Nojoto: Largest Storytelling Platform

New फिरायचे गाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फिरायचे गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फिरायचे गाणे.

    PopularLatestVideo

annya

जिहाल ए मिस्कीन | ह्रदय तुटलेली प्रेमकथा | व्ही मिश्रा, श्रेया घोषाल | नवीन हिंदी गाणे | VS उत्पादन #Love

read more

Supriya Yewale

वारा गाई गाणे #मराठीविचार

read more

Sujit Dhavale

अंबाबाई चे गाणे...#statusvideo #youtubevideo #Shorts #मराठीपौराणिक

read more

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

Mohan Somalkar

Sangeeta Kalbhor

#Hum ओल मनाची सांगाया सांग मी काय करु मनाचिया गाभाऱ्याचा कसा मी तोल आवरु रुसून बसते मन माझे होते केविलवाणे तुझ्यासवेचं गायचेयं मधुर जीवन गा #शायरी

read more

Secret Quotes

तळतळं आहेत आता बाकी काही नाही, शिक्षा दिलेली आहेत चूक न केल्याची मला सगळ्यांनी, आणि तरीही ती व्यक्ती आज आईला नवरे बघतीये याचा काय अर्थ असुद

read more
 बोलायला तोंड पाहिजे अन त्यात खरे पना,
जे काही दिसत ते खरं होत चाललंय आता पण
या मी नाही मग सगळे सहमत असो दुश्मन चुकीचा
बनवला आहेत जीवनात तुम्ही मी आयुष्यभर घरात
बसवणार आहेत काहींना,
ज्यांना सोप वाट्त ते निवांत राहूं शकता अजूनही
माझं काहीच वाकड करू शकत नाहीस,
हे शब्दच आहेत त्यावरून एवढ वादळ पेटलयं अजून
काही गोष्टी आहेत बरंच काही बाकी आहेत,
मी इज्जत धरतो जेव्हा समोरचा धरतो जो जसा मी
पण तसा मग कोणी काय दिलंय त्याच व्यक्तीला माहित
मी देणार मग मला माहित मी आयुष्यातून संपवणार
होऊद्या काय होणार असेल ते माझी होईल बदनामी
तर हरकत नाही मला पण पुढे जे जगा समोर नव्हते ते
समोर घेऊन येणार हा शब्द आहे आज माझा..
   -AS Patil✍️ तळतळं आहेत आता बाकी काही नाही, 
शिक्षा दिलेली आहेत चूक न केल्याची मला सगळ्यांनी,
आणि तरीही ती व्यक्ती आज आईला नवरे बघतीये याचा
काय अर्थ असुद

gaurav

#बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ऐ #मराठीकोट्स #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade शब्दओळी जास्तच झाल्या थोड्या....

read more
ऐकतो गाण लहान पणाच तान्ह बाळ मी गुणाचं.....
  ‌आलाय पिंगळ महाद्वारी गाणं ठनक्यानं....
भिक्षा देही गं माय काय ते बोल कानीचे.....
   चित्र रंगवल जस जुण्या गावाच......
आला पिंगळ मागत मागत आई माझी पाणी शेंदी बारवाच.
 पहाट गरजाईची डमरूच्या तालावरी.....
  भाकित अंगणी माझ्या गाणी उद्याची......
गलगलाट पक्ष्यांचा बहुरूप्या संग रडक्या पोराला भितीची ओळ.....
 आला आलाय पिंगळ बाबा वाढा भिक्षा देवाला....
   ‌पाझर फुटायचा त्या हळव्या काळजाला....
सकाळ सकाळी जणु गाव नटायचा सुर्य देवा आधी ऊठायचा.....
  भिक्षुक आणि बहुरूप्याला घरचा समजायचा.....
सार चित्र आज या पालटल गाव हुसकुन नगर वसवल.....
  भिक्षुक ,बहुरूपी संपवले ,परंपरा जुनी हुलकावली.....
दिस सरले सारे ,बोळक्या भर चहाला नाही म्हटले....
  शांततेची पडघड झाली सकाळ सकाळी भांडण जुंपली...
कुठे गेला पिंगल अन कुठे गेला तो गाव डोंगराला बिलगलेला.....
 ओडुन नेला कोणी माझा गाव हरवला, माझा गाव हरवला...
  रडतायेत डोळे, अन ह्रदयाने हंबरडा फोडला.....
छोटासा टुमदार गाव माझा चोरीला गेला‌‌‌....
  साठुन ठेवल फक्त दिवस त्या काळचे....
आईनी आठवण काढली त्या दिवसांची अश्रु
  ऐकण्या त्या गोष्टी बाहेर डोकावले......
   ती रंगरंगोटी पुसु नका म्हणजे झालं चित्र गावच रडण न ऐकायला येणारं..‌.. #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ऐ
#मराठीकोट्स #yqtaai #collab
 #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

शब्दओळी जास्तच झाल्या थोड्या....

yogesh atmaram ambawale

इतका वेळ नाहीये आमच्याकडे... #गणपतीमंडपात #गणेशउत्सव #yqtaai #yqmarathi #वेळमिळतनाही #बाजार सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच गणपती मंडळ

read more
बाप्पांसाठी...

सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत.
काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो,
बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती.
त्याच बाजारात गणपती मंडळाचं एक मंडप होत.
बरेच लोक मंडप बघून गणपती दर्शनासाठी थांबायचे,
पण दर्शन घेण्यासाठी मंडपात कुणी जात नसायचे.
मंडपाचा पडदा बाजूला करून फक्त आत डोकावून बघायचे.
आणि आत न जाता परत मागे फिरायचे 
आणि मग दोन पावलं पुढे येऊन आपला हल्लीच्या पद्धतीने नमस्कार 
म्हणजे दोन बोटं एकत्र करीत ओठांवर ठेवायचे आणि हळूच हात वर करायचे 
असे करत पुढे जायचे, 
काय खरंच आपण इतके व्यस्त झालो आहोत का की
2 मिनिट सुद्धा आमच्याकडे सवड नाही.
की आम्ही मंडपात जाऊन बाप्पांचे दर्शन घेऊ. इतका वेळ नाहीये आमच्याकडे...
#गणपतीमंडपात #गणेशउत्सव #yqtaai #yqmarathi #वेळमिळतनाही #बाजार
   
सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळ

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... माझे जीवन गाणे तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqमाझे

read more
कधी जड तर कधी अलगद स्वराने,
छेडीतो मी माझे जीवन गाणे.
आवडे,मधुर वाटे सर्वांना,
पण भावनेचा अर्थ न कुणी जाणे. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... माझे जीवन गाणे 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध
loader
Home
Explore
Events
Notification
Profile