Find the Latest Status about charo from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, charo.
Shabdagandha
स्वप्नात सत्यात सर्वत्र मी तुलाच अशी पाहते बासरितल्या स्वरात तुझ्या प्रेमाची छबी दिसते! जग सार सुंदर फक्तं तुझ्यानेचं मज भासवते ओढ आहे जी पुन्हा पुन्हा तुजपाशी घेऊन येते!! ©Radhika #marathi #marathimulgi #marathiquotes #Prem #prem_nirala_ #LO√€ #charoli #charoli #charoli_prem prem
#marathi #marathimulgi #marathiquotes #Prem #prem_nirala_ LO√€ #charoli #charoli #charoli_prem prem
read moreDevesh Thakur
तुला माझ्या चारोळ्या आवडत नाही तरी तू का रोज रोज बघतेस माझी प्रोफाइल... चार ओळी परत परत वाचून तुझ्या चेहऱ्यावर का येते स्माईल... ©Devesh Thakur #charolya #चारोळी #चारोळ्या #चारोळ्यामनातल्या #charoliprem #मराठीकविता #मराठीलेखणी #मराठीचारोळी
charolya चारोळी चारोळ्या चारोळ्यामनातल्या charoliprem मराठीकविता मराठीलेखणी मराठीचारोळी
read moreram gagare
सुखाची वाट पाहता पाहता दुःख पण सारे निघुन गेले तु येशील परतुन या आशेवर व्याकुळ माझे मन थकुन गेले.. ©ram gagare #talaash #nojotomarathi #charoli #charolya #MarathiKavita #marathimotivational #love4life
Rashi
Girl quotes in Hindi तुला बहुतेक राधा बनुनच रहावं लागेल रूकमनी तुला बनवता येणार नाही लोकांनी तेव्हां ही प्रश्न केले होते पण त्यांना उत्तर आजही देता येणार नाही - राशि ©Rashi राधा #Radha #marathiquotes #charolya #charoli #marathicharolya #marathicharoli #RakeshShinde
ram gagare
तु अशीच पावसात भिजत रहा मी तुला असच चोरून पाहिन तुझ्या गालावर येणारे टपोरे थेंब मी अलगद माझ्या ओठांवर घेईन.. ©ram gagare #raining #marathi #nojotomarathi #charolya #charoli #raindrops #rainfall #View #nojotaquotes
काव्यात्मक अंकुर
पाखरू नाजूकश्या पंखास आभाळभर पसरण्यास थोडे रंग हवे फुल नि फुलाची पाकळी म्हणून कोणीतरी संग हवे आनंदास यशाच्या मोहित करण्या प्रत्येक क्षणी आरंभ हवे वाटेत गोडवा वाटण्यास प्रत्येक त्या पाखरास एक कुटुंब हवे ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #पाखरू #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #marathi #Nature #Life #Birds #charolya #charoli
काव्यात्मक अंकुर
खबर मनाच्या या भावनांना जाणिवांची भर असते अबोल असले तरी ओलाव्यांची सर असते कीतीही लपवलं तरी देखील प्रत्येकाला आठवणीद्वारे प्रत्येकाची खबर असते ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #खबर #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writing #marathi #charoli #charolya #miss #Missing #Memories
Charoo Vaishnav
तेरी यादें यादों का क्या तेरी बातें बातों का क्या। दिल का वो दर्द और ज़िन्दगी का वो कर्ज़। वो यादें पहली तेरे साथ जो गुज़री याद रहेगी हमेशा वो तेरा मेरे होटों को चूमना वो मेरी ज़िंदगी का पहला तेरा दिया गया तौफा आज तलक यादों में बस रहा है..।। ©Charoo Vaishnav @charoo vaishnav #yaadein
md mujammil
चारों और पढ़ाई का साया है,, सारे पेपर में जीरो आया है,, हम तो यूं ही चल देते हैं,, बिना मुंह धोए एग्जाम देने और दोस्त कहते हैं रात भर पढ़ कर आया है..... ©md mujammil charoaur padhaee #booklover
charoaur padhaee #booklover #शायरी
read more