Nojoto: Largest Storytelling Platform

New देशासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देशासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देशासाठी.

Stories related to देशासाठी

    LatestPopularVideo

Jk

9 ऑगस्ट क्रांतीदिन देशासाठी आत्मसमर्पण केले ज्या-ज्या क्रांतिकारांनी वंदन करते त्यांना मी हात जोडुनी दोन्ही करांनी - ज्योती किरतकुडवे ( #मराठीकविता

read more
🌹9 ऑगस्ट क्रांतीदिन🌹
देशासाठी आत्मसमर्पण 
केले ज्या-ज्या क्रांतिकारांनी 
वंदन करते त्यांना मी 
हात जोडुनी दोन्ही करांनी 

- ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk 9 ऑगस्ट क्रांतीदिन
देशासाठी आत्मसमर्पण 
केले ज्या-ज्या क्रांतिकारांनी 
वंदन करते त्यांना मी 
हात जोडुनी दोन्ही करांनी 

- ज्योती किरतकुडवे (

vishnu thore

जय आझाद हिंद सेना... एक एक जमवुनी सैनिक फौज केली उभी देशासाठी बलिदानाची दिली सलामी नभी.....धृ किती सहाव्या या मातीने जुलूमांच्या वेणा जय आ

read more
जय आझाद हिंद सेना...


एक एक जमवुनी सैनिक फौज केली उभी
देशासाठी बलिदानाची दिली सलामी नभी.....धृ
किती सहाव्या या मातीने जुलूमांच्या वेणा
जय आझाद हिंद सेना,
जय आझाद हिंद सेना...!
तुम्ही नेताजी शौर्याची केली गाथा सुरू
जवानास  मंत्र दिला जिंकू किंवा मरू
तळहातावर प्राण घेऊन पेटविले रणा....
जय आझाद हिंद सेना
जय आझाद हिंद सेना......१
एक एक जमवुनी सैनिक फौज केली उभी
देशासाठी बलिदानाची दिली सलामी नभी...
पराक्रमाचे वाजू लागले चहूकडे चौघडे
अभिमानाने उभे ठाकले दरी कपारी कडे
असे नेताजी घडणे नाही या भूमीवर पुन्हा....
जय आझाद हिंद सेना,
जय आझाद हिंद सेना...!....२
-विष्णू थोरे,चांदवड जय आझाद हिंद सेना...


एक एक जमवुनी सैनिक फौज केली उभी
देशासाठी बलिदानाची दिली सलामी नभी.....धृ
किती सहाव्या या मातीने जुलूमांच्या वेणा
जय आ

yogesh atmaram ambawale

भारतीय स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सव वर्ष #७५वा_स्वतंत्रतादिवस #स्वतंत्रतादिवस #१५_ऑगस्ट #yqtaai #indepandance_day अमृतमहोत्सव_स्वातंत्र् #yqmarathi #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे

read more
ऋणी कायम आपण त्यांचे,
ज्यांच्या त्यागामुळे,धैर्यामुळे,
आज आपण श्वास घेतोय मोकळा...
अभिमानास्पद क्षण हा माझ्या जीवनातील,
की आपल्या देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त,
भाग्य लाभले मला आपल्या देशासाठी दोन शब्द बोलायला. भारतीय स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सव वर्ष
#७५वा_स्वतंत्रतादिवस #स्वतंत्रतादिवस #१५_ऑगस्ट #yqtaai #indepandance_day #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्

yogesh atmaram ambawale

9 वाजता 9 मिनिटे #withcollabratingyourwuoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #एकदिवा #5thapril9pm9minutes #देशासाठी आज दाखवूनच देऊ,घरच्यांना, खूप

read more
आज दाखवूनच देऊ,घरच्यांना,
खूप हैराण केलंय,लहानपणापासून.
सतत एकच गोष्ट म्हणायचे,
"माहिती आहे काय दिवे लावणार ते"
आज वेळ आली आहे,
काय दिवे लावणार ते दाखवायची..
😊😊
(रात्री 9 वाजता 9 मिनिटे)
😊☺️😊☺️ 9 वाजता 9 मिनिटे
#withcollabratingyourwuoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #एकदिवा #5thapril9pm9minutes #देशासाठी 
आज दाखवूनच देऊ,घरच्यांना,
खूप

महादेव जरे

🔝👹👉🏻 *पोरींवर तर🔥 कोणीही मरत🔥 हो पण देशासाठी🔥 मरायला Army च ⚠बनाव 🔥लागत..🙏🏻* *╰☞⇉🇲‌a̷h̷a̷d̷e̷v̷ 👹🇯​J̷a̷r̷e̷⇇☜╯​* ❣💑 ⛳ *"प्रेमवेडी पोरं"*⛳ #nojotophoto

read more
 🔝👹👉🏻 *पोरींवर तर🔥 कोणीही मरत🔥 हो पण देशासाठी🔥 मरायला Army च ⚠बनाव 🔥लागत..🙏🏻*

*╰☞⇉🇲‌a̷h̷a̷d̷e̷v̷ 👹🇯​J̷a̷r̷e̷⇇☜╯​*

❣💑 ⛳ *"प्रेमवेडी पोरं"*⛳

yogesh atmaram ambawale

*रविवार 22 मार्च 2020* 
*सकाळी 7 ते रात्री 9*
 *"जनता कर्फ्यू "*
*कोणीही घराबाहेर पडू नये(अत्यावश्यक सेवा सोडून)* 
_पंतप्रधानांचे आवाहन,_ सगळ्या देशवासियांना सहकार्य करावे 

