Nojoto: Largest Storytelling Platform

New भेटली तू पुन्हा मराठी चित्रपट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भेटली तू पुन्हा मराठी चित्रपट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भेटली तू पुन्हा मराठी चित्रपट.

    LatestPopularVideo

MANGESH BARSAGADE

भेटली तू पुन्हा

read more
भेटलीस तू पुन्हा 
वाटलं नव्हतं तू भेटशील म्हणून पण अचानक भेटलीस  दोन वर्षांनी पुन्हा... 
मी मन्हालो का मला अशी दोन वर्षे दूर सारलीस 
सांगना काय होता माझा गुन्हा... पण आता तू भेटू नकोस पुन्हा... कारण तू माझ्या ह्रदयात आहेस जीवनात नाही. भेटली तू पुन्हा

DSP

भेटली पुन्हा तु..... #कविता

read more

Saurabh Pawar

#LOVEGUITAR भेटली ती पुन्हा..... #poem

read more

rohit v. khade

पुन्हा भेटाव... #मराठी कविता..#RK

read more

Vinod Umratkar

पुन्हा पुन्हा दिसतेंस
प्रिये,तू माझ्या नजरेला ।
पुन्हा बहर येणार वाटते
आपल्या त्या प्रेमवृक्षाला। #yqmarathi #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi 
#bestyqmarathiquotes #पुन्हा #चारोळी #मराठी

Kirti

#परत तू पुन्हा एकदा #poem

read more

शितल(गार्गी)

येशील का तू पुन्हा?

read more
Alone  येशील का तू पुन्हा मला भेटण्यासाठी,                       निसटलेल्या क्षणाना पुन्हा जगण्यासाठी,                            स्वप्न पहिली जी पूर्ण करण्यासाठी,                         एकमेकांशी भरभरून बोलण्यासाठी,                                तुला कवेत घेवून दूरवर फिरण्यासाठी,                            येशील का तू पुन्हा? येशील का तू पुन्हा?

rohit v. khade

#मराठी poem #पुन्हा तुला भेटाव म्हणतो..@rohitk payu

read more
*#"पुन्हा भेटाव म्हणतो.,"*

अलीकड पाहण होयच mobile मधे ..
कधी dp अणि gallery तल्या फोटो मधे..
तर कधी vdo cl वरती ऑनलाइन..
अणि भास होयचा तुझ्या आवाजाचा..
Chatting च्या बोलण्या मधे..
"तरी पुन्हा भेटाव म्हणतो.,"
होत समाधान.. नुसत पण त्यात
भेटण मनाशी होत कधी.. cl वर बोलण्यात..
तू म्हणशील bore  होशील एक दिवस..
 पण पुढच माहित नाही.., सध्या..भुलण होत..
त्या अंतराच्या म्हण्यात ..
अणि नेहमीच भेटण होत आठवणीच्या रंगे बेरंगी पानात..
पण जरी अस भेटण झाल
तरी..
.."पुन्हा भेटाव म्हणतो..."
पण ..lockdownन लांबलेल..
तुझ 'भेटण' real मधे झाल..
नजरेन तुला मनभर पाहिल..
ते माझ्या हृदयदर्पणी उमटल..
तुझ्या स्वरगंधाचा..भाव तरल..
उठुन..
जणू जाग आल्याचा भास काय झाला 
त्यात तुझ्या स्पर्शान हे स्वप्नि नसल्याचा बोध झाला..
या भेटींन ..पुढच्या real भेटण्या पर्यंतच vaccine झाल..
घडल जे..ते चल चित्र पळू लागल..
जणू ते RAM ला स्टोर झाल..
काही काळा साठी जे का असेना ..पण ते घडल..
पण तरी .,
"पुन्हा भेटाव म्हणतो.."
कारण.., 
ते नजरेच सामावण... 
तुज स्पर्शी देहीच्या अणू रेणुच चुळबूळण ..
जस हृदयान देह भाव विसरुन ..
तुझ्या Emotionन त्याच ओसंडून वाहण..
हे सार...का??? 
कधी थकल्या भागल्यावर ..तुज्या खांद्यांवर उसासा घेण्यासाठी..
तर देह भान हरपून जाण्यासाठी..
अंतर्बाहय 'तुझ्यात' फक्त तुझ्यात.. विरण्यासाठी..
खुप नहि काय नसण्या नंतरच्या ही त्या असण्यासाठी..
म्हणून मी तुला .,

