Nojoto: Largest Storytelling Platform

New त्यासमोर ला वाटतं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्यासमोर ला वाटतं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्यासमोर ला वाटतं.

    PopularLatestVideo

गोरक्ष अशोक उंबरकर

..... वाटतं #मराठीकविता

read more
mute video

Archana Deshpande-Pol

#खूप वाटतं..

read more
खूप वाटतं..
थांबवावं घोंघावत येणाऱ्या शब्दांना..
रोकावं वाहणाऱ्या अश्रूंना..
भिरभिरणाऱ्या पावलांना..
 उदास खिन्न मनाला.. कधीतरी..

खूप वाटतं..
करावं मोकळं कोंडलेल्या मनाला..
करावेत व्यक्त कुणाजवळ तरी,
उफाळून आलेले भावनांचे कढ...

पण कुठेतरी मनाला,
काहीतरी डाचत राहतं.
नेहमीप्रमाणे डोळ्यातून..
पाणी मात्र वाहत जातं..

त्यावेळी माझ्याजवळ असते " ती" 
माझ्या अंतरंगात भिनलेली,
नसानसात सामावलेली,
खोल खोलपर्यंत...

©अर्चू... #खूप वाटतं..

Pratibha Ahire

कधी वाटतं... #मराठीविचार

read more
mute video

yogesh atmaram ambawale

जरा उशीर झालाय पण विषय आलाय.. आताचा विषय आहे वाईट वाटतं... #वाईट #वाटतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
तिचा उदास,नाराज चेहरा पाहिलं 
की खूप वाईट वाटतं,
आपलं समजून कधीच मन
मोकळं करत नाही ह्याच वाईट वाटतं.
आपण आपलं समजून घेतो ती
मात्र शंका घेत परके समजते ह्याच वाईट वाटतं.
तिचा त्रास ती एकटीच सहन करते का मला सांगत नाही
ह्याचच वाईट वाटतं.
सतत काही न काही लपवत असते,
तिच्य अशा वागण्याचं मला 
खूप वाईट वाटतं. जरा उशीर झालाय पण विषय आलाय..
आताचा विषय आहे
वाईट वाटतं...
#वाईट #वाटतं
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

Diksha Gurav

त्यांना काय वाटतं... #nojotophoto

read more
 त्यांना काय वाटतं...

pooja d

वाटते आज सारे सोडून
तुझ्याकडे निघून यावं
सारे नाते, बंधन मागेच सोडून
द्यावं.....
अलगद तुझ्या मिठीत शिरावे
अन तू घट्ट पकडून घ्यावं.....
स्वप्नात खूप झालं भेटणं
आता तू प्रत्यक्षात यावं.....
कानात माझ्या गोड काहीतरी
गुणगुणाव..........
 #प्रेम #कविता #वाटतं #मिठीत_तुझ्या

Sangeeta Kalbhor

कधीकधी वाटतं..... मी माझी..... #शायरी

read more
mute video

AMOL BHALERAO

आयुष्य जास्त सुंदर वाटतं.. #TakeMeToTheMoon

read more
आपल्या गरजा कायमच असतात
पण कधीतरी दुसऱ्याच्या गरजा
आपणही पुरवून पहावं,
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

आपल्याला कोणाची गरच हवीय
यापेक्षा आपली गरज कोणाला
हवीय हे सुद्धा कधी तरी पहावं,
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

नेहमीच गर्दी मध्ये बसण्यापेक्षा
कधीतरी एकांतवेळी समुद्रकिनारी
आठवणींना सोबत घेऊन बसावं,
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

जीवनात अनेक संकट येतील 
पण त्या संकटामध्ये सुद्धा 
थोडसं तरी हसून पहावं, 
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

      ©® ✍️- अमोल ईश्वर भालेराव आयुष्य जास्त सुंदर वाटतं..

#TakeMeToTheMoon

Manisha Dongre Kulkarni

#मनापासून शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मवापासून वाटतं... #मनापासून #वाटतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिह #YourQuoteAndMine

read more
सतत तुझ्यासाेबत रहावे,
सखे..असं मनापासून वाटतं..
©®MDK
सतत डाेळ्यात बुडून जावे,
सखे..असं मनापासून वाटतं..
©®MDK
सतत तुझ्या मिठीत असावे,
सखे..असं मनापासून वाटतं..
©®MDK
सतत हे धुंद क्षण मिळावे,
सखे..असं मनापासून वाटतं..
©®MDK #मनापासून
शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मवापासून वाटतं...
#मनापासून #वाटतं 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिह

Priyanka

तुम्हाला काय वाटतं Love Song #Song #मराठीप्रेम

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile