Nojoto: Largest Storytelling Platform

New समानतेचे पुढचे पाऊल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about समानतेचे पुढचे पाऊल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समानतेचे पुढचे पाऊल.

    LatestPopularVideo

Ganesh Shinde

जुन्या आठवणींत किती ते रमावे,
कुण्या कारणांनी स्वतःस थांबवावे,
पुन्हा त्याच वळणावर किती घुटमळावे,
वाटते आता सोडूनि हि वाट रोजची,
आज थोडे पुढे निघून जावे। #वाट #पाऊल

prashant rajeshvar dharmadhikari

एक पाऊल प्रगतीकडे! #nojotophoto

read more
 एक पाऊल प्रगतीकडे!

MDM THINK

nojoto #marathi #पाऊल

read more
 #nojoto #marathi #पाऊल

vishnu thore

गड्या पाऊल उचल झपा झपा

read more
 गड्या पाऊल उचल झपा झपा

Supriya Yewale

#kitaab आयुष्याचे पुढचे पानात📑✍️😊 #मराठीविचार

read more

Sneha

ते पाऊल मला शोधत येत आहेत.... #Drops

read more
ते पाऊल मला शोधत येत आहेत....

आभाळ हे मिठीत घ्यावं,
रिमझिम पावसात भिजून जाव,
मन हे एकटाच बोलायला लागलय,
ह्या काही दिवसात,
हुळवर हृदयात होऊ लागली सपाट !!!

अंग हे दंग होऊन राहिलय,
वारा हे मनाला स्पर्श करून गेलंय,
ह्या निसर्गात मे कुठं हरूवून बसले स्वतःला 
हे पाहून,
ते पाऊल मला शोधत येत आहेत !!!

रानातल्या सारे फुलांच्या सुगंधात मन भरून गेलय,
पाखुरूच्या गाण्यात हा जीव मोकळा श्वास घेत सहे,
लाजाळू बघुन मला लाजत आहेत,
या जगात मी कुठं हरूवून  बसले स्वतःला,
हे पाहून,
ते पाऊल मला शोधत येत आहेत !!! 

ते नैन मला लाजून,
गालातल्या गालात हसत आहे,
ते ओठ मला बोलवत आहेत,
कुठ हरूवून गेले मी हे स्वतःशी प्रश्न करत आहे,
हे पाहून,
ते पाऊल मला शोधत येत आहेत !!!

Sneha ❤️

©Sneha ते पाऊल मला शोधत येत आहेत....
#Drops

स्वप्निल सुतार

परिश्रम साथ देतील,तू पाऊल तर पुढे टाक. #मराठीप्रेरक

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एक नवं पाऊल... #एकनवंपाऊल हा विषय sadhana jadhav यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एक नवं पाऊल प्रत्येका कडून पडायला हवं
मोडून काढत जुन्या रूढी नवं काही घडायला हवं.
एक नवं पाऊल नवी क्रांती आणू शकते
झोपलेल्या समाजात नवचैतन्य घडवू शकते.
सुरुवात कुठून नि कुणी करावी इथेच येऊन सर्व थांबते
एक नवं पाऊल उचलताना नको त्या प्रश्नांवर सर्व आडते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

एक नवं पाऊल...
#एकनवंपाऊल

हा विषय
sadhana jadhav यांचा आहे.

Vaibhav Thakre

माझ्या कवितेच नाव आहे तुझी चाहूल वाटावी तुझे पाऊल वाचावे तुझ्याशी भेटही व्हावी असेही एकदा व्हावे

read more

Varsha Patil

भारताचे यशस्वी अभियान चंद्रावर पडले पहिले पाऊल चांद्रयान-२ ने दिली जागतिक क्रांतीची चाहुल © वर्षा पाटील #nojotophoto

read more
 भारताचे यशस्वी अभियान
चंद्रावर पडले पहिले पाऊल
चांद्रयान-२ ने दिली
जागतिक क्रांतीची चाहुल
    
                    © वर्षा पाटील
loader
Home
Explore
Events
Notification
Profile