Nojoto: Largest Storytelling Platform

New डोक्यात मेंदू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about डोक्यात मेंदू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोक्यात मेंदू.

Stories related to डोक्यात मेंदू

    LatestPopularVideo

Vinod Umratkar

"हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता" "हेल्मेट" प्रिये,तुला मी दिसल्यावरही। मला ओळखायला तू,झाली नसती लेट #yqbaba #yqdidi #yqmarathi #Helmet #yqkavita #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
                     "हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता"
          "हेल्मेट"
प्रिये,तुला मी दिसल्यावरही।    
मला ओळखायला तू,झाली नसती लेट
जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.।।1।।
प्रिये,नजरेचा खेळ खेळताना
नयनाने मारले असते,तीर मी थेट
जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.।।2।।
प्रिये,तुझ्या मैत्रिणी पुढे 
माझ्या सुंदर चेह-याचे,पडले असते वेट
जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.।।3।।
प्रिये,तुला इम्प्रेस करताना
अपघातात डोक्याचे,झाले असते ऑम्लेट
जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.।।4।।
       @विनोद उमरतकर                      "हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता"
          "हेल्मेट"
प्रिये,तुला मी दिसल्यावरही।    
मला ओळखायला तू,झाली नसती लेट

Akash . n. p

struggle मध्ये साथ देनारे आयुष्यात राहो ना राहो पण struggle मध्ये साथ सोडनारे डोक्यात मात्र नक्की राहतात. #philosophy #शायरी

read more
struggle मध्ये साथ देनारे
 आयुष्यात राहो ना राहो
पण struggle मध्ये साथ सोडनारे
डोक्यात मात्र नक्की राहतात.

©Akash . n. p struggle मध्ये साथ देनारे
 आयुष्यात राहो ना राहो
पण struggle मध्ये साथ सोडनारे
डोक्यात मात्र नक्की राहतात.

#philosophy

Secret Quotes

विषय एक चर्चा अनेक बाकी समजेल की प्रत्येक गोष्ट अंगावर घेणारा व्यक्ती विरोधात चढल्यावर काय होते, थोडा नाही त्रास दिलेला शब्द सगळे डोक्यात ग

read more
कुठलीच आशा नाही उरली मनात,
जे काही झालं ते चांगलं नाही,
नफरतीवर गेलाय विषय आता,
यातून फक्त बरबादीच बरबादी मिळणार
  सगळ्यांना..

   -AS Patil✍️ विषय एक चर्चा अनेक बाकी समजेल की
प्रत्येक गोष्ट अंगावर घेणारा व्यक्ती विरोधात चढल्यावर 
काय होते, थोडा नाही त्रास दिलेला शब्द सगळे डोक्यात ग

yogesh atmaram ambawale

Whatsapp status #statusupdate #yqtaai #मराठीलेखणी #whatsappstatus #नकारात्मकता #माझेविचार एकटेच गेले फिरायला,आपल्याला नाही बोलले, तोंडातून

read more
एकटेच गेले फिरायला,आपल्याला नाही बोलले,
तोंडातून लगेच हे शब्द निघाले,जेव्हा त्यांचे whatsapp स्टेटस पाहिले.
नात्यात दुराव्याची ही पहिली ठिणगी पडली होती,
Whatsapp स्टेटस नी डोक्यात नकारात्मकतेची हवा भरली होती. Whatsapp status
#statusupdate #yqtaai #मराठीलेखणी #whatsappstatus #नकारात्मकता #माझेविचार 
एकटेच गेले फिरायला,आपल्याला नाही बोलले,
तोंडातून

