Find the Latest Status about पाउस कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाउस कविता.
mohit bante
दोन गोष्टी पावसात छान वाटतात गरम चहा आणि तु पावसात भिजलेली - मोहीत बान्ते पाउस
Mili
देवाच्या कमंनडलुच पानी जेव्हा पावसाच्या स्वरुपात बरसत जीत बरसत त्याला पुण्य पावन करत नव जीवन व तारुण्य देत त्याच्या जीवनाला एक नवीन अर्थ देत देवाच्या कमंनडलुच पानी जेव्हा पावसाच्या स्वरुपात बरसत milind guddnattikar (suthar) #पाउस
Anisha Dodke
कविता :पाऊस ऋतु चक्र बदलता येतो पावसाळा हिरवे गार चोहीकडे दिसे गार वारा हाच तो पावसाळा......! पहिला पाऊस हा भासे मनाला मन मोहून टाके माझ्या जीवाला...! रिमझिम त्या सरी तुनी वाहे गार वारा धुके दिसूनी गवता वरी पसरे दवबिंदू सारा.. ! मिरोग घेऊनी येई हा पावसाळा वर्षां काठी वाट पाही सारा शेत मळा...! पृथ्वी वरची जीव जंतू लहान थोर आहे अवलंबी त्यावर दिसे रूप निसर्ग सुंदर प्रस्थापित त्यावर... ! पाऊसा तू नको घेऊ मोठे पण नको घेऊ लहान पण सांभाळ फक्त आपले पण...! 🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️🌨️ कवयित्री ;कु : आनिषा दिलीप दोडके ©Anisha Dodke पाउस #luv
Shubham Vedpathak
yogesh atmaram ambawale
खूप दिवस ज्याची वाट पाहत होतो अखेर आज तो आला, भिजली धरणी,लाल-काळ्या मातीचा सुगंध दरवळला, ज्याची वाट पाहत होतो अखेर आज तो आला, आनंदी सर्व झाडी-वेळी आनंदित झाला माहोल सारा ज्याची वाट पाहत होतो अखेर आज तो आला, भिजलो मनसोक्त अंगावर घेत जलधारा आला आला पाऊस आला सर्वांना आवडे, मला ही आवडतो जेव्हा ऋतू चालू होतो पावसाळा. #पाउस #yqmarathi #पावसाची_सर #yqtai #पावसाळी_ऋतू #प्रसन्नता
Shankar Kamble
*काळया मेघुटांचा भार* *गंध दरवळ मातीला* *ओली हिरवाई माखली* *सांज भुलली उन्हाला..* *कोंब कोंब तरारले* *झाली पोटुशी धरणी* *पान्हा अमृत पाजते* *जणू पाडसा हरिणी..* *पायवाट हरवल्या* *जुनी ओळख पुसली* *ओंजळ आठवांची* *कुठे मनांत दाटली..* *शुभ्र धुक्याची चादर* *नक्षी सजली कोवळी* *रोमरोमी देहांतूनी* *दाटे नवीन नव्हाळी..* *निळे डोळे मोरपंखी* *आले भरून पिसारा* *किती साठवू पाऊस* *रिता मनाचा गाभारा..* ©Shankar Kamble #पाउस #पाऊसाततुझीआठवण #पाऊसाला #पाऊसधारा #पाणी #सर #पाऊस_पडून_गेल्यावर #rain
Awanish Singh
दीप हूँ जलता रहूँगा । मैं प्रलय की आँधियों से, अंत तक लड़ता रहूँगा ।। पार जाऊँगा मेरा साहस, कभी हारा नहीं है। जो मिटा अस्तित्व दे, ऐसी कोई धारा नहीं है ।। कौन रोकेगा स्वयं तूफान, थककर रुक गये हैं । हर लहर मेरा किनारा, ध्येय तक बढ़ता रहूँगा।। दीप हूँ जलता रहूँगा । मैं प्रलय की आँधियों से, अंत तक लड़ता रहूँगा ।। तोड़ दी अवरोध की सारी, शिलाएँ एक क्षण में । मैं धरा का प्यार मुझको, स्नेह देते सब डगर में।। शीत वर्षा और आतप कर, न पाये क्षीण गति को। बिजलियों की कौंध में भी, पंथ गढ़ता ही रहूँगा।। दीप हूँ जलता रहूँगा । मैं प्रलय की आँधियों से, अंत तक लड़ता रहूँगा ।। ©Awanish Singh (AK Sir) #कविता #कविता