Nojoto: Largest Storytelling Platform

New जगाच्या पाठीवर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जगाच्या पाठीवर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगाच्या पाठीवर.

Stories related to जगाच्या पाठीवर

    LatestPopularVideo

Vrishali G

तुला पाहते रे तुला पाहते चित्रपट जगाच्या पाठीवर आशा भोसले गदिमा आणि सुधिर फडके #मराठीशायरी

read more

Pravin Hatkar

जगाच्या पाठीवर न चुकणा-या माणसाचा शोध लागला ऐतिहासिक शोध, सगळ्याचे अभिनंदन #jokes #Comdey #Fun #कॉमेडी

read more

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे जगाच्या पाठीवर... #जगाच्यापाठीवर चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQu #YourQuoteAndMine

read more
कितीही फिरलात जगाच्या पाठीवर,
तरीही ओढ ही घराच्याच वाटेवर.
इतकं नक्कीच की फिरलो कितीही धार्मिक स्थळांवर,
तरी खरी शांती अन सुख आईच्या चरणांवर. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
जगाच्या पाठीवर...
#जगाच्यापाठीवर

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQu

Chhaya Devi

मला आकाश होऊन पहायचे आहे, कधी हा विचार केलात का? आपल्याला साधे माणूस हुऊन पाहता येत नाही, देव माणूस होऊन पाहनं त्याहून कठीण आकाश होऊन पाहनं #Quotes #Motivation #Inspiration

read more
मला आकाश होऊन पहायचे आहे,
कधी विचार केलात का ??


Read caption👇🏻 मला आकाश होऊन पहायचे आहे,  कधी हा विचार केलात का? आपल्याला साधे माणूस हुऊन पाहता येत नाही, देव माणूस होऊन पाहनं त्याहून कठीण
आकाश होऊन पाहनं

Nitesh Gomane

दुःख जगाच्या पोशिंद्याचं

read more
हातातोंडाशी आलेला घास गेला म्हणून रडतोय पोशिंदा जगाचा......
आणि आम्ही आनंद साजरा करतोय निवडणुकीचा.....
😔😔😔😔😔😔😔

✍कोकणकवी नितेश गोमाणे दुःख जगाच्या पोशिंद्याचं

vishnu thore

सूर्य पाठीवर घेवून फिरताना...

read more
 सूर्य पाठीवर घेवून फिरताना...

dsp motivation

यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात. अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात ! #Quote

read more
यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात.
अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय 
बदलतात ! यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात.
अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय 
बदलतात !

Sarita Prashant Gokhale

वृत्त:-स्वानंद सम्राट लगावली गागालगागा गागालगागा हा शब्दमोत्यांचा हार आहे की भावनांचा शृंगार आहे जो काळजाला स्पर्शून जातो #Shayari

read more
वृत्त:-स्वानंद सम्राट
लगावली
गागालगागा गागालगागा

हा शब्दमोत्यांचा हार आहे
की भावनांचा शृंगार आहे 

जो काळजाला स्पर्शून जातो
तो लेखणीचा संचार आहे

जगतास सांगू हितगुज मनीचे
थाटात माझा संसार आहे

साऱ्या जगाच्या प्रेमात न्हाते
स्वानंद आत्मा साकार आहे
 
सम्राट झालो गझले तुझा मी
जपणार तुजला हळुवार आहे

©Smita Raju Dhonsale वृत्त:-स्वानंद सम्राट
लगावली
गागालगागा गागालगागा

हा शब्दमोत्यांचा हार आहे
की भावनांचा शृंगार आहे 

जो काळजाला स्पर्शून जातो

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे कौतुकाची थाप.... #कौतुकाचीथाप तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
कौतुकाची थाप म्हणजे प्रगतीची पावती
यशाच्या शिखरावर घेऊन येण्याची वाट ती.
कौतुकाची थाप म्हणजे समाजात मिळालेली नवी प्रतिमा
ज्याच्यामुळे अजून खुलून येते आपली प्रतिभा.
कौतुकाची थाप पडता पाठीवर
खूप काही करायची इच्छा निर्माण होते.
कौतुकाची थाप मिळते म्हणूनच
आत्मविश्वास वाढून नवे आत्म बळ मिळते. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
कौतुकाची थाप....
#कौतुकाचीथाप

तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.

Sarita Prashant Gokhale

#Childhood माणुसकीने नावालाही जगता आले नाही मनाप्रमाणे या देहाला झिजता आले नाही भाळावरचे हिरवे गोंदण आठवणींना सांगे हृदयामध्ये तुला जगाच #मराठीशायरी

read more
माणुसकीने नावालाही जगता आले नाही 
मनाप्रमाणे या देहाला झिजता आले नाही  

भाळावरचे हिरवे गोंदण आठवणींना सांगे
हृदयामध्ये तुला जगाच्या  फुलता आले नाही 

अहंपणाची पट्टी बांधत दुर्गुण शोधत बसले
स्वच्छ मनाने कधी जगाला बघता आले नाही 

उगाच वाटे खंत मनाला कुणी कुणाचे नसते 
सारे अपुले होते तेव्हा जपता आले नाही 

जरी जगाने पाय ओढले नव्या शोधल्या वाटा 
उमेद हरवुन उगाच मजला रडता आले नाही 

बघता बघता उडून जाते श्वासामधले अंतर 
आयुष्याला कधीच अपुले म्हणता आले नाही 

ऐन दुपारी दुःख भेटले सौख्य महाली येता
सदैव हसते स्मिता म्हणूनी छळता आले नाही  

स्मिता राजू ढोनसळे 
नान्नज, जिल्हा:- सोलापूर✅

©Smita Raju Dhonsale #Childhood माणुसकीने नावालाही जगता आले नाही 
मनाप्रमाणे या देहाला झिजता आले नाही  

भाळावरचे हिरवे गोंदण आठवणींना सांगे
हृदयामध्ये तुला जगाच
loader
Home
Explore
Events
Notification
Profile