Rutuja Dorwat

Voice मृत्यो part1 अक्षर आणि लेखणी जणू संपून गेल्या आहेत, हसू आणि रडू दोन्ही संकल्पना दिसेनाशा झाल्या आहेत, मनातील विचार देखील नष्ट #Nojotovoice

read more

yogesh atmaram ambawale

असं खरच कधी असतं का ?
जास्त विचार केल्याने टक्कल पडतं का ?
डोक्यावर आमच्या थोडं टक्कल काय पडत चाललंय,
आमच्या सौ ने त्याचा वेगळाच अर्थ लावलय.
म्हणे ह्या दीड वर्षात तुमचे केस जास्त गळत गेले आहे,
डोक्यात your quote चे विषय जे जास्त फिरत आहे.
सांगतोय तिला वाढत्या वयानुसार केस गळत असतील,
पण ऐकतच नाही,
बायकांना कितीही समजवा एकदा त्यांच्या मनात काही आलं 
तर ते काहीच समजून घेत नाही. टक्कल
#withcollabratingyourquotetaai #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #टक्कल #yqmarathicharoli #मराठीजोक्स 
असं खरच कधी असत

yogesh atmaram ambawale

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ज #मराठीकोट्स #Collab #YourQuoteAndMine Collabo

read more
जर कंटाळा केला नसता उठण्याचा,
आणि लगेच उठून लिहिली असती.
तर आता नक्कीच तुमच्या समोर,
छान अशी एक कविता असती.
खूप वाईट सवय माझ्या विचारांची,
नेहमीच झोपेत असताना सुचायची.
विचारांना ही सवय माझ्या आळसाची,
म्हणूनच झोपलो असता डोक्यात शिरायची.
जर तर मध्ये माझ्या नेहमीच असे घडते,
झोपेत सुचलेले जागेपणी आठवत नसते.
चीड येते मग स्वतालाच,असे वागल्याची,
मनी सुचलेली चांगले काव्य न लिहिल्याची. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏

#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ज
#मराठीकोट्स #collab #YourQuoteAndMine
Collabo

yogesh atmaram ambawale

आवड #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #आवड #माझेशब्द #माझेविचार #marathiquotes एक आवड होती लिहिण्याची, मनातील प्रत्येक

read more
एक आवड होती लिहिण्याची,
मनातील प्रत्येक गोष्ट कागदावर उतरवण्याची.
वाटलं नव्हतं कधी,की मी इतकं लिहू शकेल,
लिहिण्यासाठी सतत काही न काही विचार करत बसेल.
झोपायला जातो जेव्हा लगेच डोक्यात काही कल्पना येतात,
नंतर लिहील विचार करतो तर डोक्यातून निघून जातात.
मित्र ही बोलतात आता,वाह काय छान लिहितो,
शब्द ही चांगले असतात,
मन तुझे चांगले आहे म्हणून तुला चांगले सुचते 
नि जग ही चांगले दिसते.
आभारी आहे मी खरंच मित्रांचा
लिहिण्याचा वेगळाच आनंद येतो
तुमची सोबत असताना. आवड
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #आवड #माझेशब्द #माझेविचार #marathiquotes 
एक आवड होती लिहिण्याची,
मनातील प्रत्येक

pooja d

मित्रानों💕 आज माननीय सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तयासमानव #तयासमानव१

read more
ज्ञान नाही, विद्या नाही
वंगाळ वाचा, असते नेहमी
तयास मानव म्हणावे का?

माणूस आहे, माणुसकीधर्म नाही
पशु नव्हे, पशुसारखे कृत्य नेहमी
तयास मानव म्हणावे का ?

बुद्धी आहे, विचार नाही
वागणे तयाचे, अविचारी नेहमी
तयास मानव म्हणावे का?

हात दोन, पसरते नेहमी
कमावण्याची, जिद्द नाही
तयास मानव म्हणावे का?

राजकरणापाई, भविष्य अंधारात
अख्खी जवानी, तळवे चाटण्यात
तयास मानव म्हणावे का? मित्रानों💕
आज माननीय सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस.
महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्

pooja d

मित्रानों💕 आज माननीय सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तयासमानव #तयासमानव१

read more
बघूनी अन्याय, बघूनी अधर्म
बघूनी अशिक्षितपणा,बघूनी अंधविश्वास
रक्त ज्याचे सळसळत नाही
तयास मानव म्हणावे का ?? मित्रानों💕
आज माननीय सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस.
महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile