Find the Latest Status about किळस इंग्रजी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, किळस इंग्रजी.
yogesh atmaram ambawale
कुठेही गेलो तरी प्रथम बोलण्यात वापरतो ती मराठी माझी मातृभाषा, नाहीच समजली कुणास तर मग वापरतो हिंदी आपली राष्ट्रभाषा. गोची होते तेव्हा दोन्ही भाषा कुणास समजत नाही जेव्हा, मग काय शिक्षण कमी असल्यामुळे तुटकी फुटकी का होईना वापरतो परकीय इंग्रजी भाषा. भाषा #yqmarathi#yqhindi#yqenglish#yqdidi#yqtaai#भाषा कुठेही गेलो तरी प्रथम बोलण्यात वापरतो ती मराठी माझी मातृभाषा, नाहीच समजली कुणास तर मग व
yogesh atmaram ambawale
जुण्या जमान्यातील गायकांची मधुर वाणी, सुमधुर गाणी, अप्रतिम असे संगीत आजही ऐकू वाटते, आणि आताच्या गाण्यात नुसताच गोंगाट, अजिबात समजत नाही आत्ताचे हिंदी गाणे ज्यात हिंदी कमी पंजाबी,इंग्रजी शब्दच जास्त असते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गोंगाट... #गोंगाट चला तर मग मस्त मस्त लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लि
Atul waghade
स्वच्छंद पक्षासारखं मला उडायचं आहे स्वप्नं किती दूर तरी मला तिथंपर्यंत पोहोचायचं आहे दोर फक्त माझ्या हातात किती उडायचं ते मला ठरवायचं आहे मला पतंग व्हायचयं... नमस्कार प्रिय मित्रानों💕 इंग्रजी नव-वर्षानंतर चाहुल लागते ती मकरसंक्रात ची. मकरसंक्रात ची विशेषता म्हणजे पतंग उडवणे,तिळगुळ चे लाडु करणे. चला
Atul Waghade
स्वच्छंद पक्षासारखं मला उडायचं आहे स्वप्नं किती दूर तरी मला तिथंपर्यंत पोहोचायचं आहे दोर फक्त माझ्या हातात किती उडायचं ते मला ठरवायचं आहे मला पतंग व्हायचयं... नमस्कार प्रिय मित्रानों💕 इंग्रजी नव-वर्षानंतर चाहुल लागते ती मकरसंक्रात ची. मकरसंक्रात ची विशेषता म्हणजे पतंग उडवणे,तिळगुळ चे लाडु करणे. चला
yogesh atmaram ambawale
बालपणीचा काळ खूप छान असतो त्याच्या आठवणीने डोळ्यात पाणी आणि मनात खूप आनंद असतो. माझ्या बालपणीची एक आठवण, बंधुप्रेमाची आणि आईच्या शिकवणीची साठवण. मी चौथीला असताना माझ्या चुलत भावाने मला हेनरी संडेझ नावाच्या कंपनीचे घड्याळ भेट दिले होते कारण मी वार्षिक परीक्षेत दुसरा नंबर काढला होता, आणि भावाने तसे सांगितले होते मला,तू जर पास झाला तर तुला घड्याळ देईल. आणि मी जेव्हा पास झालो लगेच भावाने त्याच्या हातातील घड्याळ मला काढून दिले. पूर्वी इंग्रजी विषय पाचवी इयत्तेपासून अभ्यासक्रमात असायचा. असो पाचवीला शाळा सुरू झाली तेव्हा इंग्रजी हा विषय आला महत्वाचे म्हणजे गुरुजी शिकवायच्या अगोदरच मला इंग्रजी येत होते. कारण चौथी पास झाल्यावर मे महिन्याच्या सुट्टीत आईने मला A1 इंग्लिश टीचर हे पुस्तक आणून शिकविले होते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे पाणी वारा चंद्र तारे बालपणीच्या आठवणी उतरवा सारे.. #पाणीवारा #बालपणीच्याआठवणी लिहा मग आ
yogesh atmaram ambawale
नजर..संभ्रमात टाकते कधी,कधी अनेक प्रश्न करते नजर..गुपित खोलते कधी,कधी खूप काही लपविते नजर..कुठे किळस आणते,तर कुठे दया दाखवते नजर..कधी मनाला भिडते,तर कधी कुणाला नडते नजर..कधी वार करते,तर कधी घाव करते नजर..प्रेम दाखवते कधी,तर कधी वैर समोर आणते नजर..कुठे घाणेरडी असते,तर कुठे खूप प्रेमळ असते नजर..भारावते कधी तर कधी अश्रू ढालते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नजर.. सुंदर चारोळी लिहा. #नजर१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Prerana Jalgaonkar
उंच उंच उडायचंय.... काळानं मांजा कापला तरी स्वप्नांचं आभाळ आपलंसं करायचंय... --प्रेरणा नमस्कार मित्रानों💕 इंग्रजी नव-वर्षानंतर चाहुल लागते ती मकरसंक्रात ची. मग तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... मकरसंक्रात ची विशेषता म्हणजे पतंग उ
Prerana Jalgaonkar
उंच उंच उडायचंय.... काळानं मांजा कापला तरी स्वप्नांचं आभाळ आपलंसं करायचंय... --प्रेरणा नमस्कार मित्रानों💕 इंग्रजी नव-वर्षानंतर चाहुल लागते ती मकरसंक्रात ची. मग तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... मकरसंक्रात ची विशेषता म्हणजे पतंग उ
pooja d
मला पतंग व्हायचंय आकाशी उंच उंच उडायचंय।। दोरीच्या साहाय्याने तूझ पाठबळ मला लाभू दे। झेप घेण्यासाठी, वेळोवेळी रिळीने ढील मला दे।। नमस्कार मित्रानों💕 इंग्रजी नव-वर्षानंतर चाहुल लागते ती मकरसंक्रात ची. मग तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... मकरसंक्रात ची विशेषता म्हणजे पतंग उ