Nojoto: Largest Storytelling Platform

New अथांग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अथांग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अथांग.

    LatestPopularVideo

Sangeeta Kalbhor

अभंग... तुझ्या समीप येण्याचे नकोत मला बहाणे तुला जाणवावे आवडते समीप तुझ्या राहणे तन माझे भेदणारा कटाक्ष तुझा करारी सावळ्याची राधा मी सावळा #शायरी

read more

Vrishali G

Kunal Salve

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ज्ञानाच्याअथांगसागरा

read more
ज्ञानाच्या अथांग सागरा
माझ्या शब्दांची नाव खूप लहान 
तरीही तुझ्या प्रवाहातला प्रवास माझा प्रेरणादायी 
तुझी किमया भीमराया किती रे महान ! प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, रा

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अथांग सागर शब्दांचा.. #अथांगसागर चला तर मग लिहुया. हा विषय Ram Deshmukh यांचा आहे. #Collab yq #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पाहिला मी माझ्यातला
अथांग सागर शब्दांचा
आठवता भूतकाळातील  तुला 
झाला स्तब्ध किनारा हृदयाचा !
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अथांग सागर शब्दांचा..
#अथांगसागर
चला तर मग लिहुया.
हा विषय 
Ram Deshmukh यांचा आहे.
#collab #yq

Anilkumar Sahajwani

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अथांग सागराला नसतो... #अथांगसागर1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
ना असतो आभाळाला..
कल्पना पण असते विमुक्त 
जश्या सागराच्या लाटा..
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अथांग सागराला नसतो...
#अथांगसागर1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndM

Omkar Ranveerkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अथांग सागर शब्दांचा.. #अथांगसागर चला तर मग लिहुया. हा विषय Ram Deshmukh यांचा आहे. #Collab yq #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अथांग सागर शब्दांचा
त्यात अमुचे काही शब्द
ग्रंथ नि काव्यांच्या लाटांवरती
थेंब अमुचे अगदी स्तब्ध ||१||
हे स्तब्ध रूप जणू
या सागरातील अमुचे प्रतिबिंब
मानवी आत्म्याच्या संवेदनांचे
अक्षरगंगेशी असलेले अनुबंध ||२||
कितीतरी अक्षरधारा
मूक असतील आत्म्यांसोबत
रसिक मिळेपर्यंत त्यांनी
सोडू नये त्यांची हिम्मत ||३||
कारण तीव्र नव्हे तरी
अपमान असेल या सागराचा मंद
जर त्या धारा मिळाल्या नाहीत
याला अपभ्रंश किंवा स्वच्छंद ||४||
रसिक म्हणजे पर्यटक  
स्थित या किनारी
बेधुंद साहित्यप्रतिभेच्या
उन्हात सहज रमणारी ||५||
या अर्णवाच्या गर्भातूनच
निर्मिल्या गेल्या संवेदना
अस्पष्ट किंवा अपरोक्ष
या पाझरल्या माझिया मना ||६|| सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अथांग सागर शब्दांचा..
#अथांगसागर
चला तर मग लिहुया.
हा विषय 
Ram Deshmukh यांचा आहे.
#collab #yq

Rashmi Hule

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अथांग सागराला नसतो... #अथांगसागर1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा.bestyqmarathiq #YourQuoteAndMine #bestyqmarathiquotes

read more
अथांग सागराला नसतो
जरी गोडवा
धावते तरीही नदी ओढ हिच
तिला तो भेटावा
सामावण्या आतुरतेने अखंड 
ती वाहते... 
तमा ना जराही खारट पणाची
सागराच्या... 
मिठीत त्याच्या ती 
विसावते... 
घेता सामावून तिजला
सागर ही सुखावतो.. 
प्रतिक्षा अनंत कालाची
तो ही भरुनी पावतो... 


