Nojoto: Largest Storytelling Platform

New चालतो मी पंढरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चालतो मी पंढरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चालतो मी पंढरी.

    LatestPopularVideo

Kunal Salve

मी वाट चालतो की रस्ता तुझा 🥰 #yqmarathi #yqdidi #marathiquotes #marathi #Prem

read more
माझा आहे मी 
की सारा तुझा  
तु भेटून गेल्यानंतर 🚶🏼‍♀️
समजले पहा
मी वाट चालतो आहे की 
रस्ता तुझा ! 🚶🏻‍♂️ मी वाट चालतो की रस्ता तुझा 🥰

#yqmarathi 
#yqdidi 
#marathiquotes 
#marathi 
#prem

Tejz0560

yogesh atmaram ambawale

तुझ्या आठवणीत... #yqtaai #आठवण #तुझ्याविना #yqmarathi #मराठीलेखणी #yqmarathiquotes काहीच त्रास नसतो तेव्हा, जेव्हा मी एकटाच चालतो. खूप त्रा

read more
तुझ्या आठवणीत... तुझ्या आठवणीत...
#yqtaai #आठवण #तुझ्याविना #yqmarathi #मराठीलेखणी #yqmarathiquotes 
काहीच त्रास नसतो तेव्हा,
जेव्हा मी एकटाच चालतो.
खूप त्रा

Sunil Bhosale

मी&मी #poem

read more
 मी&मी

somnath gawade

व्यस्त मी मस्त मी

read more
कामातल्या व्यस्त रुटीनला
   थोडा विसावा द्यावा.
  थोडेसे निवांत होऊन
  एक दीर्घ श्वास घ्यावा.
           
                व्यस्त मी मस्त मी

गजेंद्र

असेन मी नसेन मी

read more
*असेन मी नसेन मी*


असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी
घाव झाले पुन्हा जरी
नव्याने ते सोसेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//धृ//

जन्म मरण हे कुणा टळले
मला तरी हे कसे टळेल
गर्दीत इथे माणसांच्या
भावना माझ्या कुणा कळेल
भावना माझ्या कुणा कळेल
दुख माझे भोगेन मी
पुन्हा नव्याने जन्मेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//१//

सुखदुःखाच्या फेऱ्यामधुनी
इथे कोण सांगा सुटले आहे,
जन्मास येऊन सत्कर्म करणे
एवढेच मजला कळले आहे
एवढेच मजला कळले आहे
स्मरणांत इथल्या उरेन मी
पुन्हा नव्याने जन्मेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//२//


*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२८/७/२०२० मंगळवार*
*मो:९६२३७१४०१२/औरंगाबाद* असेन मी नसेन मी

Sana inamdar

मी ...आणि फक्त मी #Quotes

read more
हमें भी मुस्कुराने का शौक नही हैं 
बस हम अपने जिंदगी को मुस्कुराते हुए देखना चाहते हैं....
 मी ...आणि फक्त मी

Sudhakar Lokare

मी आणि मी जगलेलं आयुष्य

read more
हसला कधी चेहरा कधी 
डोळ्यात आसवं आली
खचलो कधी सावरताना
हिम्मत खूप जणांनी दिली

थकलो असेन खूपदा
पण प्रवास धाडसी केला
सुरवात एकट्याने अन
प्रत्येक क्षण गर्दीत गेला

नात्यांची उणीव होतीच 
अनेक नात्यांनी पूर्ण केली
निस्वार्थ ठिकवलेली नाती
संकटात मदत करून गेली

हे आयुष्या हा आटापिटा
फक्त तुज्यासाठी
ही नसती उठाठेव माहीत 
नाही कश्यासाठी

@@सुधाकर लोकरे मी आणि मी जगलेलं आयुष्य

pooja d

#मी

read more
रंग तुझ्या प्रेमाचा
मेहंदीने दाखवला।
सखींने कालपासून
कल्लोळ माजवला।। #मी

Ramkrushna N. Dhokane Patil

मी

read more
हल्ली मी अस्वस्थ होत नाही
सिगारेट अन आगीच्या धुरातला फरकही मला कळत नाही
    हल्ली मी अस्वस्थ होत नाही

तीन चार रंगाचा झेंडा आता डॅशबोर्ड वर नाही
धर्माचं अन धर्मनिरपेक्षतेचं खूळ माझ्या डोक्यात नाही
    हल्ली मी अस्वस्थ होत नाही

ते न्यूज, आर्टिकल तसलं काही पाहत नाही
सुखाच्या चार दिवसाला सोड्याशिवाय घेत नाही
    हल्ली मी अस्वस्थ होत नाही

कुरताडणाऱ्या रॅट च्या गर्दीतुन वेगळं होण्याचा अट्टहास करत नाही
Challenge, ट्रेंड हे आपल्याला जमत नाही
    हल्ली मी अस्वस्थ होत नाही

गॉगलचे नंबर बदलले तरी नजरीया काही बदलत नाही
तुमच्या अनुभवाचं मला लोणचं घालायचं नाही
    हल्ली मी अस्वस्थ होत नाही

स्वतःशीच कधी बोललो होतो आठवत नाही
इतरांशी हितगुज कधी केलं होतं तेही आठवत नाही
    हल्ली मी अस्वस्थ होत नाहि

            कृष्ण मी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile