Find the Latest Status about सोडून मला गेली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोडून मला गेली.
Kavi Avinash Chavan(युवा कवी)
तू सोडून गेली तेंव्हा जखमांचा पाऊस होता वेदनांचा सुसाट वारा जणू दंश विषाचा होता..१ घाव सावरण्या असे मनाचे मलामांना हातचं नव्हते एकाकी पडलो होतो मज अपुले कुणीच नव्हते..२ वीज परकी होती तरीही आकांत करुनी गेली घायाळ काळजाचा या ती आवाज सांगूनी गेली...३ नभ फाटून गेले होते या फाटलेल्या हृदयासाठी रक्तात नाहलो सजनीं मी तू दिलेल्या अश्रूंसाठी..४ जव जखमांचा पाऊस स्थिरतो ह्रुदयातून तो दरवळतो विरहाचा गंध असातो त्या सरणावर जाऊन जळतो..५ कवी अविनाश... तू सोडून गेली तेंव्हा...
fakttuzyasathi_sagla_kahi
असायेची माझी अन, मी हि फक्त तिझाच असायेचो.. तिझ्या आनंदसाठी, मी काहीही करायेचो... एक दिवशी मला ती अशी सोडून गेली कळत नाही मला मी काय चूक केली बोलली नाही काय आणि फोनही नाही केला मी केलेला फोन तिने receive नाही केला... यश..... एक दिवशी ती मला सोडून गेली.....😣 #alone #marathi #MarathiKavita #marathiquotes #marathihindi
Supriya Yewale
सोडून गेलीस तू मला त्या वाटेवर प्रेम केलं मी तुझ्यावर प्रेम केले नाही तुझ्या शरीरावर प्रेम केलं मी फक्त तुझ्या मनावर विचार केलेला जगेल मी तुझ्याबरोबर आयुष्यभर राहू एकत्र सोबत राहू एकत्र आनंदात माझा आनंद फक्त होता तुझ्यात मी जरी गरीब असला तरी मनाने लय हाय श्रीमंत हाच होता तुझ्यात आणि माझ्यात फरक सुप्रिया येवले ©Supriya Yewale #boat सोडून गेलीस तू मला त्या वाटेवर कारण खरं प्रेम केलं होतं मी तुझ्यावर
Vinod Umratkar
कळली न मला। तिची ती मजबुरी। गेली अर्ध्यावरी। डाव मोडुनी।। कळली न मला। तिची ती मजबुरी। गेली अर्ध्यावरी। डाव मोडुनी।। #YourQuoteAndMine Collaborating with Ashwini Murudkar
Prof.Shivaji Waghmare
आनंदाचे शण माझे सारे हरवूनी गेले स्वप्नं पाहलेले सारे भंगूनी गेले दिलेली वचन तू अशी मोडूनी गेलीस स्वप्नं माझे सारे तोडूनी गेलीस जीवन माझे सारे संपूनी गेलीस स्वताचे जीवन मात्र सावरुन गेलीस मला माञ मारुण गेलीस सोडून गेलीस...
अल्पेश सोलकर
कमी करा रोषणाई येथे.. " ती सोडून गेली " निदान सावलीला तरी माझ्यासोबत राहू दे... कमी करा रोषणाई येथे.. " ती सोडून गेली " निदान सावलीला तरी माझ्यासोबत राहू दे... #alpeshsolkar #yqtaai #yqmarathi #मराठीकविता #रोषणाई
milind sarkate
तु सोडून जाताना प्रीये मन माझ व्याकुळ झालय तुझ्या विरहाच्या दुःखात भान माझं हरपून गेलय 😓 तु सोडून जाताना..
sandy
माझे प्रेम कधी कळेल तुला तुला काहीच वाटल नाही ? मला अस सोडून जातांना ? स्वप्न भरलेल्या डोळ्यांत अश्रु ठेऊन तुझी सवय लावून,वेड करुन जातां