Nojoto: Largest Storytelling Platform

New marathi kadambari free Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about marathi kadambari free from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi kadambari free.

Stories related to marathi kadambari free

    LatestPopularVideo

Arin Chatterjee

kadambari #poem

read more

kiran

Arin Chatterjee

kadambari... tomer jonno.... #poem

read more

काव्यात्मक अंकुर

#संभ्रम #confused #Confusion #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #writing #Free #Life #lifeexperience

read more
संभ्रम

संभ्रम मनाचा मलाच कळेना 
ऐकावं काय? आणि करावं काय?
शब्दांमध्ये मांडून सारे मन मोकळे करावे काय?
की शब्दांनाचं गुंफून मन मारावे काय?

©काव्यात्मक अंकुर #संभ्रम #confused #Confusion #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #writing #Free #Life #lifeexperience

काव्यात्मक अंकुर

#प्रकाशझोत #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #Free #Dreams #Way #Eyes #Life #Hope #Life_experience

read more
प्रकाशझोत

ना संपली उमेद ही 
वात ती जळते आहे
हरवली वाट जरी भविष्याची 
डोळ्यात प्रकाशझोत तेवते आहे

©काव्यात्मक अंकुर #प्रकाशझोत #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱  #marathi #Free #Dreams #way #Eyes #Life #Hope

काव्यात्मक अंकुर

#मिश्रण #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #Free #Poet #Poetry #writing #wordporn #kavita #marathi

read more
मिश्रण

अंगणातला सडा सदा पडत जाईल
पाण्याचे शिंतोडे हे मातीत उडत राहिल
पाण्यात मिसळून 'मिश्रण' होत जाईल
सुगंध मातीचा दरवळत राहिल 
पाणी मनसोक्त वाहत राहिल 
तर कधी मातीने दूषित होत राहिल
माती ही एकावेळी चिखल होऊन जाईल
पाण्याची वाट मात्र चालत राहिल
एकच आशा शेवटी मागे राहिल
गाळ झालेल्या पाण्याला एकदातरी 
मातीची आठवण कायम राहिल

©काव्यात्मक अंकुर #मिश्रण #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱  #Free #Poet #Poetry #writing #wordporn #kavita #marathi

काव्यात्मक अंकुर

#Random #Free #मुक्त #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #Untitled #marathi #NojotoWriter #Love #thought

read more
प्रेम तुझे वाटे मजला एक स्वप्नं
दिसरात राहतो मी त्यात मग्न
नसता सामोरी तरी देखील 
कल्पेनेतून राहतो मी संलग्न
सांग सखे हे एकांतातल 
भटकणं की आठवणीचं खुपणं

©काव्यात्मक अंकुर #Random #Free #मुक्त #अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #Untitled #marathi #Nojoto #NojotoWriter #Love

ಮೌನ मौन

Marathi trend #marathi #शायरी

read more

काव्यात्मक अंकुर

#तड-जोड #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #compromise #nocompromises #nojotomarathi #Free #Relationship #writing

read more
तड-जोड

एकदा का नात्यात तड गेली 
किंवा जड वाटू लागली
की पुन्हा जोड निर्माण होत नाही.

©काव्यात्मक अंकुर #तड-जोड #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #compromise #nocompromises #nojotomarathi #Free #Relationship #writing

Prerana Jalgaonkar

yqtaai marathi marathiwriter marathi

read more
साधारणतः ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क मिळतात अशा विद्यार्थ्यावर "ढ" विद्यार्थ्याचा शिक्का मारला जातो."ढ" चा अर्थ कमी हुशार.परंतु कमी मार्क मिळण्याचे कारण वेगळं असू शकतं. विद्यार्थ्याला त्या विषयात रसच नसेल, त्याच्या आवडीचे शिक्षक नसतील किंवा मग त्याला अभ्यास करायचा नसेल.काही विद्यार्थी,समजलं नसेल तरीही समजल्याचा आव आणतात.तर काही समजून न समजल्यासारखं करतात.
आपलं मन आपल्याला रोज नवनवे प्रश्न विचारत असतं.आपण त्या प्रश्नांची उत्तरं शोधत राहतो, नकळत मनाची अस्वस्थता वाढत जाते.मन कासावीस होऊ लागतं.असं घडत असेल तर आपणही "ढ" बनायला काय हरकत आहे.इथे "ढ" म्हणजेच ढोंगी बनलं तर..? सर्व समजून न समजल्यासारखं करायचं. शांत रहायचं.निदान तसा प्रयत्न तरी करायचा..लहान मुलाला नाही का,एखादं खेळणं हवं असताना आई टोलवाटोलवी करते आणि दुसरं खेळणं किती चांगलं आहे असं पटवून देते.तसच काहीस....
--प्रेरणा  #yqtaai #marathi #marathiwriter #marathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile