Find the Latest Status about marathi lekhak list from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi lekhak list.
worldofpoetry__
आयुष्यात आजवर आलेली वेळ आणि त्या वेळेनं शिकवलेल्या अनुभवांचा धडा हाच सर्वोत्तम गुरु आहे.... ~श्रेयाG गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ©worldofpoetry__ #lekhak #marathi #Teachersday
#lekhak #marathi #Teachersday #मराठीविचार
read moreworldofpoetry__
वसुंधरा दिनानिमित्त... पृथ्वीमाता.... माता मनलं की आपण लगेच गृहीत धरायला लागतो.आईवर हक्क गाजवायचा तिच्याकडून आपल्या इच्छा-अपेक्षांचा बोझा आपल्याला हवा तसा अगदी हट्टाने पुरवून घेतो आपण आणि अगदी तसंच धरती मातेशीही तितक्याच हक्काने वागू लागतो.ती बिचारी तिचे कर्तव्य करत राहते आणि आपल्या स्वार्थापोटी तिला प्रदूषण वाढवून suffocate करत आहोत...भूगर्भात खाणी खोदून तिच्या अंतरंगातील हृदयाला वेदना देत आहोत...तिच्या नदीस्वरूप स्वच्छ-निर्मळ मनाला मलीन करून टाकत आहोत.आई आहे ती बोलणार नाही कधीच आपल्याला म्हणून तिला असंच किती काळ गृहीत धरायचं.... वेळीच आईची काळजी घेऊया अन्यथा आपण आपली मुलासारखी काळजी घेणाऱ्या एका मौल्यवान व्यक्तीला आपल्याच नकळत गमावून बसु.🌍🗻🏞️🏝️🏜️ ~श्रेयाG ©worldofpoetry__ #marathi #lekhak #MarathiKavita #maharashtra #EarthDay
worldofpoetry__
निसटत चाललेल्या घडीला सावरायचा, तिला अगदी घट्ट मुठीत पकडून ठेवायचा माणुस सातत्याने प्रयत्न करत असतो...पण शेवटी 'वेळ' आहे ती... कधी न कधी निसटणारच... तिला अडवायचं की तिच्या समवेत स्वतःला वहावायचं हे समजलं पाहिजे...त्या वेळेत अडकलेल्या प्रत्येक क्षणाचा कोंडमाराच होऊ देयचा की त्या क्षणाला मोकळा श्वास घेऊ देयचा हे शेवटी आपल्या हातात असतं... so let's celebrate each and every minute things in your life. ~श्रेयाG✍️ ©worldofpoetry__ #kavita #lekhak #write #writer #marathi #safar
worldofpoetry__
समजुन घेण्याचा प्रयत्न करायला गेलं की, काहीच समजेनासं होतं... आणि म्हणुन सगळं सोडून दिलं की , आपोआपच सारं अचानक उलगडायला लागतं... ~श्रेयाG✍️ ©worldofpoetry__ #marathi #kavi #lekhak #MarathiKavita #write #writeaway #Books
🖋️रत्नदीप मोहिते
सुख आणि समाधान या दोन शब्दांमधील भेद ज्याने जाणला त्याने सुतावरून स्वर्ग गाठला.. - insta:@rapgeek_ratnadeep भेद #rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes #oneliner #marathioneliner #suvichar #marathiwriter #lekhak
🖋️रत्नदीप मोहिते
आसमंताचा हा केसरी रंग,हा लालबुंद सूर्य पाहून असं वाटतं; ही वेळ अशीच थांबावी.. ओठांत ओठ,हातात हात,दोन जीव एक श्वास! वेळ थांबत नाही;तसा सूर्यही निरोप घेऊ लागला. सागराच्या खळखळणाऱ्या लाटा पाहत ती म्हणाली "आजही माझ्या आठवणीत तू काल्पनिक कविता रचतोस ना रे ? काय ग बाई! जा.. घरी जा.. हा सूर्य पुन्हा उगवेल,पण मी काही पुन्हा येणार नाही! परतीच्या वाटा साद देत आहेत. जा.. घरी जा.." #maharastra #marathi #marathiqoutes #suvichar #marathiwriter #lekhak #marathistatus #marathistars #marathimotivational #marathiinspirati
#maharastra #marathi #marathiqoutes #suvichar #marathiwriter #lekhak #marathistatus #marathistars #marathimotivational marathiinspirati #story #marathiinspirations
read more🖋️रत्नदीप मोहिते
स्वप्न मोठे बघताना वेळेत कष्ट नाही घेतले तर तुमची स्वप्न कोणीतरी दुसरं जगताना बघावं लागेल... यालाच म्हणतात वेळेचा खेळ! - insta:@rapgeek_ratnadeep वेळेचा खेळ #स्वप्न #वेळ #rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes #suvichar #marathiwriter #lekhak
वेळेचा खेळ #स्वप्न #वेळ #rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes #suvichar #marathiwriter #lekhak
read more🖋️रत्नदीप मोहिते
दृढ निश्चय आणि आत्मविश्वास अंगी असल्यास इतरांकडून अपेक्षा ठेवण्याची वेळच येत नाही... insta: @rapgeek_ratnadeep गरजू नका बनू. #rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes #oneliner #marathioneliner #suvichar #marathiwriter #lekhak
गरजू नका बनू. #rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes #oneliner #marathioneliner #suvichar #marathiwriter #lekhak
read more🖋️रत्नदीप मोहिते
कुठंवर सोबती असतील आठवणी तुझ्या.? कुठंवर लक्षात राहील तुझं गोड हसणं? कुठंवर असेल या जिवाचं अस्तित्व.? कुठंवर असेल विचाराग्नीत मन मग्न? 🖋️रत्नदीप मोहिते कुठंवर.? #rapgeekratnadeep #maharastra #marathi #marathiqoutes #suvichar #marathiwriter #lekhak #marathiig #marathistatus #marathistars