Nojoto: Largest Storytelling Platform

New लग्नानंतर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लग्नानंतर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लग्नानंतर.

    LatestPopularVideo

Supriya Yewale

#Dream तर याला वासना म्हणतात प्रेम म्हणत नाही याला प्रेम हे हक्काचं लग्नानंतरही होऊ शकतं💯💯💯🤞 #मराठीविचार

read more

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे खंत... #खंत१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborat

read more
बऱ्याच जणांचे प्रेम राहते अपूर्ण,
तरीही इतर कुणाशी लग्नानंतर
संसार असतो परिपूर्ण.
पण इतकं सुख असतानाही,
एक खंत राहते मनात,
ती का नाही ह्या जीवनात. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
खंत...
#खंत१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborat

pooja d

विधवापण माझ्याच नशिबी का, मरण कुणाला कधी चुकलं आहे का?? त्याच्या मरणाची शिक्षा मला का?? माझा शृंगार ओरबाडण्याचा अधिकार तुम्हाला आहे का?? कु #स्त्री #yqmarathi #yqtaai #व्यथा_स्त्री_की

read more
विधवापण माझ्याच नशिबी का???
( Read in caption)
नक्की वाचा आणि आवडल्यास comment आणि तुमचं मत कळवा..  विधवापण माझ्याच नशिबी का,
मरण कुणाला कधी चुकलं आहे का??
त्याच्या मरणाची शिक्षा मला का??
माझा शृंगार ओरबाडण्याचा अधिकार तुम्हाला आहे का??
कु

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे स्त्री जन्म घेते... #स्त्रीजन्मघेते आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्व मैत्रिणींना खूप खूप #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्त्री जन्म घेते एक मुलगी म्हणून,
मोठी होऊन लग्न होताच जबाबदारी वाढते बायको बनून.
स्वतःच्या लहानपणाच्या प्रत्येक आठवणी जपते आई बनून,
तर लग्नानंतर च्या अनुभवाचे योग्य वापर करते सासू बनून..

वेगवेगळे रूप वेगवेगळ्या तऱ्हा अशा ह्या स्त्री चे गोडवे गात चला,
समाजात कधीही कुठेही तिचा अपमान होणार नाही ह्याची काळजी घेत चला. शुभ सकाळ लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
स्त्री जन्म घेते... 
#स्त्रीजन्मघेते
आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्व मैत्रिणींना खूप खूप

yogesh atmaram ambawale

कृपया कुणी ही राग मानू नये.. मला असं वाटतं की हे काव्य कदाचित कुणाचं मन दुखवेल..🙏 २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqkavyanand #बाराखडीव्यंजनकोट #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_फ

read more
फार काळ टिकत नाही आकर्षण ते,
नुसतेच मेक अप पाहून,फिदा झालेले असतात जे.
दिसता पार्टीत,लग्न समारंभात,खूप आकर्षक वाटतात,
बिना मेक अप जेव्हा दिसतात,वेगळ्याच भासतात.

तीच आहे की दुसरी कुणी,अनेक विचार मनात,
वळून वळून पाहतात आणि संभ्रमात राहतात.
पडतात प्रेमात,मेक अप ला भुळलेले असतात,
जमलं एकदा का झिंगाट,मग पछतावत राहतात.

लग्नाआधी आवडलेली असते जी मेक अप वाली,
तिलाच लग्नानंतर म्हणतात,तू साधीच दिसते भारी.
हिंमत नसते बोलायची,मेक अप बाब न परवडणारी,
म्हणून बहाणे बाजीत म्हणतात,तू साधीच दिसतेस भारी. कृपया कुणी ही राग मानू नये..
मला असं वाटतं की हे काव्य कदाचित कुणाचं मन दुखवेल..🙏
२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय :"जीवनाची एक कथा, न संपणारी व्यथा" #जीवनाचीव्यथा हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai

