Nojoto: Largest Storytelling Platform

New घरा कडे जाणार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घरा कडे जाणार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घरा कडे जाणार.

Stories related to घरा कडे जाणार

    LatestPopularVideo

Mr Patle Mangesh

एक विचार ज्ञाना कडे #शिक्षण

read more

Vaibhav Thakre

मनुष्य कडे स्वतःचं काय आहे #मराठीकविता

read more

Writer Abhishek Anand 96

देखो घरा से आज हिन्दुस्तान आया ♥️ #चंद्रयान #chandrayan2 #समाज

read more

roshan

येणार असशील तर ये जाणार असशील तर जा

read more
येणार असशील तर ये  जाणार असशील तर जा
गुढग्यावर बसून तुला मनवण
सांग शोभेल का मला?

पाण्याच नाही नाव
भाजीला नाही भाव
गोल्डनचा नेकलेस तुला सांग देऊ कसा?
सुकलीय विहीर
नदीचा नाही ठाव
 तुझ्या प्रेमसागरात सांग पोहू कसा?

येणार असशील तर ये  जाणार असशील.. तर जा

निर्जीव दगडा कडे
नेवेद्यच ताट न नेता
तुझ मागण त्याकडे मागू कसा
भावुक मी खूप आहे
तुझंच हृदयात रूप आहे
पाणी वाचवताना अश्रु वाया घालवू कसा?

गूढग्यावर बसून तुला मानवण
सांग शोभेल का मला?
येणार असशील तर ये जाणार असशील तर जा
---रोशन देसाई---
11/02/20 येणार असशील तर ये जाणार असशील तर जा

fakttuzyasathi_sagla_kahi

प्रेमा भावना मनातून जाणार नाही #Life #MarathiKavita #marathiquotes #BreakUp #marathishayari

read more
तिच्या प्रेमरंगात मी देहभान विसरलो, तिच्या प्रितीन पुरता मी झपाटला गेलो.,माझं प्रेम जगावेगळ ते कधीच मिटणार नाही, हे जग सोडेपर्यंत हि भावना मनातून जाणार नाही.. प्रेमा भावना मनातून जाणार नाही

#Life #MarathiKavita #marathiquotes #BreakUp #marathishayari

sandy

सत्तेचा माज इथे खपवून घेतला जाणार नाही..🙏✍️sandy✍️ #Quote #nojotophoto

read more
 सत्तेचा माज इथे खपवून घेतला जाणार नाही..🙏✍️sandy✍️

अल्पेश सोलकर

नव्याने लक्ष वेधून घेतोय मी तुझ माझ्या चारोळी कडे.... ' Like's 'तर येतीलच म्हणा.. माझे डोळे लागून बसले आहेत तुझ्या एका'' comment '' कडे © #girls #Comment #yqtaai #yqmarathiquotes #मराठीमुलगी

read more
नव्याने लक्ष वेधून घेतोय मी तुझ
माझ्या चारोळी कडे....

 ' Like's  'तर येतीलच म्हणा..
माझे डोळे लागून बसले आहेत

तुझ्या एका'' comment '' कडे
 नव्याने लक्ष वेधून घेतोय मी तुझ
माझ्या चारोळी कडे....
 ' Like's  'तर येतीलच म्हणा..
माझे डोळे लागून बसले आहेत
तुझ्या एका'' comment '' कडे
©

Prakash Wankhede

*~😏भाव खाणाऱ्या लोकांना🤙किंमत💸 द्यायला ✌🏻माझ्या 😎कडे वेळ नाही🔥 #मराठीप्रेम

read more

राकेश मनावत"राज"

घर घरा में घर बण्या ओ घर कोल्या को राज है। ओर बिखरतो समाज है कि सुधरतो समाज है।

read more
 घर घरा में घर बण्या ओ घर कोल्या को राज है।
ओर बिखरतो समाज है कि सुधरतो समाज है।

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र... #हीरात्र चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
ही रात्र ही अशीच जाणार...
झोपताना तुझी आठवण येणार,
पुरी रात्र जागवून जाणार... शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र...
#हीरात्र
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile