Nojoto: Largest Storytelling Platform

New एकटी एकटी घाबरलीस ना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकटी एकटी घाबरलीस ना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकटी एकटी घाबरलीस ना.

Stories related to एकटी एकटी घाबरलीस ना

    LatestPopularVideo

dipali kumawat

एकटी """ #nojotophoto

read more
 एकटी """

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

एकटी.... #nojotophoto

read more
 एकटी....

Vrishali G

एकटी

read more
सोडुन जाताना एकटे मला तुला काहीच नाही का वाटले?
मी मात्र त्यानंतर सारे आयुष्य हरवुन बसले!!! एकटी

राजेंद्रभोसले

एकटी #meltingdown

read more
अंधार फाडते ,  ज्योत एकटी
आसवं ढाळते ,माय एकटी ll धृ
 
सीमा रोखते सेना एकटी
संकट संपवते लोक एकटीll1ll

प्रपंच झेलते  स्त्री एकटी
ऊन सोसते वृक्षे एकटीll2ll
 
आयुष्य सरते जाते एकटी
सर्व उमजे परी राहे एकटीll3ll

कवी राजेंद्रभोसले
8888773192 एकटी

#meltingdown

RJ कैलास नाईक

पडलिस ना स्वतःही एकटी नि मलाही परकं केलं Video #Nojotovoice #nojotovideo

read more

Rajeshwari Ghume

वाटलं नव्हतं कधी 
ही पण वेळ येईल,
ज्याच्या साठी जग सोडलं 
तो मलाच सोडून जाईल...

- वीणा

©Rajeshwari Ghume #विरह #प्रेम #तो_आणि_मी #एकटी

#standAlone

Kunal Salve

रात ही एकटी 
किती तिचा तोरा 
तिच्या शिवाय कोणालाही ना कळतो  
अंतरी मनाचा खेळ सारा ! #रात 
#एकटी 
#चारोळी 
#horror _ #story

Shankar Kamble

vidya dabhole

ओसाड मन कोरड घशाची साथ दुख:ची धारा अश्रूंची डुईवर अपयशाच ओझ मज साथ ना कोणाची एकटा च जीव एक एकटी मी ...... कंठ त्रासलेला मन विखुरलेल

read more
ओसाड  मन कोरड घशाची  
साथ दुख:ची धारा अश्रूंची 
डुईवर अपयशाच ओझ 
मज साथ ना कोणाची 
एकटा च जीव एक एकटी मी ...... 

कंठ त्रासलेला मन विखुरलेल 
एक एकटी  आयुष्यच्या वळणावर 
सोबत तुझा मी   म्हणत वाळुत लोटले 
मज साथ ना कोणाची 
एकटा च जीव एक एकटी मी .....

                     🙏🐍Vidya dabhole🐍 ओसाड  मन कोरड घशाची  
साथ दुख:ची धारा अश्रूंची 
डुईवर अपयशाच ओझ 
मज साथ ना कोणाची 
एकटा च जीव एक एकटी मी ...... 

कंठ त्रासलेला मन विखुरलेल

Shankar Kamble

loader
Home
Explore
Events
Notification
Profile