Nojoto: Largest Storytelling Platform

Best marathiwriteups Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best marathiwriteups Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about marathi quotes on life and love, love shayari in marathi for girlfriend, love shayari for boyfriend in marathi, sad quotes on love in marathi, heart touching love quotes in marathi for girlfriend,

  • 15 Followers
  • 142 Stories

muted words

सगळ्या नदी नाल्या सामावून घेणारा
 समुद्र फक्त एक खारट पाण्याचा साठा असतो
अणि गावोगावी घरोघरी,
प्राण्यापक्ष्यांची तहान भागवणारी, 
झाडांच्या मुळा पर्यंत पाणी पुरवठा करणारी नदी
धरतीच्या जीवसृष्टीचा आधार असते.
🤘घेणार्‍या पेक्षा देणारा श्रेष्ठ 🤘

©pournima narayan #marathiquotes #marathiwriteups #marathinojoto #MarathiKavita

Dhirajkumar khandagale

स्वतःची स्वतःच समजूत काढली की राग लवकर निघून जातो आणि स्वतःमध्ये Positive Change दिसून येतो 🤗
#स्वानुभव

©Dhirajkumar khandagale #marathi #marathiwriteups

Harshad Datar

bhushan thakare

साला प्रेम पण येवढं केल की देव सुद्धा बोलला... 
नको रे येवू सारखा माझ्या चौकटीवर... 
भेटेल तुला 
नक्की ती कोणत्यातरी वळणावर💞

 प्रीत तुझी माझी..!!

©Bhushan Thakare #droplets 
#nojotoshayari #nojotomarathi #marathishayari #marathiwriteups

Pranil Gamre

अंतर असतानाच कोणतंही नातं बरं वाटतं कारण 
दूर असताना संवाद होण्यास शब्द खूप असतात 
जवळीक वाढल्यावर रोज भेटल्यावर मात्र काही
 बोलण्यास शब्द नसतात
नातं जुनं होत जातं तसं तसं एकमेकांना 
कंटाळत बसतात

©Pranil Gamre #Relationship #friends #Love #Friendship #relationshipquotes #marathiquotes #marathistatus #marathiwriteups

Pratik Jondhale

कोणत्याही नात्यात Loyalty खुप Important असते ,
अन् ती एकदा जरी तुटली,
तरी ते नातं कधी संपत ,
ते आपल्याला पण नाही कळत !!

©Pratik Jondhale barobar na ? 

#ZeroDiscrimination #marathi #marathiquotes #marathiwriteups #marathistatus #pratikjondhale

Dipak N Ambhure

लकरच येत आहोत संपूर्ण कथे सह... #myvoice #story #marathi #marathiwriteups #maharashtra #shivajimaharaj #TanaJi #marathimulga

read more

SATYAJIT ANANDRAO JADHAV

SATYAJIT ANANDRAO JADHAV

🖋️रत्नदीप मोहिते

मी दुःखाचे क्षार घेऊन जगतो.. तुझ्यातला गोडवा मज देशील का?
पण मज वाटते माझा हा गुणधर्म बद्दलण्याजोगा नसावा,
तू माझ्यात मिळून दोघेही क्षार होण्यापेक्षा, तुझा-माझा संबंध नसावा..
कितीही तुज विनवण्या केल्या, तरी तू आलीसच शेवटी मैलोनमैल गाठून..
खाचखळगे सहन करत माझ्यात एकरूप होण्यासाठी...
-
🖋️रत्नदीप मोहिते #नदी आणि #समुद्र

#qouteholic_ratnadeep #marathi #MarathiKavita #marathiquotes #marathiwriteups #Marathipoem #marathipoetry #marathikavi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile