Nojoto: Largest Storytelling Platform

New सागराच्या लाटा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सागराच्या लाटा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सागराच्या लाटा.

    PopularLatestVideo

Swapnil Bambole

अथांग सागराच्या

read more
mute video

Deepak Kambli

लाटापावसाळा #poem

read more
लाटा उधाणल्या या
गेल्या वरी अशा त्या
आल्या धरेवरी मग
जिंकून या जगाला
- डिके लाटा#पावसाळा

Sagar Wadile

#Sands लाटा विचारांच्या... #मराठीशायरी

read more
mute video

nitu kolhe

मौजेच्या लाटा #ToApologize #कविता

read more
mute video

Sagar Wadile

#loversday लाटा विचारांच्या... #मराठीशायरी

read more
mute video

Swapnil Bambole

अथांग सागराच्या by swapnil bambole #nojotophoto

read more
 अथांग सागराच्या by swapnil bambole

प्रकाश साळवी

असे सुंदर चांदणे अन् तु सोबतीला जीवन जीवन काय असते या सागराच्या भरती ला

read more
अशा धुंद चांदरात्री
असावी सोबत तुझी
तो धुंद चांदवा सोबत
आणि भेट तुझी माझी
**
प्रकाश साळवी असे सुंदर चांदणे अन् तु सोबतीला
जीवन जीवन काय असते
या सागराच्या भरती ला

Hemant latta

सपनो का संसार : हेमंत लाटा अगर कविता पसंद आये तो शेयर जरूर करे!! Nojoto #nojotohindi #sapne #Trending #repost #nojotonews Nojoto #NojotoViral

read more
mute video

Vinod Umratkar

प्रतियोगिता - २६ विषय - collab स्पर्धा. (शुभसंध्या मित्रहो 🙂) "प्रेमाच्या लाटा" हा विषय "सतीश रानडे" यांनी सुचविला आहे. अभिनंदन सतीश जी!💐👌👍 #Collab #YourQuoteAndMine #मराठी #yqtaai #marathicharolya #marathiwriter #collabmarathi #प्रतियोगिता_26_मराठी

read more
त्या प्रेमाच्या लाटा नव्हत्या 
ती तर एक, होती "सुनामी"।
आली,उध्वस्त करून गेली
विरही तिच्या,आता सुना मी। प्रतियोगिता - २६ विषय - collab स्पर्धा. (शुभसंध्या मित्रहो 🙂) "प्रेमाच्या लाटा" हा विषय
"सतीश रानडे" यांनी सुचविला आहे. अभिनंदन सतीश जी!💐👌👍

अल्पेश सोलकर

किती एकटा फिरतोय मी किनाऱ्यावर... अचूक मोजतोय लाटा मी किनाऱ्यावर... तू म्हणतेस आज नाही..उद्या नाही.. परवा नक्की येईन.. सांग कधीपर्यंत थांबू #yqquotes #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #चारोळी #मराठीकविता

read more
किती एकटा फिरतोय मी किनाऱ्यावर...
अचूक मोजतोय लाटा मी किनाऱ्यावर...
तू म्हणतेस ' आज नाही..उद्या नाही.. परवा नक्की येईन '
सांग कधीपर्यंत थांबू मी किनाऱ्यावर...
 किती एकटा फिरतोय मी किनाऱ्यावर...
अचूक मोजतोय लाटा मी किनाऱ्यावर...
तू म्हणतेस आज नाही..उद्या नाही.. परवा नक्की येईन..
सांग कधीपर्यंत थांबू
loader
Home
Explore
Events
Notification
Profile