Nojoto: Largest Storytelling Platform

New मित्रांचा कट्टा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मित्रांचा कट्टा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मित्रांचा कट्टा.

Stories related to मित्रांचा कट्टा

    LatestPopularVideo

Kunal Salve

चहा 
आठवता मैत्रीचा कट्टा 
चार मित्र टू बाय टू चहाचाच रट्टा 
गप्पा मध्ये चहा पण रंगून जायचा
चौघांमध्ये तो पाचवा होऊन जायचा

कधी पिल्यावर याला प्यावच लागायचं 
डुलल्यावर आम्ही त्यानं कोरा चहा बनायचं
झालेली सगळी मग कशी  यू उतरायची 
लव्ह यु चहा तुला पिल्याने फटकी वाचायची 

चहासाठी कधी एक ठिकाण नाही 
कधी कधी चहा आणि मी त्या तिघांची वाट पाही
तुला ओठांशी घेता आठवण येते मित्रांची 
कारण पहिल्या घोटाला शिवी असायची त्यांची

रोज किती वेळा आता त्यांना भेटतो
चहाच्या गोडव्यात त्यांनाच आठवतो
चहा म्हणजे प्रेम आपुलकीचं नातं
दुरावलेल्या पण ते जवळ करू पाहतं 

चहा मी अक्षय शुभम आणि अनिकेत
बस भावांनो भेटू परत कट्ट्याच्या कवितेत ;)

 #चहा 
#मैत्री 
#कट्टा  
#happy #internationalteaday

दिनेश कुशभुवनपुरी

singer Smita Mohrir

तुम्हांलाही आठवला का हा कट्टा हवाहवासा #Life_experience

read more

Vijaykumar Khune

*मैत्री चा कट्टा ..* 👬👬 🎈 Vijudada 🎈friends #Knowledge

read more

"Rup"

SATYAJIT ANANDRAO JADHAV

Andaaz bayan

कट्टा अब्बा #BeatMusic Anand Pandey Pallavi Srivastava Namrata Tripathi Sonu Prajapati Arun Goyal

read more

अल्पेश सोलकर

हाच कट्टा इथेच बसून रंगवलेली स्वप्न खऱ्याच्या दिशेने चालली आहेत.... " आपलाही टाईम येणार.."

read more
हाच कट्टा 
  इथेच बसून रंगवलेली स्वप्न
खऱ्याच्या दिशेने 
  चालली आहेत....
" आपलाही टाईम येणार.." हाच कट्टा 
  इथेच बसून रंगवलेली स्वप्न
खऱ्याच्या दिशेने 
  चालली आहेत....
" आपलाही टाईम येणार.."

Rashmi Hule

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कट्टा आणि मित्र. तुमच्या काँलेजच्या कट्टयाबद्दल आणि मित्रांबद्दल भरभरुन लिहा. गमतीजमती आणि सुंद #friends #Collab #Squad #Gang #कट्टाआणिमित्र #collabcontest

read more
कट्टा अणि मित्र, मैत्री ह्यांची घट्ट 
कॅन्टीनमध्ये उधारीसाठी असते यांची वट
आले एखादे नवे कोकरू तर म्हणतील " चल कट" 
दिसली एखादी 'सौंदर्या' तर होते ह्यांची फाटाफूट 
कितीही काही झाले तरी मैत्री ह्यांची आतुट सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे कट्टा आणि मित्र.
तुमच्या काँलेजच्या कट्टयाबद्दल आणि मित्रांबद्दल भरभरुन लिहा.
गमतीजमती आणि सुंद

Siddharth shrivastav..#

ना तेरे पास गोला बारूद है और ना है कोई कट्टा 😻 मुझको तो शहीद कर गया, तेरा तीन रंगों वाला दुपट्टा 😂😂 😂 #मेरी

read more
ना तेरे पास गोला बारूद है और ना है कोई कट्टा 😻
 
मुझको तो शहीद कर गया, तेरा तीन रंगों वाला दुपट्टा

😂😂😂😂😻😻😻😻

#मेरी पगली 😂 ना तेरे पास गोला बारूद है और ना है कोई कट्टा 😻
 
मुझको तो शहीद कर गया, तेरा तीन रंगों वाला दुपट्टा

😂😂 😂
loader
Home
Explore
Events
Notification
Profile