Find the Latest Status about मी तुझी कोण आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मी तुझी कोण आहे.
Sunil Zarikar
तुझ्या आठवणी हा एक अनमोल ठेवा आहे.. तो मी जीवापेक्षा जास्त जपुन ठेवला आहे.. मानु तुझ्यासाठी माझे वचन, शपथा खोटारड्या आहे.. पण, बघ एकदा मागे वळुन ती वेळ, तो दिवस आजही तिथेच आहे.. आजही तुझी वाट पाहत मी तिथेच आहे.. आजही तुझी वाट पाहत मी तिथेच आहे..
Vasundhara Jadhav
मी तुझी वाट पाहत आहे........ संध्याकाळच्या रुणझुणणार्या वार्यासोबत भुरभरुतायेय केस चेहर्यावरून त्यातूनच झिरपतोय तिरकस संधिप्रकाश आणि दिवस-रात्री दरम्यानच्या या विरामाची ही कातरवेळ आजन्म वाट पाहत असल्याची हुरहुर आणि आर्त वादळाच काहूर अस्वस्थ होऊन वेगाने उसळतोय आकुंचित होऊन मनाचा सागर उजेड आणि अंधार मिसळतोय ढळतीय दूरवर तेजाची लकेर मग सगळं काही शांत होईल या आभाळाला शामल रंग चढेल आणि शांतता नक्कीच येईल पण आपल्या दोन शरीराला एकत्र बांधलेल्या आणि एकमेकांना दिलेली नजर याशिवाय मी शांततेची कल्पनाच करू शकत नाही. आता तुझ्याशिवाय या अस्थीरतेला स्थैर्य नाही. तू ये मी तुझी वाट पाहत आहे. वसु ©Vasundhara Jadhav # मी तुझी वाट पाहत आहे.... #वसुंधरा जाधव
Santosh murkhe
डोळ्यांना सांगितलय मी, आज रात्र जागायची आहे.. ऐकलयं की, तुझी आठवण येणार आहे... संतोष.. ©Santosh murkhe जय गोवारी डोळ्यांना सांगितलय मी, आज रात्र जागायची आहे.. ऐकलयं की, तुझी आठवण येणार आहे...
Suraj Dhunde
ती विचारते मला मी कोण रे तुझी ? मी ऊन्हात जो उभा तू मंद सावली, मी किनारा तुझा अन् नदी तू माझी, ती विचारते मला मी कोण रे तुझी ? रात्र होता कधी भीती वाटते मला, का भोवती मना का काळोख उद्भवला, त्या रात्री वरती जी विजय पतंगा लावी, तू पहाट ती माझी तू पहाट ती माझी ती विचारते मला मी कोण रे तुझी ? शब्द हरवता कधी का जीभ लळखळावी, भावना ज्या नकळत येतात ओठांवरती, ती प्रत्येक कविता ओवी ग तू माझी, ती विचारते मला मी कोण रे तुझी ? ©Suraj Dhunde ती विचारते मला मी कोण रे तुझी ? #मी_कोण_रे_तुझी #मी_मराठी #मराठीकविता #darkdevil #ती #प्रेम
@wr. pallavi
प्रेमात पडल्यासारखे वाटते जेव्हा तू सोबत असतो प्रेमात पडल्यासारखे वाटते जेव्हा तू बोलत असतो प्रेमात पडल्यासारखे वाटते जेव्हा तू मला बघत असतो प्रेमात पडल्यासारखे वाटते जेव्हा तू माझा असतो प्रेमात पडल्यासारखे वाटते जेव्हा मी तुझी असते ©@smile.buddy_1415 #मी तुझी तू माझा
Gulmohar
तुझ्याशी बोलायचं गं मला... खूप काही बोलायचं आहे. मनातलं सगळं काही सांगायचं आहे. अजूनही मी तिथेच थांबलोय, जिथे तु मला सोडून गेली होतीस. मला माहिती एक ना एक दिवस तुला माझी आठवण येईल आणि तु मला शोधत शोधत येशील. मी थांबलोय तुझ्यासाठी तुझी वाट पाहत. येशील ना...? ©Gulmohar मी वाट पाहतोय तुझी. #standAlone
nitsmit penshanwar
तुझ्या नावाच कुंकू लावलय अस सुर्याला सायंकाळच चढलय तेज जस गुलाबाच फुल लाल रंगलय अस तुझ्या प्रेमात पाऊसांनी भिजलय जस तुझ्या प्रितीच खुळ मला आता लागलय अस तुझ्या शिवाय जगण अवघड झालय जस तुझ्या नावातच प्रेम जडलय अस तुझ्या नावानेच स्मित हास्य गाली आल जस सस्मितच्या नावाला मी नाव जोडल अस सात जन्माच पारण फिटलय जस ..तुझ्या नावाच कुंकू लावलय।। स्मितनित ©nitukolhe smitnit नित मी तुझी स्मित #OneSeason