Nojoto: Largest Storytelling Platform

New विनोद हास्य विनोद मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विनोद हास्य विनोद मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विनोद हास्य विनोद मराठी.

    PopularLatestVideo

मकरंद(मोहन )

#मराठी हास्य कॉमेडी #viralreels #विनोदी

read more
mute video

Abhi Shirodkar

# Jokes # मराठी विनोद # comedy jokes

read more
सांता : हे सगळे लोक का पळताहेत?
बंता : ही शर्यत आहे, जो जिंकेल त्याला कप मिळेल.
संता : फक्त जिंकणार्‍याला कप मिळणार आहे, तर बाकीचे लोक का पळताहेत.
🤣🤣🤣🤣

©Abhi Shirodkar # Jokes # मराठी विनोद # comedy jokes

Abhi Shirodkar

# Marathi Jokes # Comedy # मराठी विनोद # Fun

read more
mute video

Vinod Umratkar

mute video

dil ki baate..♥️

संकल्प...            
 रात्री झोपण्यापूर्वी ठरविले सकाळी लवकर उठायचे..
आणि रोज दहा वाजता उठणारा मी सकाळी सहालाच उठलो..
आता आळस दूर करायचाच आहे म्हणून लगेच प्रांतविधी कक्षात घुसलो..
 शारीरिक योग्यता वाढवायची आहे म्हणून योगा करून तासभर धावलो.. 
आज चहा नाही प्यायची म्हणून दुधासोबत सुकामेवा खाऊ लागलो...
आवरून सगळे वाचता वाचता पेपर स्वतःला ताजेतवाने वाटायला लागलो..
आणि नेहमी प्रमाणे स्वप्न तुटून दहा वाजता उठायला लागलो..दहा वाजता उठायला लागलो.... #संकल्प #स्वप्न #हास्य #विनोद check my profile

Vinod Umratkar

👰ती हसली म्हणून,
🖐️मी 'हात' फिरवला केसांवरून ।
तेव्हा समजलं मला
मी 'विग' आलोय, घरी विसरून ।👶 #yqmarathi #bestyqmarathiquotes #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi 
#केस #मराठी  #विनोद #वात्रटिका

Abhi Shirodkar

# Santa Banta Jokes # Marathi Funny jokes # संता बंता # Comedy # Fun # मराठी विनोद

read more
संता- अरे बंता, तुझी बायको शनिवारी इतकी का बरं हसत होती रे?
बंता- अरे काही विशेष नाही रे बुधवारी ऐकलेला जोक्स तिला त्यावेळी समजला म्हणून.

©Abhi Shirodkar # Santa Banta Jokes # Marathi Funny jokes # संता बंता # Comedy # Fun #  मराठी विनोद

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

विनोद कुमार मीना विनोद कुमार मीना मोहैडा

विनोद

read more
हम वहां हैं जहां हमें खुद की भी  खबर नहीं आती पहले आती थी हाल-ए-दिल पे हसी अब किसी बात पे नहीं  आती है विनोद

Vinod badgujjr

विनोद #शायरी #nojotophoto

read more
 विनोद
loader
Home
Explore
Events
Notification
Profile