Find the Latest Status about गंधित धुंदीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गंधित धुंदीत.
Shahaji Chandanshive
धुंदीत यौवनाच्या धुंदीत यौवनाच्या बहरून आज काया लवकर ये सख्यारे जाईल रात वाया ..... एकांत आज समया लुटण्या बहार ये तू झिंगुन रात्रं अाहे पिवूनि घे नशा तू रागावलास कारे का केली कठोर माया ..... गात्रे फुलून आली घेण्या तुला मिठीत दाबू किती उमाळा या घट्ट कंचुकीत डोळे अधीर झाले तुज देहात साठवाया ..... भेटीस आज आपुल्या झाले कीती दिवस विसरलास कारे तू त्या धुंदावल्या क्षणास बेभान आज मी रे तू ये रात जागवाया ..... *** शहाजीकुमार चंदनशिवे अकोला ता .सांगोला जि .सोलापूर ©Shahaji Chandanshive धुंदीत यौवनाच्या ...
धुंदीत यौवनाच्या ...
read moreVinod Umratkar
दुःखातही लाऊन ,सुखाचे संगीत। जगत आहे मी,आपल्याच धुंदीत। दुःखातही लाऊन ,सुखाचे संगीत। जगत आहे मी,आपल्याच धुंदीत।। #yqmarathi #yqtaai #marathiquotes #मराठी_quote #मराठी
दुःखातही लाऊन ,सुखाचे संगीत। जगत आहे मी,आपल्याच धुंदीत।। #yqmarathi #yqtaai #marathiquotes #मराठी_quote #मराठी
read more@The unstoppable wind
असतो प्रत्येकाचा फुलण्याचा मौसम चैत्रात पालवी फुटते कळीवर फुलपाखरू हळूच बसते पहिल्या सरीने माती गंधित होते कस्तुरीच्या शोधत हरिणही भटकते तसाच मी वाऱ्याप्रमाणे भटकंती करणारा पवन आहे असतो प्रत्येकाचा फुलण्याचा मौसम चैत्रात पालवी फुटते कळीवर फुलपाखरू हळूच बसते पहिल्या सरीने माती गंधित होते कस्तुरीच्या शोधत हरि
असतो प्रत्येकाचा फुलण्याचा मौसम चैत्रात पालवी फुटते कळीवर फुलपाखरू हळूच बसते पहिल्या सरीने माती गंधित होते कस्तुरीच्या शोधत हरि #poem
read moreRashmi Hule
माझे जीवन सुगंधित होते दिसतो न जरी तू नजरेला अस्तित्व वेळोवेळी जाणवते... सदैव साथ तुझी मला कठीण मार्ग ही सुकर झाला तुच आणले इथवर ईश्वरा पुढेही सांभाळ दीन लेकराला... 🙏🏻🙏🏻🙏🏻 नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... तुझे गंधित अस्तित्व तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर क
🙏🏻🙏🏻🙏🏻 नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... तुझे गंधित अस्तित्व तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर क #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqतुझे
read moreDHIRAJ SANJAY MALI
हरपले देहभान नयन शोधती तुला करीत हरीनाम गजर ! नमस्कार मित्रानों आजचा विषय आहे वारीच्या धुंदीत... #वारीच्या #धुंदी #विठ्ठल #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत
Dhiraj Mali
हरपले देहभान नयन शोधती तुला करीत हरीनाम गजर ! नमस्कार मित्रानों आजचा विषय आहे वारीच्या धुंदीत... #वारीच्या #धुंदी #विठ्ठल #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत
Rajendrakumar Shelke
मी माझ्याच धुंदीत आहे व्यस्त मज ना कुणाची भिस्त , वाट आहे वेडीवाकडी तरी पाऊले अंतर तोडी. मी मदमस्त मनाचा राजा निसर्ग साज माझा उधळीत रंग भावन
मी माझ्याच धुंदीत आहे व्यस्त मज ना कुणाची भिस्त , वाट आहे वेडीवाकडी तरी पाऊले अंतर तोडी. मी मदमस्त मनाचा राजा निसर्ग साज माझा उधळीत रंग भावन #nojotophoto
read moreyogesh atmaram ambawale
धुंद करी मज,प्रेमाचा गंध तुझा. वाटे मग भेटावे तुला,त्यात दोष काय माझा. गंध तुझा असा हा प्रेमाचा, मला भुंगा बनवून जातो. असो मग कुठेही मी,शोधत तुला तुज जवळ येतो. धुंद होतो,बेधुंद होतो,जेव्हा तुझ्या प्रेमाचा सुगंध दरवळतो. निघतो मग तुला भेटायला,नि सोबत सायकल घेऊन येतो. हृदय माझे देत तुझ्याकडे,घेउनी सोबत तुला प्रेमाच्या धुंदीत हरवतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गंध तुझा.. #गंधतुझा चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गंध तुझा.. #गंधतुझा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #मराठीप्रेमकविता
read more