रविवारी सायंकाळी 5 वाजता आपल्या दारात उभे राहून पोलीस, डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स व सर्व अत्यावश्यक सेवा प्रदान करणाऱ्यांप्रती टाळ्या, थाळी, वाद्य इ. वाजवून कृतज्ञता व्यक्त करावी . कोरोना विरोधात लढाई
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #yqdidi #जनताकर्फ्यु #कोरोनासंदेश #देशासाठी #देशकेख़ातिर 
*रविवार 22 मार्च 2020

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... घरोघरी तिरंगा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqघरोघरी

read more
चला सारे मिळूनी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूया.
साऱ्या जगास देशाभिमान दाखवूया
घरोघरी तिरंगा फडकवूया.

स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती उजळूया
प्रत्येक हुतात्म्यांना स्मरून वंदे भारत गाऊया.
देशासाठी झटणाऱ्या सैन्याचा मान राखुया
राष्ट्रगीत गात तिरंगा ध्वजास मानवंदना देऊया.

देशासाठी जे शक्य ते सारे करूया
घरोघरी तिरंगा फडकताना काही नियम पाळूया.
होणार नाही अपमान ध्वजाचा ही काळजी घेऊया
स्वातंत्र्यदिना नंतर ध्वजाचे काय हा विचार ही करूया.

घरात राहील जेव्हा तिरंगा
तेव्हा कदाचित त्याचा अपमान होत राहणार.
घरातील कपाटात ठेवलेला तिरंगा
कधी ह्या कोपऱ्यात तर कधी त्या कोपऱ्यात फिरत राहणार.  
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... घरोघरी तिरंगा 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे 'युवा मन माझे...' #युवामनमाझे #Collab #yqtaai हा #YourQuoteAndMine #राष्ट्रीय_युवा_दिवस

read more
युवा मन माझे सतत भरकटत राहते.
काय करावे नि काय नाही हेच सुचत नसते.
कित्येक गोष्टींचे मनात विचार असते,
सुरुवात कुठून करावी हेच सुचत नसते.
युवा मन माझे देशासाठी सतत झटत रहावे वाटते,
आपल्या नंतरही आपले नाव राहवे असे काम करावे वाटते.
देशप्रेम,मातृप्रेम नेहमीच माझ्या मनी राहवे,
युवा मन माझे मनात कायम हेच असावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
'युवा मन माझे...' 
#युवामनमाझे
#collab #yqtaai 
हा

yogesh atmaram ambawale

मला काहीच होणार नाही #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyqtaai #yqtaai #Collab #कोरोना_काव्य #विनंती वाटले एक कविता ह्यांच्

read more
वाटले एक कविता ह्यांच्यावरही करावी,
विनाकारण जे घराबाहेर पडतात,
शब्दांच्या माराने त्यांच्या कानशिलात द्यावी.
घोळका करून उभे राहतात,रुबाब ही वेगळाच दाखवतात,
आम्हाला काहीच होणार नाही,म्हणत गावभर हिंडत राहतात.
कसे समजवावे ह्यांना,
जेव्हा लागण होईल तेव्हा समजणार ही नाही त्यांना.
समजेल तेव्हा उशीर झाला असेल,
तोपर्यंत ह्यांनी ही लागण कित्येक जणांना झाली असेल.
देशासाठी,किंवा गावासाठी नाही निदान घरच्यांसाठी तरी विचार करावे,
गावभर फिरून स्वतः मरावे पण घरच्यांना का मारावे.
खरच जर प्रेम असेल घरच्यांवर तर गप्प घरात बसावे,
काही दिवस त्यांच्यासोबत आनंदात घालवावे.
आता तरी जाणून घ्यावे आपले जीवन हे आता फक्त आपले राहिले नाही,
आपल्यामुळे इतरांना किंवा इतर कुणामुळे आपल्याला त्रास होऊ नये, 
म्हणून आता बाहेर जाणे नाही. मला काहीच होणार नाही
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyqtaai #yqtaai #collab #कोरोना_काव्य #विनंती 
वाटले एक कविता ह्यांच्

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो💕 आज राष्ट्रीय युवा दिवस आहे. आज स्वामी विवेकानंद जा यांची 156 वी जयंती. त्यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणुन साजरा क #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #nationalyouthday #१२ #आजचायुवा

read more
आजचा युवा...
नवनवीन तंत्रज्ञान घडवणारा.
पुढील काळाचा विचार करून चालणारा.
आजचा युवा...
प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव कामावणारा.
देशासाठी प्राण पणाला लावणारा.
आजचा युवा...
लेखणीची ताकद समजून घेणारा.
स्त्री वर्गाला समानतेची वागणूक देणारा.
आजचा युवा...
जे ठरवतो तेच पूर्ण करणारा.
हार न मानता पुन्हा लढत राहणारा.
आजचा युवा...
मनाला जाणणारा सर्वांची मन जपणारा.
न थकणारा अविरत झटणारा.
आजचा युवा...
देशाची शक्ती देशाचा अभिमान.
दुखावत नाही कुणाचा स्वाभिमान. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो💕
आज राष्ट्रीय युवा दिवस आहे.
आज स्वामी विवेकानंद जा यांची 156 वी जयंती.
त्यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणुन साजरा क
loader
Home
Explore
Events
Notification
Profile