Nojoto: Largest Storytelling Platform

New चुकलो मी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चुकलो मी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चुकलो मी.

Related Stories

    PopularLatestVideo

Secret Quotes

चूक होती माझी मी विश्वास स्वतःवर नाही ठेवला तेवढा तिच्यावर ठेवला, आशा धरून चुकलो मी कायम की आज नाहीतर येईल ती उद्या माझ्यासाठी समजेल तिला मा

read more
देण्यासाठी खूप आहेत तिच्या साठी
पण शिवी सोडून काहीच नाही भेटू
शकणार तिला माझ्याकडून आयुष्यात,
आता खऱ्या अर्थाने मला काही गोष्टी
समजू लागल्यात,
तीचं सगळं काही दुसऱ्या साठीच होत
मी एक फक्त नमुना होतो तिच्या साठी
स्वतः हाताने ह्रिदय घेऊन गेलो होतो बस
तिच्या साठी खेळणं बनायला,
जवळ मी नाहीत तिच्या मग तीचं वागणं
काही साज ऋुंगार तिचे विरहात तपणे
हे पण दुसऱ्या साठीच असेल ना, 
बस राखून ठेवायच सगळेच जवळ लागतात
तिला कारण ते आहेत जीवनात मी मूर्ख
होतो खरंच उगाचच मला दूर नाही केले तिने,
माझे भोळे मन होते जे या गोष्टी समजू नाही
शकलो, कायम तिच्या बाजूने विचार मनात
मजबुरी असेल राग असेल समजून चाललो,
खरं तर माझी नफरत होती तिला दुश्मन होतोस
मी तिचा म्हणून तर सगळ्यांनी मिळून राजकारण
केलेत माझ्या प्रेमात माझ्या भावनांशी माझ्या
विश्वासासोबत, जर ती खरंच प्रामाणिक होतीस
माझ्या बद्दल तर एवढं झालेलं असून ती अशी
दूर नसती राहू शकलीस, मी बोलत नाही काय
काय त्रास होत असतील मला काय वेदना काय
दिवस काढतोय तो कधी एक मिनिट फोन करून
पण नाही विचारू शकली, जिवंत आहे का मेला
एकदा स्वतःहून हालचाल पण नाही जाणून घेतलं,
   AS Patil✍️ चूक होती माझी मी विश्वास स्वतःवर नाही
ठेवला तेवढा तिच्यावर ठेवला, आशा धरून चुकलो
मी कायम की आज नाहीतर येईल ती उद्या माझ्यासाठी
समजेल तिला मा

sandy

रीमा लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरपणासाठी आली होती. अनेक दिवसांनी आपण आपल्याच घरी अशा पाहुण्यासारख्या आलोय याचे तिला नवलही वाटत होते आणि खेदही #story #nojotophoto

read more
 रीमा लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरपणासाठी आली होती. अनेक दिवसांनी आपण आपल्याच घरी अशा पाहुण्यासारख्या आलोय याचे तिला नवलही वाटत होते आणि खेदही

chetanvklr

आम्ही चुकलो😋 #जीवनअनुभव

read more
mute video

Sunil Bhosale

मी&मी #poem

read more
 मी&मी

अल्पेश सोलकर

वाट चुकलो.. आडवाटेने निघून गेलो चक्रव्यूह नियतीचे...! फिरून भोवऱ्यासारखा दमून गेलो.. कसा गर्वाच्या मी आहारी गेलो.. शर्यत ससा कासवाची ..! #MarathiKavita #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #चारोळी #charolya #alpeshsolkar

read more
वाट चुकलो.. आडवाटेने निघून गेलो
चक्रव्यूह नियतीचे..! फिरून भोवऱ्यासारखा दमून गेलो..

 कसा गर्वाच्या मी आहारी गेलो..
शर्यत ससा कासवाची ..! मी सस्यासारखा झोपून गेलो... वाट चुकलो.. आडवाटेने निघून गेलो
 चक्रव्यूह  नियतीचे...! फिरून भोवऱ्यासारखा दमून गेलो..
 कसा गर्वाच्या मी आहारी गेलो..
शर्यत ससा कासवाची ..!

somnath gawade

व्यस्त मी मस्त मी

read more
कामातल्या व्यस्त रुटीनला
   थोडा विसावा द्यावा.
  थोडेसे निवांत होऊन
  एक दीर्घ श्वास घ्यावा.
           
                व्यस्त मी मस्त मी

Sana inamdar

मी ...आणि फक्त मी #Quotes

read more
हमें भी मुस्कुराने का शौक नही हैं 
बस हम अपने जिंदगी को मुस्कुराते हुए देखना चाहते हैं....
 मी ...आणि फक्त मी

गजेंद्र

असेन मी नसेन मी

read more
*असेन मी नसेन मी*


असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी
घाव झाले पुन्हा जरी
नव्याने ते सोसेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//धृ//

जन्म मरण हे कुणा टळले
मला तरी हे कसे टळेल
गर्दीत इथे माणसांच्या
भावना माझ्या कुणा कळेल
भावना माझ्या कुणा कळेल
दुख माझे भोगेन मी
पुन्हा नव्याने जन्मेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//१//

सुखदुःखाच्या फेऱ्यामधुनी
इथे कोण सांगा सुटले आहे,
जन्मास येऊन सत्कर्म करणे
एवढेच मजला कळले आहे
एवढेच मजला कळले आहे
स्मरणांत इथल्या उरेन मी
पुन्हा नव्याने जन्मेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//२//


*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२८/७/२०२० मंगळवार*
*मो:९६२३७१४०१२/औरंगाबाद* असेन मी नसेन मी

fakttuzyasathi_sagla_kahi

कुठेतरी चुकलो म्हणून तू आहेस इतकी दूर #Love #marathi #MarathiKavita #breckup #thought

read more
पण तरीही तुझ्याबद्दल बोलायला माझा म्हण थकत नाही
तू माझ्यासाठी काय आहेस हे मी शब्दात सांगू शकत नाही

थोडासा का होईना पण या आठवणी आहेत मधुर
कुठेतरी चुकलो म्हणून तू आहेस इतकी दूर

                                                 यश.... कुठेतरी चुकलो म्हणून तू आहेस इतकी दूर

#Love #marathi #MarathiKavita #breckup

Sudhakar Lokare

मी आणि मी जगलेलं आयुष्य

read more
हसला कधी चेहरा कधी 
डोळ्यात आसवं आली
खचलो कधी सावरताना
हिम्मत खूप जणांनी दिली

थकलो असेन खूपदा
पण प्रवास धाडसी केला
सुरवात एकट्याने अन
प्रत्येक क्षण गर्दीत गेला

नात्यांची उणीव होतीच 
अनेक नात्यांनी पूर्ण केली
निस्वार्थ ठिकवलेली नाती
संकटात मदत करून गेली

हे आयुष्या हा आटापिटा
फक्त तुज्यासाठी
ही नसती उठाठेव माहीत 
नाही कश्यासाठी

@@सुधाकर लोकरे मी आणि मी जगलेलं आयुष्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile