Find the Latest Status about निळाईत माझी भिजे पापणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निळाईत माझी भिजे पापणी.
R.S.Hambarde patil
अबोल पापणी आज ओली झाली कुणाच्या तरी आठवणीत दुथडी भरून वाहिली.. - आर.हंबर्डे.✍️ #अबोल पापणी
Kunal Salve
आतुरले होते डोळे पाहण्यासाठी तुला तु नाही आलीस आणि पाहा, पापणीही रुसली जेव्हा थेंब तिचा तुझ्यामुळं मातीस बिलगला ! #भेट #प्रेम #पापणी
Sanjay Gurav
पापणी मिटली की म्हणे प्रश्न मिटतात सुटणारही नाहीतसे बरेच गुंते सुटतात... ©Sanjay Gurav #पापणी #प्रश्न #चारोळी
#पापणी #प्रश्न #चारोळी #मराठीकविता
read moreडॉ केशव घोडके
माझ्या शाळेतली ती मला कधी कोठे दिसेनाशी झाली..। जावून पहातो गर्दीत नेहमी तरी ना नजरेस कधी पडली.। दिसताच रस्त्यावरुनी शाळा दाटून येतात त्या आठवणी..। पाखरे होतो आम्ही उडणारे आज कळली ही जींदगानी..। कसा शोधु कोठे पाहूं तुला आठवतात तुझ्या आठवणी..। आपली शाळा आपली मैत्री आठवून डोळा येते पाणी..। उशीर तुला होऊन गेलेला आजही आठवतो तो क्षण..। शांत वर्गातही वाजत होते तुझ्या त्या पायातील पैंजण..। शांत सरळ साधेपणाची तुझ्या सौदर्यात भर होती..। म्हणून तर माझ्या ह्रदयात तु कायम घर करून होती.। काळजात आजही माझ्या मी साठवून ठेवल्या आठवणी..। तू विसरली असेलही आता होऊन कुणाची तरी राणी..। ➖✍️डॉ के घोडके➖ माझी शाळा माझी आठवण
माझी शाळा माझी आठवण #poem
read morearvind bhanwra
मोहे पिया मिलन की आस , पिया बैठे है सिन्धु के पार, ओ मेरे माझी ......। ना रकम रही,थक गई अन्खिया, बैरन बनी सारी सखिया, ओ मेरे माझी ....। एक साथ का वादा था उनका, अब सान्से है आन्ख चुराए रही, ओ मेरे माझी .....। एक सहारा तु ही बचा, तु भी ना इन्कार, ओ मेरे माझी .....। माझी ।
माझी ।
read moreAkshay Jogdand
नसते समोर तु जेव्हा मन माझ लागत नाही कशात रोज तुझा फोटो पाहून पाहतो तुला आरशात ©Akshay Jogdand माझी तु
माझी तु #कविता
read moreकवी - अमोल आलझेंडे
जीवाची जीवलग कवीता माझी. भावनेचा आधार कविता माझी. दुःखात सांत्वन कविता माझी. एकांती सोबत कविता माझी. निराशेत आशा कविता माझी. जखमेवर मलम कविता माझी. प्रकाशात चालवते कविता माझी. अंधारात प्रकाश कविता माझी. जीवन अंती कविता माझी. ©कवी - अमोल आलझेंडे कविता माझी..
कविता माझी.. #मराठीकविता
read morevaishali
माझी कविता माझी कविता लढते सीमेवरती जवानांच्या निधड्या छातीत शत्रूवर झाडलेल्या गोळीत माझी कविता राबते शेतात शेतकऱ्यांच्या कष्टाच्या घामात डोलणाऱ्या उभ्या पिकात माझी कविता रमते बालपणात फुलपाखरांच्या मागे भातुकलीच्या खेळात माझी कविता आनंदाने बहरते प्रियकराच्या प्रेमळ गोड सहवासात रमते माझी कविता सुखावते देव्हाऱ्यात एकाग्र मनात प्रांजळ हृदयाच्या गाभाऱ्यात 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 # माझी कविता #
# माझी कविता #
read more