*"पुन्हा पुन्हा भेटाव म्हणतो.."*
 #मराठी poem #पुन्हा तुला भेटाव म्हणतो..@rohitk  payu

rohit v. khade

#मराठी poem #पुन्हा तुला भेटाव म्हणतो..@rohitk payu

read more
*#"पुन्हा भेटाव म्हणतो.,"*

अलीकड पाहण होयच mobile मधे ..
कधी dp अणि gallery तल्या फोटो मधे..
तर कधी vdo cl वरती ऑनलाइन..
अणि भास होयचा तुझ्या आवाजाचा..
Chatting च्या बोलण्या मधे..
"तरी पुन्हा भेटाव म्हणतो.,"
होत समाधान.. नुसत पण त्यात
भेटण मनाशी होत कधी.. cl वर बोलण्यात..
तू म्हणशील bore  होशील एक दिवस..
 पण पुढच माहित नाही.., सध्या..भुलण होत..
त्या अंतराच्या म्हण्यात ..
अणि नेहमीच भेटण होत आठवणीच्या रंगे बेरंगी पानात..
पण जरी अस भेटण झाल
तरी..
.."पुन्हा भेटाव म्हणतो..."
पण ..lockdownन लांबलेल..
तुझ 'भेटण' real मधे झाल..
नजरेन तुला मनभर पाहिल..
ते माझ्या हृदयदर्पणी उमटल..
तुझ्या स्वरगंधाचा..भाव तरल..
उठुन..
जणू जाग आल्याचा भास काय झाला 
त्यात तुझ्या स्पर्शान हे स्वप्नि नसल्याचा बोध झाला..
या भेटींन ..पुढच्या real भेटण्या पर्यंतच vaccine झाल..
घडल जे..ते चल चित्र पळू लागल..
जणू ते RAM ला स्टोर झाल..
काही काळा साठी जे का असेना ..पण ते घडल..
पण तरी .,
"पुन्हा भेटाव म्हणतो.."
कारण.., 
ते नजरेच सामावण... 
तुज स्पर्शी देहीच्या अणू रेणुच चुळबूळण ..
जस हृदयान देह भाव विसरुन ..
तुझ्या Emotionन त्याच ओसंडून वाहण..
हे सार...का??? 
कधी थकल्या भागल्यावर ..तुज्या खांद्यांवर उसासा घेण्यासाठी..
तर देह भान हरपून जाण्यासाठी..
अंतर्बाहय 'तुझ्यात' फक्त तुझ्यात.. विरण्यासाठी..
खुप नहि काय नसण्या नंतरच्या ही त्या असण्यासाठी..
म्हणून मी तुला .,

*"पुन्हा पुन्हा भेटाव म्हणतो.."* #मराठी poem #पुन्हा तुला भेटाव म्हणतो..@rohitk  payu

Ganesh Shinde

तुझ्या माझ्यासोबत (न)असण्याने,
नेमका काय फरक पडतो?
कधी निरभ्र आकाशातून ही पाऊस पडतो,
कधी आपसूकच एक कळी काळजात उमलते,
हळूच कुठून तरी आठवणींची झुळूक येते,
नकळत पाऊल आयुष्याच्या उंबरठ्यावर अडखळते,
तुझ्यासवे अन तुझ्याविना यातच ते घुटमळते। #सोबत #तू #मराठी #चारोळी #yq_gns
loader
Home
Explore
Events
Notification
Profile