम करावे #Happiness #मराठीविचार

read more
या जन्मावर शतदा प्रेम करावे

©Poonam Pawar या जन्मावर शतदा प्रेम करावे

#Happiness

Vikram Avchite

# जगण्यावर शतदा प्रेम करावे - विक्रम अवचिते.

read more

R.K.

कधी कधी तुम्हाला ते करावे लागते जे तुमच्यासाठी योग्य आहे #Quote #nojotophoto

read more
 कधी कधी तुम्हाला ते करावे लागते जे तुमच्यासाठी योग्य आहे

किशोर आहिरे

आता वाटते एकदा तरी प्रेम करावे. #vichar1kaviche #marathi_kavita #प्रेम #कवी #poem

read more

Pandit Autade

देवाकडे अन्याय नाही न्याय आहे तुम्ही कराल तसे भराल राम कृष्ण हरी #विनोदी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile