Nojoto: Largest Storytelling Platform

New महत्वाचं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about महत्वाचं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महत्वाचं.

    PopularLatestVideo

Monika

#lonely वेळ देण का महत्वाचं असत #मराठीविचार

read more
mute video

Pratik Fuse

#OpenPoetry जिंकण महत्त्वाचं नाही .....फक्त लढण महत्वाचं आहे... #poem

read more
#OpenPoetry नाही जिंकायचं हे बक्षीस मला ..
फक्त सिद्ध करायचं स्वतःला ..
माझ्यासाठी बक्षीस  नाही महत्त्वाचाच .
मला वाटतंय फक्त एक पान बनाव या nojoto च.
एक ओळख व्हावी फक्त स्वतःची बस इच्छा आहे याची..
पैसे तर सर्वच कमावतात  .
नाव आणि ओळख खूप कमी जण जमवतात.. #OpenPoetry जिंकण महत्त्वाचं नाही .....फक्त लढण महत्वाचं आहे...

🖋️रत्नदीप मोहिते

कधी कधी वर्तमानातील कटू अनुभवांची
मनावर बसलेली राख झटकून टाकण्यासाठी
आपल्या माणसांशी
भावनांचं भांडवल न करता
मनातली खदखद व्यक्त करून
घुसमटलेल्या मनाला
मोकळीक देणं खूप महत्वाचं असतं..
कितीही मोठं दुःख असलं
तरी व्यक्त होताच
ते क्षणांत ठेंगणं वाटू लागतं..
आणि या व्यस्त जगात
आपल्या माणसांशी आपण
पुन्हा एकदा घट्ट जोडले जातो...
-
RAPGEeK_RATNADEeP #महत्वाचं
#rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes #marathivichar #marathiwriter #marathilekhani #marathilekhak

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे तुझं असणं महत्त्वाचं... #तुझंअसणं #तुझंअसणंमहत्त्वाचं चला तर मग लि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

तुझं हसणं,तुझं बोलणं तसेच तुझं असणं महत्वाचं,
आयुष्य जगण्यासाठी जसं श्वास घेणं महत्वाचं.
तू नसशील तरी मी लिहिणार कसा ?
लिहिताना प्रत्येक शब्दात तुलाच मांडणार कसा.? सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आजचा विषय आहे
तुझं असणं महत्त्वाचं... 
#तुझंअसणं  #तुझंअसणंमहत्त्वाचं
चला तर मग लि

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे जीवनात महत्वाचं काय ? #जीवनातमहत्वाचंकाय हा विषय यांचा Oms Mandade आहे. #Collab #yqtaai Bes #YourQuoteAndMine

read more
जीवनात महत्वाचे काय?असावे
हा ज्याचा त्याचा प्रश्न वैयक्तिक।
पण थोडस महत्व देऊन समाजाला
प्रत्येकानं व्हावं थोडं सामाजिक। शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
जीवनात महत्वाचं काय ?
#जीवनातमहत्वाचंकाय
हा विषय यांचा
Oms Mandade आहे.
#collab #yqtaai 
Bes

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे जीवनात महत्वाचं काय ? #जीवनातमहत्वाचंकाय हा विषय यांचा Oms Mandade आहे. #Collab #yqtaai Bes #YourQuoteAndMine #yqmarathiquotes

read more
जीवनात महत्वाचं काय ? क्षणार्धात सांगणे कठीण आहे.
जीवन जगताना समोर आलेली प्रत्येक गोष्ट,
प्रत्येक वस्तू,प्रत्येक अनुभव,प्रत्येक प्रसंग महत्वाचा आहे.
जन्म दिला ती आई महत्वाची,पालन कर्ता बाप महत्वाचा आहे,
शिक्षण दिले म्हणून गुरू महत्वाचे,
समाजाने एक ओळख दिली म्हणून समाज महत्वाचे.
वेळेनुसार बदलत जाता उपयोगात येणारी प्रत्येक वस्तू महत्वाची,
हवा महत्वाची,पाणी महत्वाचे
जगण्यासाठी श्वास महत्वाचा,प्रेमासाठी प्रत्येक जीव महत्वाचा,
आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्वाचा,
अनुभव दिले म्हणून भूतकाळ महत्वाचा,
की उद्या साठी विचार करायला लावणारा भविष्यकाळ महत्वाचा.
जगतोय ज्या स्थितीत तो वर्तमान महत्वाचा
की जे होईल ते बघू हा विचार महत्वाचा.
खूप कठीण आहे जगासमोर प्रपंच मांडणे,
क्षणार्धात जीवनात महत्वाचं काय ते सांगणे. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
जीवनात महत्वाचं काय ?
#जीवनातमहत्वाचंकाय
हा विषय यांचा
Oms Mandade आहे.
#collab #yqtaai 
Bes

Madhumati Kinikar

ताईकडुन सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏 सुप्रभात. आजच्या विषयाचे शिर्षक हे सुप्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या कवितेचं आहे. केव्हातरी पहाटे... मला आवड

read more
केव्हातरी पहाटे स्वप्नात येऊन गेली 
शब्द न उमजलेले, शब्दात मांडून गेली 

उरलो मी न माझा, माझे 'मीपण' घेऊन गेली 
नजरेत भरून काजळी, नजरेस हरवून गेली 

क्षणिक जवळीक सुगंधित जराशी 
आयुष्यभर सोबतीचा, गंध देऊन गेली 

मग ओंजळ रिकामी, जराशी मी ही पसरली 
मज हरवून स्वप्नात, स्वप्नात जिंकून गेली  ताईकडुन सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏
सुप्रभात.
आजच्या विषयाचे शिर्षक हे सुप्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या कवितेचं आहे.
केव्हातरी पहाटे...
मला आवड

Rashmi Hule

True Thoughts 💖 ताईकडुन सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏 शुभ संध्या... आजच्या विषयाचे शिर्षक हे सुप्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या कवितेचं आहे. केव् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #केव्हातरीपहाटे #केव्हातरीपहाटे१

read more
चंद्र पुर्ण होता
नभी तारे विसावलेले
गाज सागराची अशी
कान त्रुप्त झाले
मन मात्र अत्रुप्तच.... 
नयन जरी सुखावले
वाटे कधी सरु नये ही पहाट
भरभरून घ्यावी श्वासात
कधी न सरावी ही वाट...  True Thoughts 💖 

ताईकडुन सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏
शुभ संध्या...
आजच्या विषयाचे शिर्षक हे सुप्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या कवितेचं आहे.
केव्

Avdhut Kulkarni

नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों नवरात्र सुरू आहे मग तिच्या बद्दल बोललेच पाहिजे. 'ती' ची शक्ती... देवी म्हणजेच स्त्री, अनेक रुपे आहेत तिची. नऊ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #नवरात्र2022 #तीचीशक्ती२

read more
दिवस पाचवा - स्कंद म्हणजेच कार्तिकेय यांची माता म्हणून स्कंदमाता रुपातील आजची पूजा होय.
स्त्रीचे ' आई ' हे रूप सर्वांत महान व पवित्र आहे. आईने आपल्या मुलांचे भरण-पोषण करण्याबरोबरच त्यांच्यावर चांगले संस्कार करणे व वेळप्रसंगी कठोर शासन करणे हेच माता स्कंदमाता दर्शविते.
 नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों 
नवरात्र सुरू आहे मग तिच्या बद्दल बोललेच पाहिजे.
'ती' ची शक्ती...
देवी म्हणजेच स्त्री,
अनेक रुपे आहेत तिची.
नऊ

Avdhut Kulkarni

नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों नवरात्र सुरू आहे मग तिच्या बद्दल बोललेच पाहिजे. 'ती' ची शक्ती... देवी म्हणजेच स्त्री, अनेक रुपे आहेत तिची. नऊ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #नवरात्र2022 #तीचीशक्ती२

read more
दिवस सातवा - माता कालरात्री पूजन 
देवीचे हे रूप सर्व वाईट गोष्टींचं नाश करून सृष्टीतील अंधकार दूर करणारं आहे. आपणदेखील आपल्या मनातील वाईट विचारांचा नाश करून मनातील अंधकार दूर करणे गरजेचे आहे. नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों 
नवरात्र सुरू आहे मग तिच्या बद्दल बोललेच पाहिजे.
'ती' ची शक्ती...
देवी म्हणजेच स्त्री,
अनेक रुपे आहेत तिची.
नऊ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile