Nojoto: Largest Storytelling Platform

New पिवळी शेवंती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पिवळी शेवंती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पिवळी शेवंती.

Stories related to पिवळी शेवंती

    LatestPopularVideo

somnath gawade

#लाल-पिवळी

read more
काही लोकांना 
स्वतःची 'लाल'
करून घेताना
कधी आपली
'पिवळी' होते
हे कळत सुद्धा
नाही.😆😀 #लाल-पिवळी

Pratik Patil Patu

पिवळी जास्वंद #bestmarathiquotes #yqtaai love #Flower #yqbaba #poem #MarathiKavita

read more
 पिवळी जास्वंद...

काळा भुंगा मोहित झाला
पिवळ्या पुष्पा वरती
नकळत गुंजन करू लागला
फिरू लागला भोवती.

पुष्पाला ते आवडलं नाही
तिने मान मुरडली
भुंग्याची पार दैना झाली
गंगा- यमुना वाहू लागली.

भुंग्याने गुंजन बंद केले
निशब्द तो होऊ लागला
जास्वंदीला आठवताना
निनाद स्वर तो गाऊ लागला.

मधाची गोडी त्याच्या मुखात आहे
सुंदर रूप तिचं डोळ्यात आहे
अश्रू आले गेले तरी!
जास्वंदी त्याच्या मनात आहे.

एक दिवसाची जास्वंद
क्षणिक तिची सुंदरता
एकदा डोळ्यांनी पाहिली, तरी ती
चिरंतर मनात दरवळत राहिली. पिवळी जास्वंद
#bestmarathiquotes 
#yqtaai 
#love 
#flower 
#yqbaba 
#poem 
#marathikavita

_suruchi_

सोन चाफा तो पिवळा नाग चाफा ही बहरला अनंत ही डोकावे पहा फेर धरे गार वारा माझे अंगण शिंम्पिले पारिजात सवे दरवळे नभी टिप्पूर चांदणे

read more
..
.. सोन चाफा तो पिवळा
नाग चाफा ही बहरला
अनंत ही डोकावे पहा
फेर धरे गार वारा

माझे अंगण शिंम्पिले
पारिजात सवे दरवळे
नभी टिप्पूर चांदणे

नामदेव पाटील

#🟢प्रेमदिन शुभेच्छा .....!💕 रात्र ही चांदण्यांनी सजली सृष्टी ही दवबिंदूनी भिजली दर्याखोर्यातुन दिसू लागली सोनेरी किरणे लखलखल्या दाही #nojotophoto

read more
 #🟢प्रेमदिन शुभेच्छा .....!💕

   रात्र ही चांदण्यांनी सजली
  सृष्टी ही दवबिंदूनी भिजली

दर्याखोर्यातुन दिसू लागली सोनेरी किरणे
लखलखल्या दाही

Prerana Jalgaonkar

ओलाने जायचं की साध्या काळया पिवळ्या टॅक्सीने जायचं या विचारात कॉलेजच्या गेटबाहेर पडले.बघते तर एकही टॅक्सी नाही.बससाठी भली मोठी रांग. ओला ऍप

read more
ओला राईड(लेख 👇) ओलाने जायचं की साध्या काळया पिवळ्या टॅक्सीने जायचं या विचारात कॉलेजच्या गेटबाहेर पडले.बघते तर एकही टॅक्सी नाही.बससाठी भली मोठी रांग. ओला ऍप

Prerana Jalgaonkar

ओलाने जायचं की साध्या काळया पिवळ्या टॅक्सीने जायचं या विचारात कॉलेजच्या गेटबाहेर पडले.बघते तर एकही टॅक्सी नाही.बससाठी भली मोठी रांग. ओला ऍप

read more
ओला राईड(लेख 👇) ओलाने जायचं की साध्या काळया पिवळ्या टॅक्सीने जायचं या विचारात कॉलेजच्या गेटबाहेर पडले.बघते तर एकही टॅक्सी नाही.बससाठी भली मोठी रांग. ओला ऍप

satish bharatwasi

तुला पैल्यांदा बघीतलं... लिंब नेसल्यालं , हिरव्या लुगड्यातलं.. गव्हाळ रुप ..! स्वच्छ अंघोळ केलेली तु केस ओले ते फक्त समोरचेच...., पाठीवरच्य #nojotophoto

read more
 तुला पैल्यांदा बघीतलं...
लिंब नेसल्यालं ,
हिरव्या लुगड्यातलं.. गव्हाळ रुप ..!

स्वच्छ अंघोळ केलेली तु
केस ओले ते फक्त समोरचेच....,
पाठीवरच्य

Devanand Jadhav

🪔दीप अमावस्या🪔..... 🔅हा हा म्हणता श्रावण जवळ येवुन ठेपला पण. गुरुवार दिनांक २८ जुलै रोजी गताहारी अमावास्या आहे. याला 'दीप अमावास्या' असे प #मराठीपौराणिक

read more
दीप अमावस्या

©Devanand Jadhav 🪔दीप अमावस्या🪔.....


🔅हा हा म्हणता श्रावण जवळ येवुन ठेपला पण. गुरुवार दिनांक २८ जुलै रोजी गताहारी अमावास्या आहे. याला 'दीप अमावास्या' असे प

sandy

❤️✍️ हुरहुर आज ती घरात एकटीच होती. आई वडील एका लग्नाला गेले होते. त्यात तिच्या मैत्रिणी देखील घरातील कुठल्या कामात बिझी होत्या. एकटेपणा ख #nojotophoto

read more
 ❤️✍️  हुरहुर


आज ती घरात एकटीच होती. आई वडील एका लग्नाला गेले होते. त्यात तिच्या मैत्रिणी देखील घरातील कुठल्या कामात बिझी होत्या. एकटेपणा ख
loader
Home
Explore
Events
Notification
Profile