Nojoto: Largest Storytelling Platform

New आवडले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आवडले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आवडले.

Stories related to आवडले

    LatestPopularVideo

mr.n_k...

आवडलेलं

read more
 आवडलेलं

sonali Kulkarni

का तुझ्यापाशीच मन हे येत जाते सारखे
अन पुन्हा तुझ्याविना हे जिंकुनी ही हारते
प्रेम हे पाखरू परतुनी की जसे सांजवेळी ये घरा
साथ दे तू मला, साथ दे तू मला
mpm2 #river #mpm2 #मराठी #आवडलेलंकाही

sonali Kulkarni

हा ठोकरून गेला, तो वापरून गेला 
जो भेटला मला तो वांधा करून गेला  

वेशीवर मनाच्या आले सवाल सारे 
माझा सवाल माझ्या ओठी विरून गेला 

माझ्याविना फुलांची दिंडी निघून गेली 
काटाच प्यार आता जो मोहरून गेला 

चाहूल ही तुझी की , ही  हूल चांदण्याची ?
जो चंद्र पाहिला मी तोही दुरून गेला 

केव्हाच आसवांची गेली पुरून गावे 
स्वप्नामधेच माझा रस्ता सरून गेला 

बोलू कुणास देई आकांत हा सुखाचा ?
मागेच दुःखितांचा टाहो मरून गेला 

कानात कोठडीच्या किंचाळला झरोका 
बाहेर एक कैदी तारा धरून गेला 

आजन्म ही तुझी मी केल्यावरी  प्रतीक्षा 
माझाच भास माझ्या अंगावरून गेला 

सुरेश भट - #RaysOfHope #आवडलेलंकाही #सुरेशभट #गझल #gazal

sonali Kulkarni

जसा व्याकूळ होतो ओंडका वाहून जाताना 
तसे काहीतरी होते तुला सोडून जाताना 

जरी ह्या रोजच्या भेटी तरीही मारवा ओठी
बिचारी सांज येताना, बिचारे ऊन जाताना

पुढे माझी अशी काही खरी ओळख उरत नाही 
मला भेटून घेतो मी तुला भेटून जाताना

रित्या परडीसही येतो फुलांचा गंध नेमाने 
तसा मी घमघमत असतो तुला वेचून जाताना 

तुझ्या कादंबरीमधले खुणेचे पान होतो मी 
तुला वाचून जाताना, तुझ्यावाचून जाताना 

जसे की दूरचे गाणे मनाचे स्वास्थ्यही नेते
तशी पडतेस तू कानी जगाआडून जाताना
-वैभव जोशी #Art #गझल  #वैभवजोशी #vaibhavjoshi #आवडलेलंकाही #प्रेम #Prem

Abhimanyu Kerkar

पहिला प्रयत्न मला आवडलेलं वैभव जोशी यांच्या पंक्ती

read more

Nitesh Gomane

मी गायलेले आणि लिहिलेले गीत आवडले तर नक्की सांगा.🙏🙏🙏🙏🙏 #nojotovideo

read more

Supriya Yewale

मी बनवलेले सोंग आहे कम्पोज pn मी दिलेय तर जास्तीत जास्त सगळीकडे पाठवा आणि कसे ahe mala msg करा ज्याला कोणाला याला आवडले ahe #मराठीशायरी

read more

Likhit Vaat

आठवणी आवडले तर नक्की लाईक करा आणि प्रोत्साहन द्या पण तुमची साथ मात्र गरजेची आहे मग लगेच फोलो करा लिखित वाट. #Childhood #Memories #Stories # #Poetry #Summer #marathi

read more
-Likhit vaat

©Likhit Vaat आठवणी

आवडले तर नक्की लाईक करा आणि प्रोत्साहन द्या पण तुमची साथ मात्र गरजेची आहे मग लगेच फोलो करा लिखित वाट.
#Childhood #Memories #Stories #

Likhit Vaat

कर्तव्यनिष्ठ आवडले तर नक्की लाईक करा आणि प्रोत्साहन द्या पण तुमची साथ मात्र गरजेची आहे मग लगेच फोलो करा लिखित वाट. Life work Quote marat

read more
कर्तव्यनिष्ठ माणूस हा कामच त्याचं करत असतो
तरीही त्याला नेहमी वरिष्ठांच्या दबावाचा साज चढवलेला असतो.
-लिखित वाट

©Likhit Vaat कर्तव्यनिष्ठ
आवडले तर नक्की लाईक करा आणि प्रोत्साहन द्या पण तुमची साथ मात्र गरजेची आहे मग लगेच फोलो करा लिखित वाट.
#Life #work #Quote #marat

Likhit Vaat

certainty आवडले तर नक्की लाईक करा आणि प्रोत्साहन द्या पण तुमची साथ मात्र गरजेची आहे मग लगेच फोलो करा लिखित वाट. #thought #Truth #Quote life #Learning #lifelessons #words #lifeafterdeath

read more
Death is certain but relations do suffer.
- Likhit Vaat

©Likhit Vaat certainty
आवडले तर नक्की लाईक करा आणि प्रोत्साहन द्या पण तुमची साथ मात्र गरजेची आहे मग लगेच फोलो करा लिखित वाट.
#thought #Truth #Quote #life
loader
Home
Explore
Events
Notification
Profile