Nojoto: Largest Storytelling Platform

New पुंडलिकाच्या भेटीसाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पुंडलिकाच्या भेटीसाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुंडलिकाच्या भेटीसाठी.

Stories related to पुंडलिकाच्या भेटीसाठी

    LatestPopularVideo

Tejas Darde

माझी पहिली कविता..तुमच्या भेटीसाठी पहील्यानदां😎 कवितेच नावं #whatsaap.. #nojotophoto

read more
 माझी पहिली कविता..तुमच्या भेटीसाठी पहील्यानदां😎 कवितेच नावं #whatsaap..

अल्पेश सोलकर

तिच्या भेटीसाठी मी आग्रही होतो.. तिच्या स्वागतास मी अग्रही होतो.. तिच्यासाठी करण्यास तयार मी काहीही होतो.. तिच्यासाठी मी तिचा इथे कोणीही नव् #marathi #ती #मराठी #yqmarathi #yqtaai #मराठीचारोळी #yqmarathiquotes #alpeshsolkar

read more
तिच्या भेटीसाठी मी आग्रही होतो..
तिच्या स्वागतास मी अग्रही होतो..
तिच्यासाठी करण्यास तयार मी काहीही होतो..
तिच्यासाठी मी तिचा इथे कोणीही नव्हतो..
..तरीही
तिच्या भेटीसाठी मी आग्रही होतो..
 तिच्या भेटीसाठी मी आग्रही होतो..
तिच्या स्वागतास मी अग्रही होतो..
तिच्यासाठी करण्यास तयार मी काहीही होतो..
तिच्यासाठी मी तिचा इथे कोणीही नव्

अल्पेश सोलकर

लफडे ज्ञात आहे सगळ्यांना फक्त थोडीशी ' कुजबुज ' पाहिजे चांदण्या उसन्या किती आणायच्या आपलाही कोणी ' सितारा ' पाहिजे इतका सरळ पत्ता नकोच मला #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #marathiwriter #alpeshsolkar

read more
लफडे ज्ञात आहे सगळ्यांना
फक्त थोडीशी ' कुजबुज ' पाहिजे

चांदण्या उसन्या किती आणायच्या
आपलाही कोणी ' सितारा ' पाहिजे

इतका सरळ पत्ता नकोच मला
शोधताना थोडासा ' हरवलो ' पाहिजे

भेटायला वेळ नाही सांगून टाकतो
एक दिवस भेटीसाठी ' तरसलो ' पाहिजे.. लफडे ज्ञात आहे सगळ्यांना
फक्त थोडीशी ' कुजबुज ' पाहिजे

चांदण्या उसन्या किती आणायच्या
आपलाही कोणी ' सितारा ' पाहिजे

इतका सरळ पत्ता नकोच मला

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे दूरदेशी... #दूरदेशी१ चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
मित्र ऐसा तो,जो बंधू सम मला,
आठवण त्याची,मला प्रत्येक क्षणाला.
तळमळतो जीव त्याच्या भेटीसाठी,
मैत्रीची कमतरता जाणवे,राही तो दूरदेशी. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?

आताचा विषय आहे
दूरदेशी...
#दूरदेशी१

चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे आपली माणसं... #आपलीमाणसं हा विषय Amar Bhilare यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जीव तळमळतो ज्यांच्या भेटीसाठी
ती आपली माणसं असतात.
आठवण येते सतत,सतत ज्यांच्याशी बोलावेसे वाटते,
ती आपली माणसं असतात. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे

आपली माणसं...
#आपलीमाणसं
हा विषय
Amar Bhilare  यांचा आहे.

अल्पेश सोलकर

नुसतं प्रेम तपासायचं म्हणून... मुबलक भेटीवर प्रेमाचा पुरावा मागते... नावाला शहर आहे..पण मुश्किल आहे.. एकांत भेटीसाठी शहरांपासून दुरावा मागत #ती #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar

read more
नुसतं प्रेम तपासायचं म्हणून...
मुबलक भेटीवर प्रेमाचा पुरावा मागते...

नावाला शहर आहे..पण मुश्किल आहे..
एकांत भेटीसाठी शहरांपासून दुरावा मागते...

हवा असेन मी तर जशास तसा स्विकार...
मग कश्याला तू संपत्तीचा उतारा मागते...

ठेव जरा माझ्या घरच्यांच्या जागी तुझे घरचे...
मग कश्याला वेगळं राहण्यास घर मागते... नुसतं प्रेम तपासायचं म्हणून...
मुबलक भेटीवर प्रेमाचा पुरावा मागते...

नावाला शहर आहे..पण मुश्किल आहे..
एकांत भेटीसाठी शहरांपासून दुरावा मागत

अल्पेश सोलकर

वारी © अल्पेश सोलकर. वारी.. वारी चालली पंढरीशी डोई तुलसी सोबती माय चालली....

read more

sree

प्रेम आणि अहंकर.! गावी जाण्याचा फक्त बहाणा होता तिला भेटण्याचा त्याचा इरादा होता.... बोलता भांडण, भांडता अबोला झाला जवळ जाऊनी अबोला मिठवय

read more
प्रेम आणि अहंकर....!
गावी जाण्याचा फक्त बहाणा होता 
तिला भेटण्याचा त्याचा इरादा होता....

बोलता भांडण, भांडता अबोला झाला
जवळ जाऊनी अबोला मिठवयचा होता..

तिला भेटण्या उत्सुक,गेट वर जाता थबकला
मी का बोलु तीने बोलावे मनी अहंकार जागला..

तिला पाहण्या नजर भिर भिरली 
ती नजरेस येता त्याने हि मान फिरवली..

ती हि त्याच्या सम हट्टी, दोघे हि एकमेकांना भाव देईना
दोघे हि भेटण्या तळमळ पण अहंकार साथ सोडिना.

दोघांच्या भेटीसाठी पाऊस दुवा बनून बरसत होता
तो ह्या ओरांड्यात ती त्या ओरांड्यात पावसात मात्र
 अहंकार भिजत होता.

दिवस गेले, महिने झाले, दोघे अबोलच असतात.
मी शब्दाच्या अहंकारात दोघे हि तरफडत असतात.

आज ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात.
अट्टहास एवढाचं की, पहिला प्रयत्न मी नाही 
                                त्याने करावा..!
                    श्री.. प्रेम आणि अहंकर.!

गावी जाण्याचा फक्त बहाणा होता 
तिला भेटण्याचा त्याचा इरादा होता....

बोलता भांडण, भांडता अबोला झाला
जवळ जाऊनी अबोला मिठवय

sandy

फक्त एकदाच... आपली माणसं आपल्याला कायमची सोडून जाण्यापूर्वी, फक्त एकदा तरी हाक मारा त्यांना... प्लीज..! आपण म्हणतो, मीच का नेहमी फोन करायचा #story #nojotophoto

read more
 फक्त एकदाच...
आपली माणसं आपल्याला कायमची सोडून
जाण्यापूर्वी,
फक्त एकदा तरी हाक मारा त्यांना...
प्लीज..!

आपण म्हणतो,
मीच का नेहमी फोन करायचा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile