Nojoto: Largest Storytelling Platform

New फिरून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फिरून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फिरून.

    LatestPopularVideo

umesh prakash salunke

फिरून फिरून किती विचारणार आहे   माझं तुझ्या वर प्रेम आहे की नाही   खरंच तुला माझ्यावर विश्वास नाहीं असं मला वाटतं आहे.......

read more
फिरून फिरून किती विचारणार आहे
  माझं तुझ्या वर प्रेम आहे की नाही
  खरंच तुला माझ्यावर विश्वास नाहीं
असं मला वाटतं आहे.......

लाखाच्या बाता करती दिवस रात्र
वॉट्स वर चॅटिंग करून इन्स्टाग्रामवर
अजून दुसरा कुणाचा स्टेटस वर फोटो
आहे का बघती फेसबुक वर मेसेज वर
नवीन ओळख बनवून स्वतःच्या पायावर
धोंडा मारून घेती.......!

किती स्वतःच्या मनातलं झाकून ठेवती
माझ्या मनातलं काढून घेऊन इतक्या
प्रश्नांची उत्तरे दिली तरी तिच्या मनांत
संशयाची पाल चुकचुकती वर मलाच
वेड्यात काढती खरं बोललं की विषय
उडवून लावती......!

माझ्या शी व्हिडिओ फोन करून 
माझ्याबरोबर बोलताना नजर चुकवून
आजूबाजूला कोण दिसतंय का पाहून
मलाच विचारती वर म्हणती तु एकटाच
आहे का चौकशी करून बोलती......!

माझ्या लक्षात येतं नाहीं ये प्रेम करती
का माझ्या एकुलत्या एक असणाऱ्या नाजूक
हृदयाचं हाल करून हजार तुकडे 
घेऊन बाजार मांडून लिलाव करती
का डिजिटल भारत बनवून 
दुसऱ्या सोबत घोटाळा करती.........!

बघा प्रेम करती का विश्वास घात
शेवटी कलयुग आहे. आजच्या घडीला
काही होईल सांगता येत नाही
ठेवावा कुणावर विश्वास हेच कळत नाही.......!

फिरून फिरून किती विचारणार आहे
  माझं तुझ्या वर प्रेम आहे की नाही
  खरंच तुला माझ्यावर विश्वास नाहीं
असं मला वाटतं आहे.........! फिरून फिरून किती विचारणार आहे
  माझं तुझ्या वर प्रेम आहे की नाही
  खरंच तुला माझ्यावर विश्वास नाहीं
असं मला वाटतं आहे.......

Devanand Jadhav

पाखरांसवे फिरून प्रगतीचे पंख घ्यावे निराशांना विसरून आशेचे गीत गावे #मराठीकविता

read more
पाखरांसवे फिरून 
प्रगतीचे पंख घ्यावे 
निराशांना विसरून
आशेचे गीत गावे 
  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav पाखरांसवे फिरून 
प्रगतीचे पंख घ्यावे 
निराशांना विसरून
आशेचे गीत गावे

अल्पेश सोलकर

वाट चुकलो.. आडवाटेने निघून गेलो चक्रव्यूह नियतीचे...! फिरून भोवऱ्यासारखा दमून गेलो.. कसा गर्वाच्या मी आहारी गेलो.. शर्यत ससा कासवाची ..! #MarathiKavita #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #चारोळी #charolya #alpeshsolkar

read more
वाट चुकलो.. आडवाटेने निघून गेलो
चक्रव्यूह नियतीचे..! फिरून भोवऱ्यासारखा दमून गेलो..

 कसा गर्वाच्या मी आहारी गेलो..
शर्यत ससा कासवाची ..! मी सस्यासारखा झोपून गेलो... वाट चुकलो.. आडवाटेने निघून गेलो
 चक्रव्यूह  नियतीचे...! फिरून भोवऱ्यासारखा दमून गेलो..
 कसा गर्वाच्या मी आहारी गेलो..
शर्यत ससा कासवाची ..!

yogesh atmaram ambawale

इथेच तर आपण चुकत असतो,
कुठल्याही नवीन बातमीवर,
कुठलीही शाहनिशा न करता,
लगेच विश्वास ठेवत असतो.
स्वतः विश्वास ठेवून,
इतरांनाही ती सांगत असतो.
आणि जेव्हा गावभर फिरून
तीच बातमी पुन्हा आपल्याकडे येते,
तेव्हा मात्र आपणच तिला अफवा म्हणत असतो. अफवा
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #अफवा #गप्पागोष्टींचा #पंचनामा #yqmarathi #motivationalquotes 
इथेच तर आपण चुकत असतो,

