Nojoto: Largest Storytelling Platform

New असाच होता मनात माझ्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असाच होता मनात माझ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असाच होता मनात माझ्या.

    LatestPopularVideo

Satish Deshmukh

मनात माझ्या #desert #मराठीकविता

read more
मनात माझ्या.... 
(जलौघवेगा /१६/लगालगागा/२) 

मनात माझ्या विचार आले
जरा जरा मग प्रगाढ झाले

तुझ्या कृपेने असेल देवा
युगायुगाचा प्रवास चाले

सखे दिठीचा प्रहार होता
किती सहावे कट्यार भाले

तहानलेला समुद्र खारा
पिऊन घेतो नदी नि नाले

सुमार चेले तसेच नेते
मुजोर चावी लबाड ताले

बिगार कामे चिकार करता
मजूर भोळा हयात घाले

कितीक वाऱ्या प्रयत्न केले
रुसे डहाळी जरा न हाले

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री, ता. पुसद जि. यवतमाळ
मो. न. ७०३८२६७५७६

©Satish Deshmukh मनात माझ्या

#desert

jayram More

माझ्या मनात नाही #Shayari

read more

jayram More

माझ्या मनात नाही जयराम मोरे सोनगीर #Shayari

read more
माझ्या मनात नाही

मुर्दाड माणसांच्या वस्तीत जात नाही
विझल्या जिथे मशाली तेथे रहात नाही

अंगार अंतरीचा पेटून रोज उठतो
गर्भार लेखणीच्या हातात हात नाही

गर्भार राहिला ना एल्गार त्या विरांचा
बलिदान व्यर्थ गेले आक्रोश त्यात नाही

राजे बनून गेले धर्मास वापरूनी
जयघोष एकतेचा त्यांच्या मुखात नाही

शिकवू नका मला हो खोटीच देशभक्ती
कावा तुझ्या मनी जो माझ्या मनात नाही

जयराम मोरे सोनगीर
  7709565957 माझ्या मनात नाही 
जयराम मोरे सोनगीर

Supriya Yewale

मनात माझ्या आली नितळ भावना ❤️ #मराठीप्रेम

read more

प्रविण मगर

कोणच्या मनात काय असेल हे कोणालाच कधी कळत नाही । त्यामुळे माझ्या मनात आलेला एक विचार #NightPath

read more
हसायला तेव्हाच जास्त मजा येते। 
जेव्हा मनात खुप दुःख दडलेले असते । कोणच्या मनात काय असेल हे कोणालाच कधी कळत नाही । त्यामुळे माझ्या मनात आलेला एक विचार 

#NightPath

Sujata Darekar

मित्रानों💕 काय चाललयं? हे सुप्रसिद्ध गाण तुम्ही एेकलचं असेल. मग त्यातली एक ओळ आजचा विषय आहे. कुणी माझ्या मनात लपलयं रे... #मनात #माझ्या co #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कोणाशी खेळतंय मन लपंडाव हे
कोण लपलंय या मनाच्या तळाशी
किती शोधावे मी आता थकलेय रे
लपंडाव सोडून ये बाहेर आतातरी मित्रानों💕
काय चाललयं?
हे सुप्रसिद्ध गाण तुम्ही एेकलचं असेल.
मग त्यातली एक ओळ आजचा विषय आहे.
कुणी माझ्या मनात लपलयं रे...
#मनात #माझ्या 
#co

Harshad Kshirsagar

माझ्या हातात तीचा हात होता #longdrive

read more

shubham

असाच आहे मी

read more

Rashi

मनात तुझ्या माझ्या असण्याची #MarathiKavita #Marathipoem #marathiquote #marathipoetry marathikavita #NojotoMarathiPoem #nojotoPune ra #कविता #NojotoMarathiKavita #RakeshShinde

read more
मनात तुझ्या माझ्या असण्याची 

मनात तुझ्या माझ्या असण्याची 
ती जागा मी शोधत आहे
आणि तू जवळ नसण्याचे 
दुःख भोगत आहे….
वाटलं होतं मनात तुझ्या
माझ्या असण्याची जागा असेल
तुझ्या माझ्यात गुंफलेला तो
प्रेमाचा नाजूक धागा असेल
पण असं काहीच नव्हतं
माझ्यासाठी तुझ्या मनात
आणि जेव्हां हे कळलं तेंव्हा
सगळंच संपुन गेलं क्षणात
मग वाटलं माझ्याशिवाय जगतांना
कधीतरी तुला माझी आठवण येणार
आणि आठवणींच्या लाटेवरी
तु ही माझ्यासारखी भिजणार
आयुष्याच्या वाटेवर चालताना 
कधीतरी तुझे पाय अडखळतिल
आणि ते अडखळलेले पाय
कधी न कधी माझ्याकडे वळतील
बस त्याच एका आशेवरती
मी आता जगत आहे
मनात तुझ्या माझ्या असण्याची 
ती जागा मी शोधत आहे
                  -राकेश शिंदे

                                        rakeshkavita.blogspot.in मनात तुझ्या माझ्या असण्याची #marathikavita #marathipoem #marathiquote #marathipoetry
#Nojotomarathikavita #Nojotomarathipoem #NojotoPune
#ra

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोण मनात माझ्या.... #कोणमनात माझ्या हा विषय Pradnya The राज्ञी यांचा आहे. #Collab #yqtaai YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
कोण मनात माझ्या
अजून ही समजेना मला.
हीच तर नव्हे ना ती
असेच वाटे जेव्हा पाहतो कुण्या सुंदरीला.
कोण मनात माझ्या
काही कळेना मला.
घायाळ होते मन लगेच
भाळतो पाहता कुण्या सुंदरीला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोण मनात माझ्या....

#कोणमनात माझ्या
हा विषय
Pradnya The राज्ञी यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndM
loader
Home
Explore
Events
Notification
Profile