Nojoto: Largest Storytelling Platform

New बंद केले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बंद केले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बंद केले.

Stories related to बंद केले

    LatestPopularVideo

किशोर तळोकार

सांजवेळी याद येता खूप झुरणे बंद केले #मराठीगझल #marathigazal #nojotovideo

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो आताच विषय आहे माझ्यात मी ना उरलो.. #माझ्यातमीनाउरलो हा विषय Vishal Bahekar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पाहिले तिला नि स्वतःला हरवून बसलो,
लक्ष लागेना कशात,तिच्याच विचारात गुंतून राहिलो.
डोळे उघडले की ती दिसते बंद केले तरी तीच दिसते,
काय केली तिने जादू की सर्वत्र तीच दिसते.
काहीच कळेना कसा मी तिच्यात गुंतत गेलो,
असा अडकलो प्रेमात तिच्या,की माझ्यात मी न उरलो. सुप्रभात मित्रांनो
आताच विषय आहे

माझ्यात मी ना उरलो..
#माझ्यातमीनाउरलो
हा विषय
Vishal Bahekar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

अमिष एकता एकऩाथ सावंत

अग ऐकना....काल रात्री आकाशात पाहिलं आणि मला लगेच तुझी आठवण आली... तू माझा एकुलता एक चंद्र आणि मी तुझ्या अवतीभोवती फिरणारा ह्या तऱ्यांसारखा.. #poem #MarathiKavita

read more

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे वर्तमानपत्र... #वर्तमानपत्र१ #वर्तमानपत्र चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित रा #YourQuoteAndMine

read more
गेल्या काही वर्षांपासून मी वर्तमापत्र वाचणे बंद केले आहे,वाचणे म्हणजे कधी कुठे वाचायला भेटले की वाचतो पण विकत घेऊन वाचणे मात्र बंद केले आहे.
कारण पूर्वी एक ते दीड रुपयात भेटणारे वर्तमानपत्र आता पाच ते सहा रुपयांना विकत मिळू लागले आहे.
(Caption मध्ये वाचावे).. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे 
वर्तमानपत्र...
#वर्तमानपत्र१
#वर्तमानपत्र 
चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai 
लिहित रा

yogesh atmaram ambawale

Happy birthday #amitabh. #yqtaai #AmitabhBachchan #Superstar #birthdaywishes सिनेमा पाहण्याची खूप आवड होती, खूप सिनेमा पाहायचो त्यातही अमित

read more
सिनेमा पाहण्याची खूप आवड होती,
खूप सिनेमा पाहायचो त्यातही अमिताभचे सिनेमा जास्त बघायचो.
"सात हिंदुस्थानी" पासून नवीन "दिवार" पर्यंत सर्वच सिनेमे पाहिलेत.
एकदा नाही दहा दहा वेळेस पाहिलेत.
"बड़े मियाँ छोटे मियाँ","लाल बादशाह" सारख्या सिनेमा नंतर सिनेमा पाहणे बंद केले,
कारण खूप वयस्कर झालेला असतानाही नायक म्हणून त्याने काम करणे मला नाही आवडले.
तरीपण व्यसन ना मला त्याचे ते काही सुटले नाही,कितीही नाकारले तरी त्याचे सिनेमे पाहिल्याशिवाय राहवले नाही.
तसे पाहता गेल्या 15/20 वर्षात त्याने केलेल्या काही सिनेमांमध्ये,"खाकी" मधला इन्स्पेक्टर,"आँखे" मधला खलनायक तर "बुड्ढ़ा होगा तेरा बाप" मधील नायक मनाला भावला,ह्या वयातही त्याचा अभिनय पुन्हा त्याच्या सिनेमाची चट लावून गेला.
90 चा काळ खूप वाईट होता,काही केल्या त्याचा सिनेमा चालत नव्हता.
भरीत भर A B कॉर्पोशन देखील तोट्यात गेली.
अमिताभ पुरता बुडाला होता पण खचला नव्हता,AB BABY ह्या गाण्याच्या कॅसेटद्वारे पुन्हा लोकांसमोर आला होता पण इथेही तो फ्लॉप च गेला.
काम नव्हते त्याच्याकडे पुरता हैराण झाला होता नशीब त्याचे चांगले की "कौन बनेगा करोडपती" हा शो त्याच्या कडे आला होता.
आले पुन्हा चांगले दिवस पुन्हा सिनेमे मिळू लागले,"मोहब्बतें" द्वारे त्याचे पुनरागमन झाले,त्याच्या सिनेमाचा दर्जा आता चांगला सुधारला आहे,प्रत्येक सिनेमात आता वयाला साजेसाच रोल करत आहे. Happy birthday #AMITABH.
#yqtaai #amitabhbachchan
#superstar 
#birthdaywishes
सिनेमा पाहण्याची खूप आवड होती,
खूप सिनेमा पाहायचो त्यातही अमित

yogesh atmaram ambawale

"आई" जेव्हा थकलेली असते.. #आई ... भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला, पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली. खूप काम करताना पाहिले आहे तिला, पण कधी #yqmarathi #yqtaai #मराठीलेखणी #माझीआई #bestofyqmarathiquotes #आईची_माया

read more
भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला,
पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली.
खूप काम करताना पाहिले आहे तिला,
पण कधी जाणवली नाही ती दमलेली.
सवय तिची सकाळी लवकर उठायची,
घरातील सारी कामे स्वतःच करायची.
दोन बहिणी माझ्या,सोबतीला असायच्या,
तरीही त्यांची मदत न घेता स्वतःच राबायची..
...( केप्शन मधील वाचावे ).... "आई" जेव्हा थकलेली असते..
#आई ...

भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला,
पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली.
खूप काम करताना पाहिले आहे तिला,
पण कधी

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_भ

read more
रडकुंडीला येतो मी जेव्हा आई अशी बोलते,
म्हणे नुसतीच,मी तुम्हा दोघांना खूप त्रास देते....
( Read in Caption ) २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

Secret Quotes

काय बोलत असतो मी आणि का काही वाईट शब्द वापरावे लागतात तिच्याबद्दल का वाईट समजतो मी तिला काहीच कसे समजत नाहीये तिला, काळजी असते खूप तिची, काळ

read more
बायकोच आहेस ती मनाने मानलेली माझी,
खूप दिवसांनी बघितलेस तिला जीवात जीव
आला आजारी होतो मी तिची वाट बघून बघून
डोळे पण तरसले होते पण तिला बघताच माझे
सर्व दुखणं पळुन गेले, तिला एक क्षण बघितलं
डोळ्यात पाणी आलं असे वाटले ती आत्ता पळत
येईन आणि मला घट्ट मिठी मारेल काही क्षण
सगळं काही स्तभ्ध झाले होते, तिला मिठीत घेऊन
चार सहा पप्पी तर नक्कीच घेतली असती कारण
जीव आणि काळजी एवढी आहेत की तिला मी
शब्दात तर कधीच सांगू शकणार नाहीये,
एकाच गोष्टीचं वाईट वाटलं तिला बघताच मला
जाणवले बाळ माझं आजारी आहेत म्हणून
खूप वेळा सांगितलं तिला स्वतःची काळजी घेत
जा म्हणून पण तिला माझी काळजी चिंता कधीच
समजत नाहीये, फिरायला गेली होती अडचण 
त्याची नव्हती मला काही विचित्र लोक सोबत 
त्यात दिवसमांन कसे भिजली होती ती खूपच
थंडी ने कासावीस ती तिकडे होत असेल तेव्हा
पण इकडे मी बघून तिला मी ही आजारी पडलो
होतो खूप वेळा भिजलो मी कामामुळे दिवसातून
चार वेळेस भिजलो पण आजारी नव्हतो पडलो,
माणूस शरीराने नाही तर विचाराने आजारी पडतो
मनाने खचून गेल्यावर शरीर पण साथ देत नाहीस,
अशीच परिस्थिती माझी झाली होती तिला बघून
पण आज बघितलं तर सारे दुखणे पळून गेले पण
ती आजारी आहेस हे समजलं माझी सगळी ख़ुशी
तिला बघण्याची पुढच्या क्षणी संपून गेली गं बाळा,
   -AS Patil✍️ काय बोलत असतो मी आणि का काही वाईट शब्द
वापरावे लागतात तिच्याबद्दल का वाईट समजतो
मी तिला काहीच कसे समजत नाहीये तिला,
काळजी असते खूप तिची, काळ

yogesh atmaram ambawale

#सिनेमा #सिनेवेडा #सिनेमाप्रेमी #जुन्याआठवणी #yqmarathi #सिनेरसिक #सिनेमाकाभूत सिनेमा नाव ज्याला माहिती नाही अशी व्यक्ती मिळणे खूपच कठीण त् #सिनेवेडा_मी

read more
#सिनेवेडा_मी..
मोठे लेख लवकर कुणी वाचत नाही..
म्हणून मोठे लेख लिहायला थोडा कंटाळा येतो..
आता हाच जो लेख तुम्ही वाचणार आहात,खुप दिवस झाले लिहिलं म्हणतो पण कंटाळा करायचो..
शेवटी आज लिहिलंच पण अर्धवट..
(Caption मध्ये वाचावे) #सिनेमा  #सिनेवेडा #सिनेमाप्रेमी #जुन्याआठवणी #yqmarathi #सिनेरसिक #सिनेमाकाभूत
सिनेमा नाव ज्याला माहिती नाही अशी व्यक्ती मिळणे खूपच कठीण त्

sandy

#gyaniguruwar मुलांच्या परीक्षा संपल्यात सगळ्या जणी रिलॅक्स झाल्यात अशीच संध्याकाळ ची निवांत वेळ सगळ्या आय्या मुलांना घेऊन थोडा वेळ खाली स #story #nojotophoto

read more
 #gyaniguruwar

मुलांच्या परीक्षा संपल्यात सगळ्या जणी रिलॅक्स झाल्यात अशीच संध्याकाळ ची निवांत वेळ  सगळ्या आय्या मुलांना घेऊन थोडा वेळ खाली स
loader
Home
Explore
Events
Notification
Profile