Find the Latest Status about संपला संपला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संपला संपला.
Ranjit jadhav
ashok polake
RJ कैलास नाईक
मित्रांच्या मैफिली रंगायच्या गावातल्या वडाच्या पारावर संवादच संपला एकमेकातला आता कुलूप असते घरावर कैलास नाईक
Vishal Chavan
yogesh atmaram ambawale
एक पल्ला संपला की दुसरा पल्ला ही गाठावे लागत असे, समोर शेवट दिसताना ही अंतर हे वाढत जात असे. आयुष्याच्या शर्यतीत धावताना असेच घडत असे, पडलात जरी,तरी उठून पुन्हा धावावे लागत असे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या शर्यतीत... #आयुष्याच्याशर्यतीत चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMin
yogesh atmaram ambawale
खोटे व्हॅलेंटाइन !!!! १ : का रे काल दिला का गुलाब तिला ?? २ : दिला का म्हणजे !! तिघींना दिला. १ : काय बोलतोस !! २ : मग काय तुला माहित आहे ना,आपली बातच वेगळी आहे. १ : मग उद्या काय ? उद्या तर hug day आहे. ( Read in caption )— % & खोटे व्हॅलेंटाइन.... #yqtaai #yqmarathi #माझीलेखणी #व्हॅलेंटाईन_डे #vallentineweek #yqmarathiquotes #खोटारडेपणा १ : का रे काल दिला का गुलाब
Akshay Butle
प्रिय आईस, सा.न.वि.वि. पत्र लिहीण्यास कारण कि, शाळा सुरू होण्याआधी तु दिलेला फराळ सगळा संपला आहे. डब्याला आता वेगळी साबण ल
Secret Quotes
तिच्या साठी स्पेशल फक्त... कानात नका मूतू फक्त म्हणा डोळ्यात काही घुसलेलं नाहीत माझ्या, दिसतंय स्पष्ट मला पण काय चाललंय ते किती लायकी आहेत आता तिची दिसतंय, तिच्या पेक्षा खरंच वैषा बरी कुणाच प्रेम कुणाच्या भावना कुणाचा विश्वास नाही तोडणार, कुणाला जगातून नाही उठवणार त्या मला नाही माहित कशा असतात त्या पण बघितल्या आहेत त्यांचे मन पण वाचले आहेत गरजा पण ओळखतो, बस झालं असती गरज तर केव्हाच आली असती म्हणा तू पण नाही पैसा हवायं फक्त तेच आयुष्यभर पुरतयं, आता सुरुवात झाली म्हणा तुझी उलटी काय काय होतंय काय करतोय आणि काय घडत हे समजेल म्हणा लवकरच तुला, जीव नाही देवा लागला तुझ्या आई बापाला तर मग बोलायचं मला पण तापलेलो तळतळलेलो थोडा नाहीत मी करणार म्हणजे करणार मी कोण माझं काय वाकडे करतंय बघतो मी पण कोलतो जगाला मी जस माझ्यासोबत घडलयं तसं बाकी कुणाशी होयला नकोय शट्ट मी पण नाही खात कुणाच्या बापाला बोलतोय तर असंच नाही.. AS Patil✍️ धमक आहेत सगळ्या गोष्टींच्या सामोरे जाण्याची मेलेलोच आहेत मी आधीच आता नफरत पूर्ण करायची आहेत मग त्यात पूर्ण पने हा व्यक्ती संपला तरी कसली भीत