read more
जन्माला आल्यापासून चालू होते ते आयुष्य,
नि समज आल्यापासून जगतो ते जीवन.
आयुष्यातील कर्तव्य जेव्हा जास्त वाटू लागते,
तेव्हा त्या कर्तव्याची व्यथा म्हणून जाणीव होऊ लागते.
कर्तव्याला व्यथा म्हणणे चुकीचे असते,
कारण आपल्या आई वडिलांनी त्यांचे कर्तव्य निभावले असते.
त्यांनी ही जर कर्तव्याला व्यथा मानले असते 
तर आज आपले आयुष्य वेगळे असते.
शिक्षण दिले,खूप मोठे केले,योग्य वयात येता लग्न ही लावून दिले.
तेव्हा ती आई वडिलांची कथा होती त्यांनी केव्हाच तिला व्यथा मानली नव्हती.
कथेला खरी सुरुवात लग्नानंतर होते,
जिथे कमाई कमी नि खाणारे जास्त,म्हणून ती व्यथा वाटते.
ह्या कथेतील मुख्य पात्र जरी आपण असलो 
तरी आपल्या आधी आई वडिलांनी ते पात्र रंगवलेले असते.
त्यांनीच जर त्यांच्या जीवनातील कथेला व्यथा म्हटले असते,
तर,आज ह्या कथेत आपले पात्रच नसते.
अशीच ही जीवनाची एक कथा न संपणारी व्यथा आहे,
जिथे कर्तव्यपूर्तीला व्यथा ही व्याख्या आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
विषय :"जीवनाची एक कथा,
 न संपणारी व्यथा"
#जीवनाचीव्यथा

हा विषय
Vishal Chaudhari  यांचा आहे.

vaishali

*शिर्षक : एडजस्टमेंट* *माझ्या मते लग्न म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी एडजस्टमेंट जी प्रत्येक व्यक्तीला करावीच लागते मग स्त्री असो व पुरुष आण

read more
एडजस्टमेंट





( बाकी लेख कॅप्शन मध्ये वाचा 👇 )  *शिर्षक : एडजस्टमेंट*

*माझ्या मते लग्न म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी एडजस्टमेंट जी प्रत्येक व्यक्तीला करावीच लागते मग स्त्री असो व पुरुष आण

sandy

#वाढत्या_अपेक्षांमुळे_उलटत_चालले_विवाहाचे_वय ! #चिंतेची_बाब शिक्षणाच्या वाढत्या सुविधांमुळे गेल्या पंधरा-वीस वर्षांत मुलींचे शिक्षणाचे प् #story #nojotophoto

read more
 #वाढत्या_अपेक्षांमुळे_उलटत_चालले_विवाहाचे_वय !

#चिंतेची_बाब 

शिक्षणाच्या वाढत्या सुविधांमुळे गेल्या पंधरा-वीस वर्षांत मुलींचे शिक्षणाचे प्

yogesh atmaram ambawale

तु आहेस म्हणुन मी आहे...खरे आहे. आई साठी म्हणा किंवा बायको साठी म्हणा शेवटी काय पुरुषाला एक कर्तव्य दक्ष व्यक्ती अशी ओळख करून देण्याची महत्त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #तूआहेसम्हणूनमीआहे

read more
आई पासून मुली पर्यंत
बहिनी पासून वहिनी पर्यंत
बायको पासून मैत्रिणी पर्यंत..
अशा वेगवेगळ्या रुपात माझ्या सोबत असणाऱ्या प्रत्येक महिलेला..
"जागतिक महिला दिनाच्या" हार्दिक शुभेच्छा..
(Caption मध्ये वाचावे लेख मोठा आहे).. तु आहेस म्हणुन मी आहे...खरे आहे.
आई साठी म्हणा किंवा बायको साठी म्हणा शेवटी काय पुरुषाला एक कर्तव्य दक्ष व्यक्ती अशी ओळख करून देण्याची महत्त

sandy

रीमा लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरपणासाठी आली होती. अनेक दिवसांनी आपण आपल्याच घरी अशा पाहुण्यासारख्या आलोय याचे तिला नवलही वाटत होते आणि खेदही #story #nojotophoto

read more
 रीमा लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरपणासाठी आली होती. अनेक दिवसांनी आपण आपल्याच घरी अशा पाहुण्यासारख्या आलोय याचे तिला नवलही वाटत होते आणि खेदही
loader
Home
Explore
Events
Notification
Profile