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आठवणींचे पक्षी... #आठवणींचेपक्षी चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. कालच्या विजेत्यांचे ना #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आठवणींचे पक्षी कितीही दूर गेले,
तरी फिरून पुन्हा हृदय रुपी घरट्यात येतातच. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आठवणींचे पक्षी...
#आठवणींचेपक्षी
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
कालच्या विजेत्यांचे ना

Krushnarnav

होतं असं कधीतरी काहीच बोलू वाटत नाही सारं काही शांत स्तब्ध जणु पानच हलत नाही फिरून मग गर्दितही मन राहतं एकटं एकटं काय झालंय जवळ घेऊन #leaf #मराठीकविता

read more
होतं असं कधीतरी
काहीच बोलू वाटत नाही
सारं काही शांत स्तब्ध
जणु पानच हलत नाही

फिरून मग गर्दितही
मन राहतं एकटं एकटं
काय झालंय जवळ घेऊन
खरंच कुणीतरी पुसणारं लागतं

(read full in caption )

©Krushnarnav होतं असं कधीतरी
काहीच बोलू वाटत नाही
सारं काही शांत स्तब्ध
जणु पानच हलत नाही

फिरून मग गर्दितही
मन राहतं एकटं एकटं
काय झालंय जवळ घेऊन

yogesh atmaram ambawale

कोरोना बचाव #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyqtaai #yqtaai #कोरोनासंदेश #Collab #मराठीमोटिव्हेशन आपली सुरक्षा आपल्या हात

read more
आपली सुरक्षा आपल्या हाती,
आपल्यासाठी,आपल्या देशाच्या हितासाठी.
ऐकावे थोडे शासनाचे,जे सांगतायत आपल्या भल्याचे.
घरातच रहावे,नियम पाळावे,ह्यातच भले आपल्या देशाचे.
बाहेर आहे कोरोना,तुमची वाट बघत बसलाय,
नका निघू बाहेर तो तुमच्यावरच टपलाय.
तो नाही फिरणार,तुम्हीच त्याला फिरवणार,
स्वतः फिरून गावभर त्याला ही मिरवणार.
नाही निघालात बाहेर तर तो आपोआप मरणार.
कुणीच नाही फिरले बाहेर तर तो जास्त नाही जगणार. कोरोना बचाव
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyqtaai #yqtaai #कोरोनासंदेश #collab #मराठीमोटिव्हेशन 
आपली सुरक्षा आपल्या हात

Maya Damodar

जसेच्या तसंच ओठ माझे बंद असले तरी, कविता तुझी गात आहे पावसाचे थेंब नसले तरी, श्रावण शब्द मी पित आहे... आकाश निरभ्र असले तरी, मनाची संध् #मराठीकविता

read more

Santosh Jadhav

#dilbechara #गूढ गूढ....! हा नजराणा कि नजरेची कलाकारी... हि तुझी अदाकारी की अदांची दादागिरी...!

read more
गूढ....! 

हा नजराणा कि नजरेची कलाकारी...
हि तुझी अदाकारी की अदांची दादागिरी...! 

मी तुला चोरून पाहतोय हे हेरून तू होते बावरी... 
तू हलकेच वळून पाहत घाव घालतेस काळजावरी..! 

मी हरलो कि हरवून गेलो कळेना मला सुंदरी... 
मी भरुन पावलो कि भरकटून गेलो तुझ्या आहारी..! 

वाऱ्यावर केसांची तुझ्या हलचाल ती होणारी... 
कि हृदयावर माझ्या ती बट चाल करून येणारी..! 

जीव गेला मात्र जीवंतपणाची जाणीव उरी... 
बेसावध सावज मी अन् तू सावध शिकारी...! 

ते गूढ हास्य पाहून तुझ्या ओठांवरी... 
वाहावत जाणारा मी पुन्हा येतो काठावरी...! 

ना भाव तुझा,ना ठाव तुझा कळला मला आज जरी 
फिरूनी पुन्हा येईन मी फिरतो आता भले माघारी..! 
-संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. #dilbechara
#गूढ

गूढ....! 

हा नजराणा कि नजरेची कलाकारी...
हि तुझी अदाकारी की अदांची दादागिरी...!

yogesh atmaram ambawale

OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ चैताली “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रह #YourQuoteAndMine #marathi #मराठी #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #आठवतेकाकाही

read more
आठवते का काही,
माझे तुला चोरून पाहणे
तुझ्या लक्षात येताच नजर फिरवणे.
आठवते का काही,
माझं तुझ्या मागे मागे येणं
तुझ्या लक्षात येताच मागं फिरून जाणं.
आठवते का काही,
कित्येकदा काही सांगायला जवळ येणे
काहीच न सांगता तसेच परत जाणे.
आठवते का काही,
गुलाबाचे फुल घेऊन मी तुझ्या जवळ आलेले
माझ्या मनातले गुपित मी न सांगता तूच मला सांगितलेले. OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “  चैताली “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile