Find the Latest Status about उमरावती साखर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उमरावती साखर.
somnath gawade
एखाद्याने साखर झोपेचं 'खोबरं' केले की त्याला चांगले 'किसून' त्याच खोबऱ्याच्या वड्या खाऊ घालाव्या. साखर झोप
vishnu thore
तू म्हणायची मुंग्यांना साखर दे मी म्हणायचो मला भाकर दे मूंग्या शोधून काढतात साखरेचा अन गुळाचा डब्बा माझा हात भाकरीच्या टोपल्यापर्यंत पोहचत नाही बेशिस्त भुकेला संयमाचं पांघरून घालायला तूच मला शिकवलंस मुंग्याची संयत रांग दाखवून माझे हात जावू दिले नाहीस टोपल्यापर्यंत मग भूक जिवाला टांगून ही माणसांची जीवघेणी धावपळ का सुरुय राजरोज ? - विष्णू थोरे तू म्हणायची मुंग्यांना साखर दे मी म्हणायचो मला भाकर दे मूंग्या शोधून काढतात साखरेचा अन गुळाचा डब्बा
vishnu thore
तू म्हणायची मुंग्यांना साखर दे मी म्हणायचो मला भाकर दे मूंग्या शोधून काढतात साखरेचा अन गुळाचा डब्बा माझा हात भाकरीच्या टोपल्यापर्यंत पोहचत नाही बेशिस्त भुकेला संयमाचं पांघरून घालायला तूच मला शिकवलंस मुंग्याची संयत रांग दाखवून माझे हात जावू दिले नाहीस टोपल्यापर्यंत मग भूक जिवाला टांगून ही माणसांची जीवघेणी धावपळ का सुरुय राजरोज ? - विष्णू थोरे तू म्हणायची मुंग्यांना साखर दे मी म्हणायचो मला भाकर दे मूंग्या शोधून काढतात साखरेचा अन गुळाचा डब्बा
yogesh atmaram ambawale
ऊस काय किंवा साखर काय ! हे फक्त नाममात्र आहे. खरा गोडवा हा माणसाच्या वाणीत असावा तो बोलण्यातून जाणावा, खरा गोडवा हा प्रेमात असावा तो प्रेमळ वागणुकीतून दिसावा. नसावा कधीच मुखी शब्द कडवा, प्रेमाने बोला सर्वांशी तोच खरा गोडवा. सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे खरा गोडवा... यावर सुंदर सुंदर रचना करा. #खरा #गोडवा #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्य
yogesh atmaram ambawale
ऊस काय किंवा साखर काय ! हे फक्त नाममात्र आहे. खरा गोडवा हा माणसाच्या वाणीत असावा तो बोलण्यातून जाणावा, खरा गोडवा हा प्रेमात असावा तो प्रेमळ वागणुकीतून दिसावा. नसावा कधीच मुखी शब्द कडवा, प्रेमाने बोला सर्वांशी तोच खरा गोडवा. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गोडवा.. #गोडवा1 #गोडवा चला तर मग आज या विषयावर लिहुयात. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट
sandy
काय असतं प्रेम ? कोणी विचारलं तुला काय असतं प्रेम? तर माझं नाव तू सांगशील ना? तुझ्या नाजूक ओठानी माझं नाव घेशील ना? होईल का तुला प्रेम इतक
yogesh atmaram ambawale
का इतक्या प्रमाणात आठवण काढते, माहिती आहे का तुला? माझ्या घरी काय घडते. उचकी लागते खूप,काही केल्या जात नाही, आईला ही मग,कोण मरतोय,इतकी आठवण काढतोय, म्हटल्याशिवाय राहवत नाही. पाणी देते प्यायला,थोडी साखर ही देते, तरी नाही थांबली उचकी,दुसरा पर्याय करते. देते मग सुका भात,नाही तर भाकरीचा तुकडा देते, बंद व्हावी उचकी म्हणून इतके इलाज करते. कसं समजावू आईला,लहान नाही मी,आता मोठा झालोय. जी माझी इतकी आठवण काढते,तिच्यासाठी जीव की प्राण झालोय. पडलोय प्रेमात दिवाना झालोय,आठवण काढतेय सुनबाई तुझी, म्हणून हा उचकीचा आजार घेऊन आलोय. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे उचकी... #उचकी हा विषय Jadhav Omkar यांचा आहे. चला तर मग या नवीन विषयावर लिहुया. तुमचे विषय कम
sandy
आठवणीतली!! कोजागिरी!! कोजागिरी म्हणलं की प्रत्येकाला आठवतं गच्चीवरील जागरण ,भेळ,मसाला दुध आणि विविध गाण्यांचे कार्यक्रम त्यांत चंद्र, चा
yogesh atmaram ambawale
प्रिय वहिनी, हल्ली खूप डे साजरे होत असतात,का कुणास ठाऊक नेहमीच वाटते, एक डे "वहिनी" साठी देखील असावा. (Read in caption).. वहिनी साठी लवकर कुणी लिहीत नाही.. पण मला आज माझ्या वहिनीसाठी लिहावे वाटले.. 🥰🥰 हल्ली खूप डे साजरे होत असतात,आई बाबांपासून थेट बहिणी पर्यंत.
sandy
लग्न...लग्न म्हणजे नेमकं काय? लग्न म्हणजे नेमकं काय? दोन अनोळखी जीव, प्राक्तनाने एकमेकांना भेटलेले एकमेकांचा जीव होऊन बसणे म्हणजे लग्न..लग्