Nojoto: Largest Storytelling Platform

New अतूट प्रेम मेसेज मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अतूट प्रेम मेसेज मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अतूट प्रेम मेसेज मराठी.

    LatestPopularVideo

SD writes

मोबाईल कधीही Format
करता येतो..
पण आठवणींचं तसं नसतं 
विसरावं तितक्या जास्त 
आठवतात... #मोबाईल #आठवण #प्रेम #मेसेज

Kunal Salve

Madhuri Chavan

मराठी प्रेम... #Quote

read more
प्रेम अडीच अक्षरांची यादगार यात्रा,
समजल तर आयुष्य नाहीतर नुसतीच भावनांची जत्रा... मराठी प्रेम...

Kunal Salve

पैंज लागली होती दोघांची 
तु ओठांनी पाठीवर नाव काढ मी ओळखून दाखवते
तिने दरवेळी चुकायचं ठरवलं 

आणि त्यानं पाठीवर जसं लहान होऊन पाटीला
पेन्सील होऊन सारंच रंगवलं !  #मराठी 
#प्रेम

Abhijit Suryawanshi

अविरत आठवांसवे
दिवस अलगद सरतात,
वर्णन तुझे करण्यासाठी
शब्दच कुठे उरतात ... #प्रेम #मराठी

rohit v. khade

#आठवता तू..,
क्षणो क्षणी मन  सांगते ..
 लक्ष्य देईना तर .. हळूच हृदयाला टोकते..
जगाच्या रीती जाणून बुजून आसवांना पापण्यात रोखले..
अन मग नकळत डोळे मिटून घेतले ..
मिटता रुपड तुझ नजरी उमटलं..
काळ भोर  डोळ तुझ हृदयावर कोरल...
जणू मन माझं तुझ्या smile ने गारठल ..
तुझ्या आवाजान त्यास गोठ्ण्यापासून तारल..
भुरभुर नाऱ्या केसांवर तुझ्या काही वेळ थांबलं..
घटक भराच आभासी भेटणं त्याच्या धडधडीला तोवर इंधन ते उरलं..
पुढच्या तुझ्या दिसण्या पर्यंत फक्त झुरण आता ठरल..
श्र्वासच्या अखेरी पर्यंत चित्र तुझ रंगल..

©rohit v. khade #मराठी कविता#मराठी प्रेम
#Dark

अमोल पाटील

#मराठी कविता #महाराष्ट्र #मी मराठी #कविता #माय मराठी #फक्त प्रेम #खर प्रेम #poem

read more
कुठल्यातरी चांदण्याचा मिणमिणणारा
 प्रकाश अधुनमधुन 
या अरण्यातल्या पाऊलवाटेपर्यंत
 येऊन पोहोचतो. पहाटेच्या कालोखात 
पण प्रसन्नता असते , त्यात ही 
चाहूल तुझी की चाहूल चांदण्याची 
जो चंद्र पहिला मी तोही दुरून गेला #मराठी कविता
#महाराष्ट्र
#मी मराठी
#कविता 
#माय मराठी 
#फक्त प्रेम
#खर प्रेम

Kunal Salve

असावी अशी ती देवाजवळ मला मागणारी 
दिवा देव्हाऱ्यातला जरासा विझला की,
देवाला पाण्यात ठेवणारी ! #प्रेम
#मराठी 
#तीनओळी

Anchor Premprakash

मराठी प्रेम #Love #मराठीप्रेम

read more
"मन जुळली की "नात" आपलेपणाच होतं"


राजश्री सानप

©Premprakash Bangar मराठी प्रेम

#Love

प्रणय कुळे

loader
Home
Explore
Events
Notification
Profile