Find the Latest Status about मरणाची भीती वाटणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मरणाची भीती वाटणे.
yogesh atmaram ambawale
भीती... मन हे कधीच स्थिर नसतं, प्रत्येक विचारांवर कुठल्या तरी भीतीचं सावट असतं. (कॅपशन मध्ये वाचावे)👇 भीती... #withcollabratingyourquoteandmine #yqmarathi #मराठीलेखणी #भीतीआहेमनात #yqtaai #भीती #bestofmarathiquotes जन्मल्यापासून मरेपर्यंत ने
Dr Mangesh Kankonkar
का कोणास ठाऊक पण सतत एक भीती असते मनात जे मला तिच्यासाठी वाटते ते असेल का तिच्याही मनात बोलु कि नको सांगु का तिला मनातलं सर्व काही आज काय विचार करेल ती म्हणून मन धास्तावतं माझं आज काय ठाऊक कशी कळेल तिला या जीवाची घालमेल मनात माझ्या सतत चाले तिच्याच विचारांची रेलचेल दिसाची रात रातीचा दिस तिच्याच विचारात बुडतो तिला आपलसं करण्याकरता जिव कसा तडफडतो वागण्या बोलण्यात तिच्या सांगु आहेत किती तऱ्हा तिला प्रपोज करण्यासाठी देवा मला बळ दे रे जरा... ©Mangesh Kankonkar भीती प्रपोजची...
Kushab Fajage
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होते. #आयुष्य #NojotoQuote भीती #आयुष्य
Pratik Patil Patu
मित्रांनो आज एक गोष्ट मनात आली सर्वसाधारण मुलांना किंवा कोणीही असू दे बक्षीस घ्यायला जाणं, सत्कार होणार म्हणजे एक आनंदाची गोष्ट. पण मला याबद्दल काही वेगळेच वाटतंय... मला जेव्हा तुम्ही मिळते स्टेजवर जाण्याची बक्षीस घेण्याची आणि सत्कार स्वीकारण्याची त्यावेळी मला आनंदाच्या पेक्षा भीतीच जास्त वाटते! माझ्यासमोर काही अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होतात. पहिला प्रश्न म्हणजे, मी एकतर स्टेजवर जाणार कसा? यानंतर वाटतं.. स्टेजवर गेलो ,आणि चुकून पडलो तर? बॅलन्स गेला तर,? मला बक्षीस मिरची करता येईल का? काही प्रॉब्लेम झाला तर, सगळे हसणार तर नाहीत ना? यासारखे अनेक प्रश्न माझ्या मनात प्रत्येक वेळी येतात जेव्हा मी बक्षीस स्वीकारण्यासाठी स्टेजवर जातो. आज पर्यंत मी अनेक बक्षिसे घेतली तरीसुद्धा, भिती नाही गेली बक्षिसाची, बक्षिसाची भीती मलl
somnath gawade
माणसाचीच भीती येथे आज माणसाला.. जवळीक साधण्या उभा जन्म गेला निसर्गाने असा काय खेळ केला? आज दुरावा ठेवण्या प्रत्येक सरसावला माणसाचीच भीती येथे आज माणसाला... सतत पायाला लावून भिंगरी गतीलाही मागे सोडणारी माणसांची गर्दी मिरवणारी शांत कशी ही मुंबई नगरी.. आता कुठेतरी हे थांबले पाहिजे गर्दीचे लोंढे टाळले पाहिजे स्वतः साठीच नाहीतर घरच्यांसाठीही घरातच सुरक्षित राहिले पाहिजे. #माणसाचीच भीती येथे माणसाला
pooja d
राहू दे ना असच मिठीत तुझ्या,, भीती मनातली पळून जाईल माझ्या........ #मिठीत_तुझ्या #मनाचीनाती #भीती #प्रेम #चारोळी
ganesh suryavanshi
तूझे मन कधी होत नाही का माझाशी बोलायला? फक्त मूका सिनेमा मी तूला बघतो तू मला बघते आणि दूसरं अशी की हसू पण शकत नाही का? जग काय म्हणेल आपल्या विषयी हीच भीती मनात असते खरच ना... या समाज मूळे एकत्र येऊ शकलो नाही समाजाला दूश्मन समझतो आता तर... ©ganesh mali प्रेम तूझ माझ व भीती जगाची