Nojoto: Largest Storytelling Platform

New घेण्यासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घेण्यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घेण्यासाठी.

    LatestPopularVideo

Supriya Yewale

#Hug समजून घेण्यासाठी खऱ्या हृदयाची गरज असते #मराठीप्रेम

read more

Manavazhagan

तुमच्या आत्म्याचे लक्ष्य काय साध्य करायचे आहे हे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घेण्यासाठी फॉलो करत रहा.#latestnewsmarathi #toptrendingtoday # #trendingnow #instamarathi #viralshorts #मराठीसस्पेन्स #fbmarathi #inmarathi #googletopheadlines

read more

Swapnil Parab

केवळ अर्थसंकल्प मंजूर करून घेण्यासाठी सरकार ३ दिवसांचे अधिवेशन घेऊ पाहत आहे. येत्या अधिवेशनात सरकारने प्रलंबित सर्वच प्रश्नांची उत्तरे द्याव

read more

Secret Quotes

आज जे आहे ते उद्या नाहीत.. त्या मुळे आहे त्यातच समाधान माना ,, अजुन अपेक्षा ठेवाल तर आहे ते पन गमवावे लागते.. कुठे तरी कमी पणा घेण्यासाठी स्

read more
भ्रम.???
अंध कारात उतरलेली आत्मवृत्ती,,
परकमय दडलेला एक अभिनय, 
एक सुखरुप जीवनातील अंधारातील
एक प्रकाशमय ज्योत,
नकारात्मक वेदाचा सकारात्मक योग,,
जिवन शैलीत जिवित मृत असल्याचा
यातनेचा एक अनोखा असाय्य भ्रम...।
 आज जे आहे ते उद्या नाहीत..
त्या मुळे आहे त्यातच समाधान माना ,,
अजुन अपेक्षा ठेवाल तर आहे ते पन गमवावे लागते..
कुठे तरी कमी पणा घेण्यासाठी स्

sandy

पक्षाला नवा आकाश हवा असतो उंच उंच भरारी मारण्यासाठी प्रत्येकाला एक घरटंं हवा असतो, कधी वाटलंं तर परत फिरून येण्यासाठी . मला तर नेहमी वाटतं आ #poem #nojotophoto

read more
 पक्षाला नवा आकाश हवा असतो
उंच उंच भरारी मारण्यासाठी
प्रत्येकाला एक घरटंं हवा असतो,
कधी वाटलंं तर परत फिरून येण्यासाठी .
मला तर नेहमी वाटतं आ

Vinod Umratkar

संचारबंदीत पण दारू विक्री ला सुरवात त्यावर आधारित ही काव्य "कोरोनाची दारू" स्मशानाची दारे। उघडली आज। वाटली न लाज। #अभंगप्रेमvu2

read more
"कोरोनाची दारू"

स्मशानाची दारे।
उघडली  आज।
वाटली न लाज।
                      कुणालाच।।

अत्यावश्यक ती।
झाली म्हणे आता।
कोरोनाचा चिंता।
                       कुणा नसे।

संचारबंदीत या।
झाली हो गर्दी।
पूर्ण किंवा अर्धी।
                     घेण्यासाठी।।

दारू झाली सुरु।
बाकी सारं बंद ।
कसला सबंध ।
                    दूर दूर ।। संचारबंदीत पण दारू विक्री ला सुरवात 
त्यावर आधारित ही काव्य

"कोरोनाची दारू"

स्मशानाची दारे।
उघडली  आज।
वाटली न लाज।

yogesh atmaram ambawale

इतका वेळ नाहीये आमच्याकडे... #गणपतीमंडपात #गणेशउत्सव #yqtaai #yqmarathi #वेळमिळतनाही #बाजार सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच गणपती मंडळ

read more
बाप्पांसाठी...

सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत.
काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो,
बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती.
त्याच बाजारात गणपती मंडळाचं एक मंडप होत.
बरेच लोक मंडप बघून गणपती दर्शनासाठी थांबायचे,
पण दर्शन घेण्यासाठी मंडपात कुणी जात नसायचे.
मंडपाचा पडदा बाजूला करून फक्त आत डोकावून बघायचे.
आणि आत न जाता परत मागे फिरायचे 
आणि मग दोन पावलं पुढे येऊन आपला हल्लीच्या पद्धतीने नमस्कार 
म्हणजे दोन बोटं एकत्र करीत ओठांवर ठेवायचे आणि हळूच हात वर करायचे 
असे करत पुढे जायचे, 
काय खरंच आपण इतके व्यस्त झालो आहोत का की
2 मिनिट सुद्धा आमच्याकडे सवड नाही.
की आम्ही मंडपात जाऊन बाप्पांचे दर्शन घेऊ. इतका वेळ नाहीये आमच्याकडे...
#गणपतीमंडपात #गणेशउत्सव #yqtaai #yqmarathi #वेळमिळतनाही #बाजार
   
सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळ

Deepali Ghoge

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजच्या रॅपिड फायर मध्ये आपल्याला एक वेगळीच रचना करायची आहे, जिचे नाव आहे 'त्रिवेणी'. त्रिवेणी हा एक काव्यप्रकार आ #YourQuoteAndMine #yqtaai #rapidfire #मराठीत्रिवेणी

read more
तुझ्या माझ्या दुःखाची झालर एकचं पण 
ठरवलंच आहेस तर आठवणींत रमू नकोस 
कुलुप बंद कर पण चावी इतक्यात फेकू नकोस.... 

 मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजच्या रॅपिड फायर मध्ये आपल्याला एक वेगळीच रचना करायची आहे, जिचे नाव आहे 'त्रिवेणी'.
त्रिवेणी हा एक काव्यप्रकार आ

Secret Quotes

फक्त एक गोष्ट लक्षात ठेव म्हणा जेव्हढे करतोय तुझ्या साठीच करतोय ग, आशा नाही मनात आता कसलीच माझ्या तिला आधी पण बोललो आहेत मी आज नाही तर पुढे

read more
गर्वाचे घर शेवटी खालीच असतात
मला नाही आणि तिला ही नाही पण
मग कुठे, अजून किती, अन काय हे,
ज्याला त्याला माहित असत आणि
स्वतःचा हेवा असणं चुकीचं पण नाही,
फक्त गर्व नकोय कसला, आहे त्या गोष्टीत
समाधान मानले तर जगणं सोपं जात,
ते पण मना सारख असेल तरच समाधान,
नाहीतर आयुष्य भर पस्तावा करणारे या
जगात तरी खूप आहेत,
मी अडवले नाही तिला पण वेळ आलीच
तर तशी मी सांगतो आणि खरंच सांगतो
आज पण कोणी काहीच नाही करू शकत
माझे वाकडे मी कोणाच्या आधारावर नाही
जगत स्वतः वर भरोसा आहेत तेवढा,
लढणारा आहेत मी धीर लवकर नाही सोडणार,
   -AS Patil✍️ फक्त एक गोष्ट लक्षात ठेव म्हणा जेव्हढे करतोय तुझ्या साठीच करतोय ग, आशा नाही मनात आता कसलीच माझ्या तिला आधी पण बोललो आहेत मी आज नाही तर पुढे

yogesh atmaram ambawale

#बाप्पा#yqtaai#YourQuateAndMine#Collab#मराठी#मंडपात ठिकाण एकच प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच गणपती मंडळाचे

read more
हे बाप्पा काय हे !!
ठिकाण एकच
प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे
सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत,
काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो,बायको दुकानात गेली असता मी दुकाना बाहेर
बाईक वर उभा होतो,समोरच गणपती मंडळाचं मंडप होत ,बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती,
बरेच लोक मंडप बघून गणपती दर्शनासाठी थांबायचे,पण दर्शन घेण्यासाठी मंडपात कुणी जात नसायचे.
मंडपाचा पडदा बाजूला करून फक्त
आत डोकावून बघायचे आणि आत न जाता परत मागे फिरायचे आणि मग दोन पावलं पुढे येऊन आपला हल्लीच्या पद्धतीने नमस्कार करत पुढे जायचे, इतके आम्ही व्यस्त झालोत की
2 मिनिट सुद्धा आमच्याकडे सवड नाही की आम्ही मंडपात जाऊन बाप्पांचे दर्शन घेऊ.
त्याच मंडपाचा दुसरा प्रसंग 
कुठल्याही मंडळाचे कार्यकर्ते ही त्या मंडपात बसलेले असतात असेच तिथे ही मंडपात काही कार्यकर्ते बसले होते
त्या तील काही जणांना तर जसेकाही मंडपाच्या बाहेर entry लाच गुटखा खाऊन थुंकायची जशी जबाबदारी दिली होती,दर मिनिटात बाहेर न येता फक्त पडदा बाजूला करून मंडपाच्या समोरच गुटखा खाल्लेला थोबाड उघडून पिचकारी मारून पूर्ण एन्ट्री चा परिसरच लाल करून ठेवत होते,
आता दर्शन घ्यायला येणाऱ्या भाविकांना दरवाज्यातच 
असा गुटखा खाऊन लाल लाल थुंकलेला परिसर दिसला 
आणि त्या गुटख्याचा घाणेरडा वास येत असेल तर कोण येईल आत दर्शन घ्यायला. #बाप्पा#yqtaai#YourQuateAndMine#collab#मराठी#मंडपात
ठिकाण एकच
प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे
सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile