Find the Latest Status about जमणार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जमणार.
Sangeeta Kalbhor
आठवून बघ आठवतय का तुला मी तक्रार केल्याची.. हो ,नाही असं नाही...केली असेल पण ती फक्त आणि फक्त तुझ्या सहवासात राहण्यासाठी ...बाकी नसतेच रे तुझ्याकडून मला काही हवं असणं.. आणि सांग ना..का असायला हवं काही तुझ्याकडून मला.. असंही आपलं शब्दांचं नातं..शब्दाशब्दांनी फुललेलं आणि शब्दांपुरतचं उरलेलं.. तसा मी माळलाय श्वास माझ्या श्वासात तुझा.. पण..पण...तुला हे कसे कळावं.. आणि तुला कळून यायला तरी मी कुठे हट्ट केलाय.. ठरवलेच होते तसेच आणि तसेच वागतेय मी.. शब्दांतून जगतेय तुला..शब्दांतूनच जगवतेय मला.. तक्रार..सांग ना कुठल्या गोष्टीची करु... तू ना कधी भेटलास मला ना कधी भेटणार... निर्विकार असं एक रुप तुझं जे शब्दाशब्दात मला गवसत..त्याकडे कशी बरं तक्रार मी करायची.. मला तरी नाही रे जमणार...मग काहीही झाले तरी.. तू मला तुझी मानतोस की नाही या फंद्यातही नाही पडायचे मला..कारण त्याने माझ्यात काहीही फरक पडणार नाही...तसूभरही... मी तुला मानते..मी तुला माळते एवढे बस आहे माझ्यासाठी आणि तुझ्यावर असलेल्या प्रीतीसाठी.. नकोचं भेट आणि नकोचं बोलणं थेट... शब्द आहेत की भाव व्यक्त करायला आणि तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करायला... आताशा मला कसलाही त्रास होत नाही रे..कसलाचं.. तू मला block कर अथवा unblock मी मस्त असणार आहे माझ्या विचारात ..माझ्या शब्दात ..ज्या शब्दात तू असणार आहेस.. तू नसूनही असणारचं आहेस शब्दात तेव्हा देहरुपाने असाणाऱ्या अस्तित्वापेक्षा निश्चल ,निर्विकार रुप मला भावतं..फक्त मी मग्न आहे ना याला महत्त्व आणि हेचं बघ माझं तत्व.. नको असताना झाली प्रीती आणि बसले मी चित्त तुला अर्पूण... आता यायला हवी अविस्मरणाची लाट जी मला माझेपण हरवून दूर घेऊन जाईल...क्षितीजापल्याड..जिथे जाणीवचं हरवून जाईल... माझी नसण्याचीही.. आणि उरणार नाही मग त ही तक्रारीचा जो तुझी तक्रार करु शकेल... कळत नकळत ..... पण ऐक हं... तू कितीही दूर गेलास किंवा लपलास कुठेही..तरी नाही कमी व्हायची माझी प्रीती जी माझ्यावरही नाही होऊ शकणार माझ्याच्याने कधीचं... कळेल का एवढे रे तुला..मी न सांगता न मागता देशील का माझ्या शब्दात माळण्याचा हक्क...जो मला हवा आणि हवाचं आहे....कायमस्वरूपी..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #ballet आठवून बघ आठवतय का तुला मी तक्रार केल्याची.. हो ,नाही असं नाही...केली असेल पण ती फक्त आणि फक्त तुझ्या सहवासात राहण्यासाठी ...बाकी नसत
Shubhangi Sutar
तुझ्याशिवाय काही जमणार नाही मला.... poem read by comment box... ©Shubhangi Sutar तुझ्याशिवाय काही जमणार नाही...... तुझ्याशिवाय काही जमणार नाही मला मनवता येणार नाही नाही सुचत मला शब्द तुला आठवल्याशिवाय नाही येत त्या प्
only social service
जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही. ©only social service #Travel जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही. #motivatation #nojato #Love #EXPLORE #trea
Secret Quotes
काळजी तर दूरच असेल माझी, आठवण सुद्धा येत नसेल तिला, इकडे जगू मरू कोणी काहीही घेणं देणं नसतं तिला, जिथे समोर दिसेल तिथे मान वळून निघून जाणार दुसरीकडे दिसलो तर ब्लॉक करून दूर राहणार असंच चालू असतं तीचं कायम, असो मीही जे सोसतोय तर फक्त तिच्या ख़ुशी साठी तिला माझा सहवास नकोय तर डोळ्यासमोर पण येणार नाही, कुठे त्रास होत असेल तर माझी सावली सुद्धा तिच्या वाटेवर पडणार नाही कधीच. -AS Patil✍️ दूर निघून जाईल तिच्या आयुष्यातून कायमचा, शक्य नव्हतं काही गोष्टी मला पण आता थोडी सुद्धा आशा नाहीये कसलीच मनात माझ्या, जीवन त्यागायचे आहेत लव
yogesh atmaram ambawale
मी जाईन पण तुला सोबत घेऊनच तुला दिलेले हे वचन मी नक्की पुरे करणार, हे खरे आहे की 2019 हे वर्ष आता सरणार ह्याचा अर्थ असा नव्हे की मी तुला दिलेले वचन विसरणार. जरी न जमले 2019 ह्या वर्षी तुला दिलेले वचन पूर्ण करणे, तरी 2020 मध्ये नक्कीच पुरे करणार . कारण आता तुझ्याशिवाय जगणे मला ही नाही जमणार.त्या मुळे आता जाइंन तर तुला सोबत घेऊनच जाणार. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी जाईन पण तुला सोबत घेऊनचं... #मीजाईन चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भे
sandy
इतकी रागावलीस.... इतकी रागावलीस की बोलणार हि नाहीस एकदा का होईना मला माफ
Harshada Bhangale
तो आणि ती (संवादलेखन) एक खराखुरा संवाद..भावा-बहिणीचा❤️ Read Caption🌸 (शिवजयंतीनिमित्त कॉलेजमध्ये कार्यक्रम होणार असतो. त्या कार्यक्रमाआधी ,तसेच कार्यक्रमामध्ये आणि कार्यक्रमानंतर एक छोटी बहीण आणि तिचा कॉलेजमधल
yogesh atmaram ambawale
क - कसा ग ताई हा विषय सुचला का - का ग ताई हा विषय दिला कि - किती ग कठीण आहे की - कीमया ह्या लिखाणाची कु - कुणाकुणाला जमणार आहे कू - कू वरून काही सुचत नाही के - केला आहे प्रयत्न बघ कै - कैक जणांनी लिहिले ते ही बघ को - कोणाचे आवडल्यास तारीफ ही कर कौ - कौल लावला मी विषय अवडावा म्हणून कं - कंसात तरी लिही छान म्हणून क: - ?????? सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों तुम्ही सुद्धा चकीत असाल ना अरे ताई नी काय दिलयं आज नुसतेच हे?? क हा आपल्या बाराखडी मधला एक महत्वाचा घटक आहेे.
Secret Quotes
प्रामाणिक प्रामाणिक आहेत ती नाही वाटत मला आता कारण जर ती असतीच प्रामाणिक तर ती माझा अबोला काढत असतीस आज, आपल्या माणसांनी चूक स्वतःहून मान्य केली तर ती एक वेळेस माफी ची हकदार होते ती व्यक्ती पण दुसरी कडून समजली तर आयुष्यभरासाठी मनातून नाही फक्त तर पूर्ण आयुष्यातुन ती व्यक्ती उतरून जाते, मानले बोलणं मी बंद केले पण त्यात गुन्हेगार ती पण आहेच ना, मी नाही बोलत पण तिला अजून तरी कुठे बंधन आलेत तिच्यावर असाही विषय कुठे होत नाहीत, ती तर बोलू शकत होती ना, पण नाही बोलत तिला तिचा इगो महत्वाचा वाटतो इज्जत प्यारी वाटते अजून असो मग...... -AS Patil✍️ प्रेम मी केले होते शिक्षा पण मीच भोगणार हे खरं आहेत पण एकदा तिने स्वतःचा विचार करायला हवा स्वतः कशी होती आधी अन आत्ता कशी झालीस, प्रत्येक गो
Prerana Jalgaonkar
कोकणातली गंमत...(लेख👇)— % & दहावीची परीक्षा संपल्यावर मी माझ्या कुटुंबासोबत आजोबांच्या गावी कोकणात म्हणजेच अंजनवेलला गेले होते.मामांनी नवीन घर बांधलं होतं त्याची पूजा ह