Nojoto: Largest Storytelling Platform

New लागते म्हणून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लागते म्हणून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लागते म्हणून.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

मी बोलतो तेच खरं #yqtaai #yqmarathi #मी_बोलतो_तेच_खरं #मनमानी #माझंच #आडमुठेपणा #Collab #माझ्या_लेखणीतून ऐकत नाही कुणाचे,कुणाच्याही बोलण्या

read more
मी बोलतो तेच खरं !!!

ऐकत नाही कुणाचे,कुणाच्याही बोलण्याला भाव देत नाही,
मी बोलतो तेच खरं,हा आविर्भाव काही त्याचा जात नाही.
आहे एक मित्र असा,मी बोलतोय तेच खरं म्हणणारा,
कुणाच्याही खऱ्या बोलण्याला,खोटे आहे दाखवून देणारा.
ऐकत नाही कुणाचे,म्हणून लोकं गप्प राहणे पसंद करतात,
हा म्हणे,खरं बोललो की मिरची लागते,म्हणून लोकं गप्प बसतात.
खूप चुकीचे वागतो हा,पण ह्याची चूक ह्याला कळत नाही,
कितीही समजावले,तरी ह्याचे वागणे काही बदलत नाही. मी बोलतो तेच खरं
#yqtaai #yqmarathi #मी_बोलतो_तेच_खरं
#मनमानी #माझंच #आडमुठेपणा #collab #माझ्या_लेखणीतून 
ऐकत नाही कुणाचे,कुणाच्याही बोलण्या

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्त्री जीवन.. #स्त्रीजीवन हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्त्री जिचे एक ना अनेक रूप,कित्येक रुपात ती दिसते,सर्वत्र आपले अस्तित्व दाखविते.
होय तीच स्त्री जीला आपण लक्ष्मी बोलतो जेव्हा ती आपल्या घरी जन्म घेते,तिला आपण सरस्वती ही बोलतो जेव्हा ती आपल्याशी बोलू लागते,स्त्री हे असे अस्तित्व आहे जे कधीच न संपणारे आहे.
हल्ली स्त्री ची कदर करायची त्या स्त्री ला मान द्यायचा म्हटलं की नेमकेच काही दिवस असतात,जसे आई साठी "मातृदिन",बहिणीची "रक्षाबंधन" किंवा मुलींसाठी "कन्यादिन" ह्या अशा काही दिवसांसाठी त्यांना मान सन्मान देतात आणि बाकीचे दिवस पुन्हा एक साधारण बाई,मुलगी म्हणून पाहिले जाते.
स्त्री चा आदर करायचा म्हणजे कुठलाही एक दिवस मर्यादित न ठेवता प्रत्येक दिवशी त्यांचा आदर करावा,कारण ह्या स्त्री मुळेच आपले ही अस्तित्व टीकून आहे,आपल्याला जन्म देणारी सुद्धा एक स्त्रीच आहे जिला आपण "आई" बोलतो,आपल्या चुका लपवून आपले लाड पुरवणारी आपली "बहीण" सुद्धा एक स्त्रीच आहे तसेच आपल्या जन्मदात्यांना सोडून अनोळखी व्यक्तींसोबत पूर्ण आयुष्य घालवायला आपलं घर सोडते,ती आपली "अर्धांगिनी" सुद्धा एक स्त्रीच आहे,ह्या अर्धांगिनी मुळेच आपल्याला मुलांच्या किंवा मुलींच्या रुपात एक नवीन विश्व प्राप्त होते.
स्त्री जीवन हे असेच असते सर्वांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाला आनंदाला विसरावे लागते,म्हणून ह्या स्त्री चा रोजच आदर करावा त्यांना रोज मान द्यावा. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

स्त्री जीवन..
#स्त्रीजीवन

हा विषय

Vinod Umratkar

काही लोकांना आपण आठवणीत राहावं म्हणून आठवण करून द्यावी लागते. #आठवण #yqtaai #yqmarathi

read more
काही लोकांना
आपण आठवणीत राहावं म्हणून
आठवण करून द्यावी लागते. काही लोकांना
आपण आठवणीत राहावं म्हणून
आठवण करून द्यावी लागते.

#आठवण #yqtaai #yqmarathi

pooja d

काही लोकांना आपण आठवणीत राहावं म्हणून आठवण करून द्यावी लागते. #आठवण #yqtaai #yqmarathi #YourQuoteAndMine Collaborating with Vinod Umratkar

read more
आठवणीत राहण्यासाठी
आठवण करून देण्याची गरज नसते,
आठवण ही येतच असते..... काही लोकांना
आपण आठवणीत राहावं म्हणून
आठवण करून द्यावी लागते.

#आठवण #yqtaai #yqmarathi  #YourQuoteAndMine
Collaborating with Vinod Umratkar

©vrem_lecture

किंमत मोजावी लागते #nojotophoto #Life_experience

read more
 किंमत मोजावी लागते

Kumar vishal

हुरहूर लागते.. #Love #poem

read more
मनातील हुरहूर तुझा असण्याने कमी होते.. तुझा जवळ माझा स्वास अवजड होते.. 
आहेस तु माझी प्रियानी, परंतु तुझी साथ मला कधी भीतीची वाटते..
सोडून तुला मी कसा ग जगावं .. 
तरी सुद्धा तुझ्याशी बोलायला हुरहूर लागते..

©Kumar vishal हुरहूर लागते..
#Love

nisha Kharatshinde

जगावे तर सर्वांना लागते #मराठीकविता

read more

Priya Tambde

तू आहेस म्हणून..….

read more
तू आहेस म्हणून 
मला प्रेमाची जाणीव आहे...,
तू आल्यावरच समजलं
यार आपल्याला पण भावना आहे .........!

तू आहेस म्हणून 
माझ्या रागातही हसू आहे ...,
रुसल्यावर मी मला
मनवणारा तूच आहे .........!

अस नाही आता म्हणणार 
की तू आहेस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आहे...,
कारण जगण्याला अर्थ तर मम्मीपप्पांमुळे आहे..,
पण खरं खरं सांगू
तू आहेस म्हणून तर
जगण्यातही खरी मजा आहे......!

तू आहेस म्हणून
माझ्या कवितेत शब्द आहे..,
आणि तुझ्यामुळेच त्या
शब्दानांही अर्थ आहे ........!

-Prita
 तू आहेस म्हणून..….

akshay deshmukh

#कारण मी..... म्हणून??

read more
बदलत्या युगात परिवर्तनाचे पाऊल पुढे टाकत गेले म्हणून? 
कारण मी सुंदर साज शृंगार केला म्हणून? 
कारण मी एकटि घराबाहेर पडते म्हणून? 
ज्वलनशील पदार्थ फेकूनही मी जिवंत आहे म्हणून? 
स्वतःच्या लढाईत न्ययाची दाद मागितली म्हणून? 
नेहमी वर्चस्व लादू पाहणाऱ्या समवेत खांदयाला खांदा भिडवण्याची हिम्मत केली म्हणून? 
कि माझाच गुन्हा आहे मी मुलगीच्या स्वरूपात जन्म घेतला म्हणून?  
मी असं काय करू कि माझ्या वरील होणारे अक्षम्य अत्याचार पूर्णपणे नष्ट व्हावे म्हणून??? #कारण मी..... म्हणून??

poonam.....!@

तुम्ही आहात म्हणून....!

read more
आहात तुम्ही सावरायला 
म्हणून पडायला आवडत,
आहात तुम्ही हसवायला 
म्हणून रडायला आवडत,
आहात तुम्ही समजवायला
म्हणून चुकायला आवडत,,
माझ्या आयुष्यात आहात
तुम्ही म्हणून जगायला आवडत..! तुम्ही आहात म्हणून....!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile