Nojoto: Largest Storytelling Platform

New भाषेच्या अंगी काय असते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भाषेच्या अंगी काय असते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भाषेच्या अंगी काय असते.

Stories related to भाषेच्या अंगी काय असते

    LatestPopularVideo

कवी - के. गणेश

कविता काय असते..?

read more

Rajendra

मैत्री म्हणजे काय असते? #poem #nojotovideo

read more

Santosh Jadhav

#कविता म्हणजे काय असते ?

read more
कविता म्हणजे काय असते ?

कविता म्हणजे कुणाचं तरी आयुष्य असते
मोजक्या शब्दांत अनुभवांचं भाष्य असते !

प्रत्येक शब्दांत अनेक मनांना स्पर्श करते
प्रत्येक मनाला अनेक आठवणींशी जोडते !

कविता नातीगोती जातीपातीच्या पलीकडे असते
कशी कुणास ठाऊक सातासमुद्रापार पोहोचते !

कधी  हसवते तर कधी रडविते
कधी  घडविते तर कधी बिघडवते !

कधी विचारात पाडते 
तर कधी विचारांच्या गोंधळातून सोडविते !

कविता मनावरचं ओझं खुंटीला टांगून येते
काही शब्दांत उभं आयुष्य सांगून जाते !

काही शब्दांत उभं आयुष्य सांगून जाते !!!

- संतोष लक्ष्मण जाधव. #कविता म्हणजे काय असते ?

Manish Kanade

#आई कुठे काय करत असते# #poem

read more

Datta Wayal

कविता काय असते #paoetry #कविता #Poetry

read more
कविता म्हणजे पाणी
जो जसा विचार करेल
तशी बनेल कवितेची वाणी.
जलातून,प्रकाशाच्या योगाने
जसे दिसतात इंद्रधनू चे रंग.
तशीच कविता शब्दाने
खुलविते कवीचे अंतरंग.

©Datta Wayal कविता काय असते #paoetry #कविता

Vijay Gajbe

प्रेम म्हणजे काय असते #ValentinesDay #मराठीकविता

read more
प्रेम म्हणजे काय असते ? 
हेच एक उत्तर शोधण्यासाठी 
कुणाचा तरी प्रेमात पडायचं असतें !
ती कशीही का असेना दिसायला 
तिला सतत चंद्राची उपमा द्यायची असते !
प्रेम म्हणजे काय असते ? 
तिचा काळ्याभोर डोळ्यांना देखील 
गुलाबी डोळे महणुन स्तुती करायची असते !
ती वाटेल तस वागावं लागते 
तिचा उष्टा पण चवीने खायचं असते ! 
जगासमोर वाघासारखे वागणाऱ्या ना पण
तिचा समोर शेळी बनुन राहायचं असते !
प्रेम म्हणजे काय असते ?
हेच एक उत्तर शोधण्यासाठी
कुणाचा तरी प्रेमात पडायचं असतें ! 
तिला गिफ्ट रोज  देण्यासाठी 
मित्रांकडून उधारी घ्यायची असते !
पण प्रेमात लवकरच ब्रेकअप होते 
मुलगी दुसर्याची प्रेयसी दिसते 
आणि मुलगा दारूचा दुकानाची शान बनते !
इतकं सर्व समजण्यासाठी मित्रांनो 
कुणाचा तरी प्रेमात पडायचं असते !
                                     ( स्वर्णविजय )
                                      विजय वि गजबे

©Vijay  Gajbe प्रेम म्हणजे काय असते

#ValentinesDay

swaranjali abhang

आईने कुठे काय करत असते....

read more

Ashish Bate (ashu)

*आठवलं🤔 तर अश्रु😢 येतात...*
*नाही❎आठवलं तर मनं❤ छळतं😩*
 *खरच प्रेम💑 🤔?काय आहे..*
*ते प्रेमात पड़ल्यावरच कळत...* #प्रेम #म्हणजे #नक्की असते तरी #काय?

RJ कैलास नाईक

प्रेम म्हणजे नेमके काय असते ?पार्ट-3 Video #Nojotovoice #nojotovideo

read more

yogesh atmaram ambawale

कविता म्हणजे ? #collabratingwith#collabYourQuoteAndMine#yqtaai#yqmarathi#bestyqmarathiquotes#Collab#myquote कविता म्हणजे काय असते ? एक अदृश्

read more
कविता म्हणजे ?

कविता म्हणजे काय असते ?
एक अदृश्य कल्पना जी कधी दिसत नसते,पण आपल्या अंतरी असते.
कविता म्हणजे काय असते ?
एक भावना जी कागदावर उतरते, जेव्हा एखाद्याला सांगता येत नसते.
कविता म्हणजे काय असते ?
एकाकीपणात मनात चालत असलेली शब्दांची रेलचेल असते.
कविता म्हणजे काय असते ?
कायम मनात दडवून ठेवलेल्या गोष्टींना,
मोकळे करून देणारी एक उत्तम वाट असते. कविता म्हणजे ?
#collabratingwith#collabYourQuoteAndMine#yqtaai#yqmarathi#bestyqmarathiquotes#collab#myquote
कविता म्हणजे काय असते ?
एक अदृश्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile