Find the Latest Status about कुंपण समानार्थी शब्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुंपण समानार्थी शब्द मराठी.
Dharmendra Gopatwar
काटेरी कुंपण -Dharmendra V Gopatwar काटेरी कुंपण या मातीच्या घराला दाराला हर एक कुलूप .., माणसांच्या संघटन असलेल्या या नगराला .. जंगली होत चालल्या विचारांना , काटेरी कुंपण.., जंग बसलेल्या विचारांना काटेरी कुंपण _ सुंदर फुल बहरलेल्या रोपटीच्या वेलांना काजळ कुमारीच्या गालाला काटेरी कुंपण चोरांच्या त्या नजरेला प्रश्नचिन्ह माणुसकीच्या अस्तित्वाला पायी तुळविल्या जाणाऱ्या भावनांना नजर झुकते .., दभंगलेल्या सुप्त राक्षसी भावनांना काटेरी कुंपण त्या आसुरी वृत्तीला काटेरी कुंपण .., बामण वेशात दारी येणाऱ्या रावणाला .. जातच कलंक त्या जन्मतः मिळणाऱ्या जातीला वंदन त्या वीरमरण पत्करलेल्या वडराला नमन: कर्माने क्षत्रिय त्या कर्तुत्वाला . जन्माने आकर्षण वेद पुराणांचा.. सात्विक आहाराचा स्वाद त्याच्या जिभेला शतकोटी प्रणाम भूतदया शिकविणाऱ्या त्या चमारपुत्राला .., सुगंध चिखल गर्भातून बाहेर पडणाऱ्या पुष्पा ला वंदन जातीला वळण आणणाऱ्या त्या भूमिपुत्राला .. शोध प्रेम करुणा शिकवण देणाऱ्या शांती प्रस्थापित करणाऱ्या पूज्य आचार्याची ओढ शब्दांची गरज नसलेल्या भाषेची . आतुरता नव्याने विचारांना स्नान करविनाऱ्या युगपुरुषाची.. गरज प्रत्येक मनी दैव असलेल्या मनुष्याची प्रेममय संदेश देणाऱ्या युगप्रवर्त विचाराची . आतुरता.. कुंपणाची गरज नसलेल्या युगाची .. ©Dharmendra Gopatwar #काटेरी कुंपण
Kunal Salve
शब्द बोलून दाखवले पाहिजेत म्हणूनच ती बोलून गेली मला शेवटचं तुझ्यासाठी मी ऊन,वारा,पाऊस असेल 😶 ! #शब्द #अस्तित्व1 #मराठी
balaji boinwad
भाषा देह हाची मार्ग! कार्य सिद्धीचे!! हत्यार बुद्धीचे! या जीवनी!! भाषा ही पद्धती! वैचारिक वैकुंठाचा!! ज्ञाती अज्ञात व्रण! ब्रम्हांडाचे!! ©अवधूत बालाजी मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी
Shravni Kashikar
Dil Shayari अलगद ओवलेली ही नात्यांची गुंफण... कधी मायेचे कधी प्रीतीचे त्याला घट्ट कुंपण... हृदय भिन्न तरीही एक असती स्पंदन... एक नाही सात जन्म दिले तुलाच आंदण... सैल सोड मोह धागा नको ठेऊस बंधन... जन्म माणसाचा ऐसा जसे झिजते चंदन... कधी मिटणार नाही असो लाटांचे शिंपण... वाळूवर नाही काळजात आहे खोल तुझ्या नावाचे गोंदण... तुझ्या नावाचे गोंदण... - ✍️ श्रावणी ✍️ श्रावणी - कुंपण
Pranali Wankhade
अपेक्षांचे भार स्वतःचे स्वतः उचलावे... इतरांकडून अपेक्षा करून ते भंग कशाला करावे... ©Pranali Wankhade #शब्द #maharashtra #मराठी #marthiqoutes #sunrays
Kunal Salve
तु अशी जवळी रहा जिवलगा होऊनि मला पाहा फुलपाखरू होईल मी, तु साजणा प्रेमाचं सुगंधित फुल राहा ! #मराठी #जिवलगा #शब्द #प्रेम #फुलपाखरू
Kunal Salve
प्रेम माझं तुझ्यावर असं ना शब्दात मांडता येईना जीव तर माझा आहे पण श्वास तुझ्या शिवाय तो घेईना माझी पहाट तू पहाटेचा मोहणारा गारवा तुझ्यात शोधावे मी ऋतू सारे तुला पाहता शब्द माझे बिखरणारे तुझ्यात गुंतता माझं कळेना कसा तुझ्यात विणला जातो गुंता प्रेमाचा आपल्या गाठ आपली घट्ट करू पाहतो मन माझं बालिश होऊन बसतं तुझ्या हट्टापाई कुठं ना रमतं आवडू लागलंय सारं हे जग आता हरवलेलं मन शोधतं तुझ्यात वाटा #असच #प्रेम #शब्द #कवीता #मराठी #yqmarathi
Vinod Umratkar
एकलाच असताना मी माझे मला करमेना । शब्द येऊन बोलले तेव्हा काळजी नको, में हूं ना । #शब्द #मराठी#मराठीनोजोटो #नोजोटो #marathi #nojotomarathi
DrRavikirti Didwania
Sound Similar but Meaning Different Challenge People Become Too "Sel-fish" Sailing Somewhere else and Phishing Someone else... #ravikirtikikalamse #selfishworld #yqdidi #yqbaba #nazariya_badlo_janab #phishing #paraya #waqthitujebatayega द्विअर्थी समानार्थी शब्द प्रय