 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अथांग सागराला नसतो...
#अथांगसागर1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.#bestyqmarathiq

Omkar Ranveerkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अथांग सागर शब्दांचा.. #अथांगसागर चला तर मग लिहुया. हा विषय Ram Deshmukh यांचा आहे. #Collab yq #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अथांग सागर शब्दांचा
त्यात अमुचे काही शब्द
ग्रंथ नि काव्यांच्या लाटांवरती
थेंब अमुचे अगदी स्तब्ध ||१||
हे स्तब्ध रूप जणू
या सागरातील अमुचे प्रतिबिंब
मानवी आत्म्याच्या संवेदनांचे
अक्षरगंगेशी असलेले अनुबंध ||२||
कितीतरी अक्षरधारा
मूक असतील आत्म्यांसोबत
रसिक मिळेपर्यंत त्यांनी
सोडू नये त्यांची हिम्मत ||३||
कारण तीव्र नव्हे तरी
अपमान असेल या सागराचा मंद
जर त्या धारा मिळाल्या नाहीत
याला अपभ्रंश किंवा स्वच्छंद ||४||
रसिक म्हणजे पर्यटक  
स्थित या किनारी
बेधुंद साहित्यप्रतिभेच्या
उन्हात सहज रमणारी ||५||
या अर्णवाच्या गर्भातूनच
निर्मिल्या गेल्या संवेदना
अस्पष्ट किंवा अपरोक्ष
या पाझरल्या माझिया मना ||६|| सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अथांग सागर शब्दांचा..
#अथांगसागर
चला तर मग लिहुया.
हा विषय 
Ram Deshmukh यांचा आहे.
#collab #yq

gaurav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या मनातला अथांग समुद्र ... #माझ्यामनातलाअथांगसमुद्र हा विषय Shayar Ki Mahafil 🚩 यांचा आहे. #Collab # #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
हृदयाच्या बाजुलाच जणु मनाचा समुद्र भरला,
मनाचा जरा आडोवसा सांगण्यास भेटला बरा....
धुक्याने सारा भरलेला मुठीतल्या आकाशाने पसरवले...
 रूपेरी वाळुचे कण कसे दवडले,
थेंब पावसाचे ना ओसरलेले.....
मज पुढ्यांत मनातला समुद्र अथांग जणु सांडतोय जरा...
बावरलेल्या ओढ्यांच्या मनाचा खळखळाट वाढला..
शब्दपुष्प पाण्यात बुडाले सापडणार कसे,
अथांग समुद्राच्या मनाला कसे पडलेत पडदे...
तळ गाठला शब्दांनी हे शब्द ऊद्याचे...
मनाचा गारवा जणु गारठला अथांग मनसागर भरला..
सोबती वारा का मज सरसावला...
गोडव्याचा ओढा मनात उचंबळला सोबती घास गुळवणीचा वाढला..
मोती पवळ्याच्या धारा मनात माझ्या का सांडल्या...
हिर्यांनी जणु सजवतोत लेखणीची शाई..
 समुद्रमनाची ना होओ कुणकुण थोडीशी..
संध्याची कोवळी सावली का तुलाच सावरून घेतली..
नारळाच्या झावळींनी तोरण ओवली..
नयन नदीचा मोठा धबधबा फुलला त्याला सापडत नाही समुद्र अथांग मनाचा...
पावसांनी भिजले रान सारे वाहणारे पाणी मुरायला जागा का नाही..
माझ्या मनाचा समुद्र का कुणाला सापडत नाही...
  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझ्या मनातला अथांग समुद्र ...
#माझ्यामनातलाअथांगसमुद्र 

हा विषय Shayar Ki Mahafil 🚩 यांचा आहे.
#collab #

अल्पेश सोलकर

*प्रसिद्धी नशा* स्पर्धेचा अथांग सागर मी धावतोय त्या दिशेने... कसर नाही सोडत..आपुलकी,माणुसकी मित्रता,जपायला....पण बघ मित्रा जा पुढे..एक लक्ष

read more
स्पर्धेचा अथांग सागर
मी धावतोय त्या दिशेने...
कसर नाही सोडत..आपुलकी,माणुसकी
मित्रता,जपायला....पण
बघ मित्रा जा पुढे.. एक लक्षात ठेव.
" इथे कित्येक जणांना घेरलय प्रसिद्धी नशेने" *प्रसिद्धी नशा*

स्पर्धेचा अथांग सागर
मी धावतोय त्या दिशेने...
कसर नाही सोडत..आपुलकी,माणुसकी
मित्रता,जपायला....पण
बघ मित्रा जा पुढे..एक लक्ष
loader
Home
Explore
Events
Notification
Profile