Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रत्येकाच्या मनात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रत्येकाच्या मनात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रत्येकाच्या मनात.

    LatestPopularVideo

Akshay Tayde.

प्रत्येकाच्या मनातला #poem

read more
मी जगुण घेत आहे
कवी खुल्या मनाचा
साक्षी ठेऊन स्वतःला
या प्रत्येक क्षणाचा

आग शब्दात माझ्या
जागवण्या जगाला
घालण्याआज फुंकर 
दुखीताच्या दुःखाला

मांडत आहे वादळ
शब्दात हे मनातलं
प्रयत्न लिहण्याचा 
प्रत्येकाच्या हृद्यातला प्रत्येकाच्या मनातला

yogesh atmaram ambawale

अर्धांगिनी.. #बायको #तुझ्यावरलिहुकिती #मराठीकविता #अर्धांगिनी #yqmarathikavita #yqtaai लिहिण्या काव्य तिच्यावर,मी शब्द नि शब्द वेचिले. लिहि

read more
लिहिण्या काव्य तिच्यावर,मी शब्द नि शब्द वेचिले.
लिहिताना मात्र जाणवले,काहीतरी कमीच राहिले.
तिचा सुंदर स्वभाव रेखाटने खूपच कठीण होते,
पण प्रयत्न केले मी जरी ते शक्य नव्हते.
मनमिळाऊ स्वभाव तिचा खूपच प्रेमळ अशी वागणूक,
कुणाच्याही मनातले न सांगता जाणते ती अचूक.
स्वभावाने जितकी सुंदर रूपाने ही तितकीच छान,
प्रत्येकाच्या मनात घर करते सर्वांना तिचा अभिमान.
सर्वांसाठी लाडकी ती सर्वांनाच वाटे तिचा हेवा,
नेहमी आनंदी राहावो कुठलेच दुःख तिच्या वाट्याला न येवो देवा.
प्रयत्न हा छोटासा तिच्यावर कविता लिहिण्याचा,
अर्धांगिनी माझी ती अविभाज्य अंग आहे माझ्या जीवनाचा. अर्धांगिनी..
#बायको #तुझ्यावरलिहुकिती #मराठीकविता #अर्धांगिनी #yqmarathikavita #yqtaai 
लिहिण्या काव्य तिच्यावर,मी शब्द नि शब्द वेचिले.
लिहि

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे बदलले वागणे... #बदललेवागणे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Colla

read more
बदलले वागणे ह्या कोरोना काळा मुळे,
जवळीक होती खूप वागण्यात,आता दुरावे आले.
कोरोना भीतीने माणसात अनेक बदल घडविले,
समोरच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात शंकेचे वातावरण निर्माण केले.
भीती ही सर्वांचाच मनात घर करून आहे,
भेटायला येणाऱ्याबद्दल ही आणि भेटायला जाणाऱ्याबद्दल ही आहे.
पूर्वी आजारी पडताच आपुलकीने विचारपूस व्हायची,
आता हिम्मत होत नाही जवळ जायची.
कोरोना मुले माणसा माणसात खूप बदल झाले,
माणसात मानसासे माणुसकीने वागणे बदलले आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
बदलले वागणे...
#बदललेवागणे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Colla

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे कोरोनायुग... #कोरोनायुग हा विषय Himani Bagore यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बदलले वागणे माणसाचे असे हे कोरोनायुग आले,
जवळीक होती खूप वागण्यात,आता मात्र दुरावे झाले.
कोरोना युगात माणसात अनेक बदल घडून आले,
समोरच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात शंकेचे वातावरण निर्माण झाले.
पूर्वी आजारी पडताच आपुलकीने सर्वांची विचारपूस व्हायची,
आता हिम्मत होत नाही कुणी आजारी असल्यास जवळ जायची.
कोरोना युगामुळे माणसा माणसात खूप बदल झाले,
मानसाने माणसाशी माणुसकीने वागणेच बदलून गेले. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
कोरोनायुग...
#कोरोनायुग 
हा विषय Himani Bagore यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaa

somnath gawade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे केशरी.. #केशरी२ आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा... केंद्र स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हरघरतिरंगा #स्वरचितकाव्य #घरोघरीतिरंगा

read more
केशरी रंग त्यागाचा
केशरी रंग शौर्याचा
केशरी रंग बलिदानाचा
केशरी रंग वीरत्वाचा शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
केशरी..
#केशरी२
आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा...
केंद्र स

_suruchi_

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे केशरी.. #केशरी२ आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा... केंद्र स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हरघरतिरंगा #स्वरचितकाव्य #घरोघरीतिरंगा

read more
विचारा त्या हुतात्म्यांना 
देशाचा मान हीच मानली त्यांनी शान... 

विचारा त्या झेंडूच्या सुकलेल्या फुलांना 
जी विखुरली एका सईनिकाला सावरून आणताना... 

विचारा त्या आई वडिलांना 
जे चिमुरडे हात सोडून सीमेवर सुसज्ज होतात लढायला... 

आम्हाला तर फ़क्त दैदीप्यमान तेज दिसत 
जे असंख्य बलिदानांचा अभिमान असत..  शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
केशरी..
#केशरी२
आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा...
केंद्र स

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आकाश उजळले होते... #आकाशउजळलेहोते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collabo

read more
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता,
ह्या जगात आलो जेव्हा मी,माझा जन्म झाला होता.
दिसण्यात माझ्या प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भावना होत्या,
बाळाचे नाव मीच ठेवेल,आत्या ही तिथेच बोलल्या होत्या.
गोरा बोलत होते कुणी,कुणी सावळा बोलत होते,
नाकाबद्दल बोलत होते कुणी,तर कुणी डोळ्यांबद्दल बोलत होते.
प्रत्येक जण तिथे माझ्या रंगरूपाबद्दल बोलत होते,
कसा फरक पडेल मोठे होताना,ह्याची ही चर्चा करत होते.
पाहताच क्षणी मला,सर्वांनाच माझ्यावर प्रेम जडले होते,
एकच व्यक्ती अशी ही होती, मला बघण्याअगोदार पासून जिचे माझ्यावर प्रेम  होते.
दुसरी तिसरी कुणी नाही ती माझी आई होती,
माझ्या जन्माच्या नऊ महिन्या अगोदर पासून जी माझ्यावर प्रेम करत होती.
माहिती ही नव्हते तिला,मी तो असेल की ती असेल,
जन्म घेईल जेव्हा मी,रंग माझा गोरा असेल की काळा असेल.
आई ही एकटीच अशी,जी माझ्या जन्मापूर्वी पासून माझी काळजी घेत होती,
नव्हतो जेव्हा मी ह्या जगात तेव्हापासून मला सांभाळत होती.
जन्माने माझ्या सर्वांचे चेहऱ्यावर सुख आणि आनंद दिसत होते,
डोळ्यात मात्र आईच्या मायेचे आकाश उजळले होते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आकाश उजळले होते...
#आकाशउजळलेहोते
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collabo

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे केशरी.. #केशरी२ आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा... केंद्र स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हरघरतिरंगा #स्वरचितकाव्य #घरोघरीतिरंगा

read more
आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवत आहोत,
त्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची ज्यांनी आहुती दिली,
आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना ज्यांनी हौतात्म्य पत्करले,
त्या सच्चा देशभक्तांच्या देशभक्तीचे तिरंगा ध्वजा वरील केशरी रंग हे प्रतीक आहे. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
केशरी..
#केशरी२
आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा...
केंद्र स

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to 👉 Rahul 💞🎂🍫🍫🎈🎂🎊🎉 वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा राहुल भाऊ तुला, सुख, समृध्दी, ऐश्वर्य, वैभव तुला लाभावे यासाठी #BirthDay #yqdidi #yqtaai #bhau

read more
मुखी नेहमी स्मितहास्याचे रंग नेहमी उधळतो |
स्वभाव निर्मळ पाण्यासारखा तरंगतो||
सुखात कसे जगावे तुझ्याकडून शिकावे|
दुःखात कसे सामोरे तुझ्याकडून शिकावे ||

आई-वडिलांमध्ये देव मानतो राहुल भाऊ |
त्यांच्या चरणांशी ब्रह्मांड आहे असं म्हणतो भाऊ ||
शब्दांच्या फुलोऱ्यातून सहज हास्य दरवळतो ||
कधी शांत बसणारी लेखणीला देखील हसवतो ||

भाग्यवंत आई-वडील त्यांच्याकडे गुणवंत बाळ |
पुण्यवंताचा घरी जन्म घेते असे बाळ ||
कधीकधी हास्याची पूर राहुल भाऊ आणतो |
हास्य कला देखील सहज अवगतो ||

तुझी लेखणीतून समृद्ध शब्दअसेच बाहेर पडावे|
ते आम्हाला वाचनास नेहमी मिळावे ||
सुख ,समृद्धीने, आरोग्य वैभव तुझ्या घरी दुमदुमावे |
तुझ्या घरी ते नेहमी  कायमचे वसावे ||
-✍️Shital K. Gujar✍️

💐वाढदिवसाच्या मोरपंखी शुभेच्छा राहुल भाऊ 💐


 Dedicating a #testimonial to 👉 Rahul 💞🎂🍫🍫🎈🎂🎊🎉 वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा राहुल भाऊ तुला, सुख, समृध्दी, ऐश्वर्य, वैभव तुला लाभावे यासाठी

#Rucha#

# एक प्रियकर प्रत्येकाच्या जीवनात असाव #

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile