Nojoto: Largest Storytelling Platform

New कामावर जायला रिक्शावाला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कामावर जायला रिक्शावाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कामावर जायला रिक्शावाला.

Related Stories

    PopularLatestVideo

Surya Kant singh

रिक्शावाला(रिक्शा पैर से नहीं पेट से चलता है।)nojoto#nojotonews #sholay #बात

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे माझ्या मानत आज... #माझ्यामनात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAnd #YourQuoteAndMine

read more
मनात माझ्या आज हे विचार आले,
कामावरून परतताना जेव्हा नाकाबंदी चालू असताना मला अडवण्यात आले.
तुम्ही कामावर जात असाल किंवा आवश्यक असा प्रवास करत असाल तर तुम्हाला कोरोना चाचणी रिपोर्ट करणं गरजेचं आहे.
अशी सूचना संचारबंदी चालू असताना कामावर जाणाऱ्यांना नाकाबंदी वर हजर असलेले पोलीस करीत आहे.
ज्यांनी कोरोना चाचणी रिपोर्ट केला असेल त्यांनाच रस्त्यावर प्रवासाची ती कामावर येण्या जाण्यासाठी आणि अत्यंत आवश्यक काम असेल तरच मुभा दिली जाईल.
मी म्हणतो कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट हा किती दिवसांपर्यंत चा ग्राह्य धरला जाईल.?
हा रिपोर्ट दाखवल्यावर प्रवास केल्यानंतर किंवा कामावर येऊन जाऊन असताना जर आपल्याला कोरोनाची लागण झाली असेल तर?
एकदा कोरोना रिपोर्ट केला की दुसरा रिपोर्ट केव्हा करावा?
एकच रिपोर्ट किती दिवस दाखवत प्रवास करावा? सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
माझ्या मानत आज...
#माझ्यामनात
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAnd

yogesh atmaram ambawale

मोबाईल #withcollabratingyourwuoteandmine #MOBILE #yqmarathiquotes #yqtaai #माझेकाव्य #yqmarathi #Collab सकाळी थोडी धावपळ झाली, म्हणून घाईघा

read more
मोबाईल..
सकाळी थोडी धावपळ झाली,
म्हणून घाईघाईत कामावर निघालो.
अर्ध्या रस्त्यात पोहोचलो तेव्हा लक्षात आलं,
मोबाईल तर घरीच विसरलो.
विचार आला मनात फिरावे पुन्हा मागे
सोबत मोबाईल घेऊन यावे,
मग म्हटलं जाऊ दे
एक दिवस मोबाईल शिवाय राहून पाहवे.
जे म्हणतात मला, 
वेडा होशील पार मोबाईल मागे,
त्यांना मोबाईल शिवाय 
मी राहू शकतो हे दाखवून द्यावे. मोबाईल
#withcollabratingyourwuoteandmine #mobile #yqmarathiquotes #yqtaai #माझेकाव्य #yqmarathi #collab 
सकाळी थोडी धावपळ झाली,
म्हणून घाईघा

SANK8MADEIT

एक दिवस पाळना तो हलला तु‌ लागला रडायला तुझी आई खूप खुष झाली म्हणे काय करू माझ्या शोन्या ला तू शाळेत जायला लागला शाळेत जायला तू लागलास र

read more
तु‌ लागला रडायला



.. caption एक दिवस पाळना तो हलला
तु‌ लागला रडायला
तुझी आई खूप खुष झाली
म्हणे
काय करू माझ्या शोन्या ला
तू  शाळेत  जायला लागला 
शाळेत  जायला तू लागलास  र

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आवडतं मला.. #आवडतंमला चला तर मग मस्त लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
अस नाही की
तु समोर असतानाच 
तुला बघायची इच्छा होते
तर
तु नजरेआड असताना जरा जास्तच
तुझी कमी जाणवते.
तु न दिसल्यास नजर तुला शोधत असते
माझ्या ह्या मनाला सतत तुझीच कमतरता भासत असते.
खरंच आवडत मला तुझ्या विचारात गुंतून राहायला,
तुझ्या गोड आठवणीत हरवून जायला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आवडतं मला..
#आवडतंमला
चला तर मग मस्त लिहुया.

#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हो मी सोसतो आहे दुःख येथे... #होमीसोसतोआहे चला तर मग लिहुया. हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
घरात काय किंवा बाहेर समाजात काय...
प्रत्येकाच्या मनासारखं वागावं लागतं.
जराशी जरी कुठे चूक दिसली
की खूप काही ऐकावं लागतं.
खूप दुःख होते जेव्हा कुणी असे वागतात
इतकं मन लावून काही करूनही खूप ऐकवतात.
घरादारात सोडा कामावर देखील असेच होते
एका चुकीत मागचं सर्व चांगल विसरून ऐकवले जाते.
कसे सांगावे,हो मी सोसतो आहे दुःख येथे
खूप त्रास होतो जेव्हा ऐकतो जातो जिथे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

हो मी सोसतो आहे दुःख येथे...
#होमीसोसतोआहे
चला तर मग लिहुया.

हा विषय

Rekha💕Sharma "मंजुलाहृदय"

#School day's #marathi हिंदी अनुवाद : जब हम छोटे थे, तब विद्यालय जानें में बहुत ऊबन-सी होती थी, पर अब ऐसा लगता है, कि काश! फ़िर से विद्यालय

read more
School day's
°°°°°°°°°°°°°°°°°
लहान असताना शाळेत जायला फ़ार कंटाळा यायचा पण आता शाळेत परत जावंसं वाटतं. 
पण आता समजले, 
खरंच! शाळेय जीवन खूप सुंदर असतं.....
🤷‍♀️😊😃😊🤷‍♀️
-Rekha $harma #School day's #Marathi

हिंदी अनुवाद : 
जब हम छोटे थे, तब विद्यालय जानें में बहुत ऊबन-सी होती थी, पर अब ऐसा लगता है, कि काश! फ़िर से विद्यालय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे विचार न करता.. #विचारनकरता चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine #मी #कोरोनासंदेश

read more
विचार न करता तुम्ही बाहेर येत राहता,
लोकांच्या मनात चुकीचे विचार देत राहता.
( caption मध्ये वाचावे ) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
विचार न करता..
#विचारनकरता
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

yogesh atmaram ambawale

मुलगी माझी खरंच खूप मोठी झाली,
हा विचार मनात आला जेव्हा तिने मॅग्गी केली.
लुडबुड तिची नेहमीच स्वयंपाक घरात असायची,
हे शिकव ते शिकव म्हणत मम्मीच्या मागे लागायची.
बोलायची मग मम्मी,अभ्यासाकडे लक्ष दे किचन नको पाहू,
म्हणे ही,अभ्यास माझा ओके राहील तू नको लक्ष देऊ.
करता करता मदत आज स्वयंपाक घर पाहते,
मम्मी कामावर असताना मला मॅगी करून देते.
स्वयंपाकाचे धडे मम्मी कडून चांगलेच घेतलेत,
आई ला मदत म्हणून कित्येकदा कुकर ही लावलेत.
हे झाले खाण्यापिण्याचे देवपूजे कडेही लक्ष दिले,
सकाळ संध्याकाळ दिवे लावून मन आमचे प्रसन्न केले.
खूप छान वाटते आता,मुलगी खूप समंजस वागते,
इतकी लहान असतानाही मला ती मोठी झाल्यासारखी वाटते. मुलगी माझी मोठी झाली..
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझीलेक #मुलगीमोठीझाली #मराठीमुलगी #मराठीकविता
#बापाचेमन
मुलगी माझी खरंच ख

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मत्रिणींनो जर तुम्हाला भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल? #Collab #YourQuoteAndMine #कल्पना #yqtaai

read more
मला जर भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर...
वर्तमान आणि भविष्य ह्यांचा मधला जो भाग नाहीसा झालेला असेल 
तो जाणण्याचा प्रयत्न करीन.
कारण माझा भूत मला माहित आहे,वर्तमान चालू आहे पण 
भविष्यात काय घडणार होते तेच माहीत नव्हते.
आणि जर अचानक मला भविष्यात जायला भेटले तर 
मी वर्तमान आणि भविष्य ह्यांच्यातला राहिलेला प्रवास 
जाणून घेण्याचा प्रयत्न करेल.
ह्या राहिलेल्या काळात काय काय घटना घडणार होत्या 
ह्याची माहिती घेईल.  प्रिय मित्र आणि मत्रिणींनो                                                    जर तुम्हाला भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल?
loader
Home
Explore
Events
Notification
Profile