Find the Latest Status about फुलांना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुलांना.
vishnu thore
हळू गोंजारले होते सुगंधी श्वास मी निघताना फुलांना केवढी दहशत कळीचे फुल होताना - विष्णू थोरे हळू गोंजारले होते सुगंधी श्वास मी निघताना फुलांना केवढी दहशत कळीचे फुल होताना....
RJ कैलास नाईक
मी फुलांना कुस्करता ते अत्तर झाले मी स्वतःला टाळता शब्द निरुत्तर झाले मोजल्या जरा घटिका जुन्या मिलनाच्या हिशोब आठवात कागदावर सविस्तर झाले श्वास तू माझा कुणी उगाळले कुणी कधीच विसरून गेले भाव मनातले मांडताना प्रश्नच उत्तर झाले उमाळे उधानतात कैकदा येऊन मनात स्वप्न होते फाटके माझे अधरोत्तर झाले RJ कैलास #मी फुलांना कुस्करता ते अत्तर झाले मी स्वतःला टाळता शब्द निरुत्तर झाले मोजल्या जरा घटिका जुन्या मिलनाच्या हिशोब आठवात कागदावर सविस्तर झाल
yogesh atmaram ambawale
विचारांच्या बाजारात फेरफटका मारत असता, तया गंध अक्षरांचा दरवळत होता. सुवासिक तो अक्षरांचा गंध मला आकर्षित करीत होता, पडावे मी त्याच्या प्रेमात असे मोहात पाडीत होता. गेलो मोहूनी त्या गंधात अक्षरांची फुले जमविली, सजवुनी त्या फुलांना एका धाग्यात कविता रुपी त्यांची माळा बनविली सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गंध अक्षरांचा.. #गंधअक्षरांचा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #collab #yqtaai चला तर मग लिहुय
RJ कैलास नाईक
मी वास्तव बोललो की नेमका घोळ होतो शृंगार मजसाठी नव्हता मी किरकोळ होतो फुलांना आस भ्रमराने भोवती गुणगुणावे काट्यांच्या प्रेमाचा तिथंच बट्याबोळ होतो विस्मरण होते जपलेल्या नाजूक बंधाचे म्हणून मनात नेमकाच कल्लोळ होतो दरवळ तू ,सुगंध तुझा लखलाभ तुला तू पराग मान्य पण मी कुठे धूळ होतो? प्रेमात पडणे वाटला न मला कधी गुन्हा मधुगंधाच्या भ्रमात थोडाच वेळ होतो लावू नये जीव एवढा कधीच कुणाला कैकदा उगाच आपल्याच मनाचा छळ होतो RJ कैलास #मी वास्तव बोललो की नेमका घोळ होतो शृंगार मजसाठी नव्हता मी किरकोळ होतो फुलांना आस भ्रमराने भोवती गुणगुणावे काट्यांच्या प्रेमाचा तिथंच बट्याब
अल्पेश सोलकर
छोटेसे बहिण-भाऊ -वसंत बापट ( बालभारती मराठी कविता) पूर्ण कविता caption मध्ये 👇 छोटेसे बहिण-भाऊ छोटेसे बहिण-भाऊ, उद्याला मोठाले होऊ उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला, नवीन आकार देऊ ll धृ ll ओसाड उजाड जागा,
Priyanka Bhagat
आयुष्य तुझं माझं तेच आहे श्वास अडखळले तरी घेत आहे पाऊलवाट गीत गात होती वसंतापरी गंधमत्त मोगऱ्याची स्पंदने मंदावली होती बहुदा तुझ्यामाझ्या चांदण्याची प्रीत शापित होती आयुष्य तुझं माझं तेच आहे वेदनांचे आलाप सुखाने पांघरत आहे चंद्रज्योती गंध गारवा उधळत होती समर्पणाचा केशरी निशिगंध पेटूनही विझत होता बहुदा तुझ्यामाझ्या सुखसोहळ्यास क्रूरता डसली होती आयुष्य तुझं माझं तेच आहे भंगलेल्या स्वप्नांना कुरवाळत आहे शिणलो जरी जीवनाला झेलताना मौत्तिक आसवं दिली तू आणि मी ह्या कळ्यांना, पाकळ्यांना अन फुलांना बहरायला स्वप्नं पाहू लागलो पुन्हा एकदा उमलतांना बहुदा जिद्द नाही संपली अद्याप आपुली वादळांशी झुंजताना #NojotoQuote आयुष्य तुझं माझं तेच आहे श्वास अडखळले तरी घेत आहे पाऊलवाट गीत गात होती वसंतापरी गंधमत्त मोगऱ्याची स्पंदने मंदावली होती बहुदा तुझ्यामा
Yugant Chindarkar
Prerana Jalgaonkar
पारिजातक(👇) आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून
Prerana Jalgaonkar
पारिजातक(👇) आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून