Nojoto: Largest Storytelling Platform

New शिरोमणी काव्य प्रकार मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिरोमणी काव्य प्रकार मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिरोमणी काव्य प्रकार मराठी.

    LatestPopularVideo

vaishali

अष्टाक्षरी काव्यमराठी काव्य

read more
होऊ अबला सबला

अष्टाक्षरी काव्य
---–------------------------
होऊ अबला सबला 
लेकी सावित्रीच्या आम्ही
खूप सोसला अन्याय 
नका हे विसरू तुम्ही  

लढू अन्याय विरुद्ध 
आता बनून सबला 
कमजोर नाही कोणी
नाही कोणीच अबला

कष्ट करुनी जिद्दीने
क्षेत्र सारी सर केली
चंद्रावर पोहचले
कुठे ना कमी पडली

स्वतः निघाले शोधण्या
हरवले जे अस्तित्व
दाखवण्या जगाला हे
माझे खरे व्यक्तिमत्त्व  अष्टाक्षरी काव्य#मराठी काव्य

Jitendra Raipure

काव्य प्रकार - द्रोण

read more
काव्यप्रकार द्रोण 

श्रावण 

 पळत सुटलो सैरा वैरा 
धावणाऱ्या ढगांच्या मागे 
 घन निळ्या आकाशात 
   श्रावणाच्या सरीत 
     न्हाऊन निघावे 
       झाडं झुडपं
        मनसोक्त 
        भिजलो 
          तसा 
           मी 
         
           

जितेंद्र काव्य प्रकार - द्रोण

Ganesh Shinde

हे,
कान्हा,
देईजे
प्रेम पान्हा
मजलागी तू
करीतसे
विनंती,
तुज
होऊनि मम सखा सोयरा तूचि आता, 
साथ देई सख्या तूच कृष्ण नाथा
हात धरूनिया दावी पथ
हे प्रभू रुक्मिणीकांत
करुनि करुणा 
मम हृदयीच्या राधारमणा #मराठी #मधूदीप #काव्य #yq_gns

प्रकाश साळवी

हायकू ## जपानी काव्य ## प्रकार

read more
   गंध मोगरा
पुलकित झाले मी
  गंधातही मी
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054 हायकू ## जपानी काव्य ## प्रकार

अमोल पाटील

#मराठी साहित्य #मराठी कविता #काव्य #प्रेम #मी आणि ती #ही सकाळ #मराठी

read more
कुठल्यातरी चांदण्याचा मिणमिणणारा
 प्रकाश अधुनमधुन 
या अरण्यातल्या पाऊलवाटेपर्यंत
 येऊन पोहोचतो. पहाटेच्या कालोखात 
पण प्रसन्नता असते .. #मराठी साहित्य
#मराठी कविता
#काव्य
#प्रेम 
#मी आणि ती
#ही सकाळ
#मराठी

Vinod Umratkar

किती करावी तुझवर काव्य
त्यालाही काही अंत आहे।
आतातरी दे माझ्यावर लक्ष
मी अजूनही जिवंत आहे। #yqmarathi #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi 
#bestyqmarathiquotes 
#मराठी #काव्य

Vinod Umratkar

तुझे ते मोहक हास्य 
काव्य करायला लावते ।
तुझ्या नजरेतला अर्थ
ग्राह्य धरायला लावते । #yqmarathi #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi #काव्य #मराठी #चारोळी #marathicharolya

अमोल पाटील

म्हणे अस्ताला जाताना सूर्य काळजीत होता 
मी गेल्यानंतर या विश्वच काय होईल 
म्हणून त्याने दिव्यांची सभा बोलावली 
तेव्हा एक थरथरत मेणबत्ती पुढे आली आणि म्हटली 
सूर्य देवा , नारायणा
बाकीच मला माहित नाही पण 
माझ्या परीने मी तेजत राहण्याचं काम करेल। #मराठी कविता
#मराठी साहित्य
#कवी 
#कविता 
#प्रेम 
#जीवन
#मी आणि ती
#अस्तित्व

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

yogesh atmaram ambawale

अर्ज कीया है

आज येईल,उद्या येईल
नेहमीच बोलतेस,
शब्द काही पाळत नाहीस , 
मला काही......समजतेस.
☺️😊 #अर्ज #किया #है #मराठी #मराठी_quote #मराठीशेर #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with काव्य चकोर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile